http://mpscmaths.blogspot.in/2014/05/8.html?m=1
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
💎..मिशन राज्यसेवा..💎
💥 विषय - C-SAT..💥
भाग ....नळ व पाण्याची टाकी...
🎯 प्रकार - १ ला🎯
👉 समजा..१ टाकी/हौद एका नळाने ३ तासात भरतो..
याचा अर्थ......१ तासात ⅓..
२ तासात ⅔...
३ तासात ³/३..भाग भरेल..
यावर अधारित उदा व सुत्रे...
🎯 प्रकार - २ 🎯
👉एका नळाने ५ तासात भरते तर दोन तासात किती टक्के भरेल
२ तासात ²/५ भरते..
म्हणजेच..२/५ × १०० = ४०% भरेल...
असे अनेक उदा.पाहता येतील...
🎯 प्रकार - ३🎯
👉१ हौद १० तासात भरतो.तर ३ तासानंतर तो किती भाग रिकामा.
३ तासात..३/१० भरेल...
म्हणुन .....७/१० भाग रिकामा..
🎯 प्रकार - ४ 🎯
👉 १ हौद पहिल्या नळाने ५ तासात भरतो..
दुसऱ्या नळाने १० तासात भरतो..
जर पहिला नळ २ तासानंतर बंद केल्यास २ नळाने तो
किती तासात भरेल...
पहिला नळ २ तासात 2/५ भाग भरेल व ३/५ भाग शिल्लक
दुसरा नळ .....
१ हौद...........१० तासात...
तर..३/५ भाग........????
म्हणुन..... ३/५ × १० =६ तासात भरेल..
🎯 प्रकार - ५ 🎯
👉 १ नळाने ८ तासात व २ नळाने १२ तासात..
तर दोन्हीनळे चालु केल्यास किती तासात भरेल....
X × Y
सुत्र = ------------....
X + Y
= ८ × १२ / ८+१२=४ ता.४८ मि..
🎯 प्रकार - ६ 🎯
👉१ नळाने ३६ तासात भरतो...
२ नळाने २४ तासात रिकामा...
X × Y
सुत्र = ----------
X - Y....
= ३६×२४/३६-२४=७२ तास...
🎯 प्रकार - ७ 🎯
👉१ नळाने २० तासात भरते पण...
छिद्र असल्यामुळे ५ तास उशिरा भरते...
तर भरलेली टाकि छिद्रामुळे किती ता.रिकामी....
नळ + छिद्र...२०+५=२५...
म्हणुन..१/२५ = १/२० - १/ छिद्र..
१/छिद्र = १/२५ - १/२०
= १०० ता.रिकामी होईल..
🎯 प्रकार - ८ 🎯
👉समान व्यासाचे ४ नळाने ५ तासात..
तर त्यातील २ नळाने किती वेळात भरेल...
सुत्र = जुने न × जुना वे = नवे न × नवा वे....
= ४ × ५ = २ × X...
= २० / २ = १० तासात...
🎯 प्रकार - ९ 🎯
👉१ ला नळ ८ तासात.....
२ रा नळ १२ तासात....
३ रा नळ २० तासात....
जर तिन्ही नळ चालु केल्यास किती तासात....
X × Y × Z
सुत्र = -------------------------
xz + yz + xy...
8 × 12 × 20
= --------------------------
(8×20)+(12×20)+(8+12)
=3 27/31 तास..
🎯 प्रकार - १० 🎯
👉तीन नळ A, B व C ७२ मि. भरतात..
२४ मि.नंतर C बंद केला....
उर्वरित टाकी A व B ९६ मि. भरतात..
तर एकटा C किती वेळात भरेल..
A+B+C= ७२ तासात....
C २४ नंतर बंद..तर ४८/७२ शिल्लक...
४८/७२..म्हणजे..२/३ होय...
जर ......A + B.....
⅔ टाकी..............९६ तासात...
तर....१ टाकी............X...
म्हणुन....९६ × ३/२ =१४४ मि..
म्हणुन.....१ / ७२ = १/१४४ - १ /C..
१/C = १/१४४ - १/७२..
१/C = १/१४४......
म्हणुन एकटा C ति टाकी १४४ तासात भरेल......
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻
📈 e Genius Math Group 📈
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹
सराव प्रश्न - 001
x ही विषम संख्या आहे तर यानंतर येणारी 15 वी सम संख्या कोणती ?
स्पष्टीकरण : -
x विषम संख्या .....
x नंतर पहिली सम संख्या
=( x+1)
आता 14 राहिल्या ....
म्हणून .....
= ( x + 1) + 2 × 14
= x + 1 + 28
= ( x + 29 ) ☑☑
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
प्रश्न क्रमांक 002
(0.555....)× ( 0.7777....) = ?
पर्याय
1) 35/9
2) 35 /81 ☑
3) 35/1000
4) या पैकी नाही
=========================
स्पष्टीकरण .....
= ( 0.55....) × ( 0.777...)
= 5/9 × 7/9
= 35/81 ☑☑☑
तसेच हे लक्षात ठेवा...⬇⬇
0.11111....= 1/9
0.2222.... = 2/9
0.3333.... = 3/9
0.444.... = 4/9
0.555..... = 5/9
0.666.... = 6/9
0.777... = 7/9
0.888.... = 8/9
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
प्रश्न क्रमांक 003
एक वस्तु 8 रूपयास विकल्यास 3 रूपये नफा होतो. जर ती वस्तु 4 रूपये विकली तर % किती नफा किंवा तोटा होईल ?
explanation ...
8 रूपये विकुन 3 रूपये फायदा.
खरेदी किंमत = 5 रूपये
5 रूपये ......4 रूपये विकली
100........ ??
= 100× 4 / 5
= 80 रूपये
म्हणजे शेकडा = 20% loss
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
प्रश्न क्रमांक 004
1 ते 17 पर्यंत सम संख्या ची बेरीज किती ?
स्पष्टीकरण .
1 ते 17
एकूण सम संख्या ( n) = 8
सम संख्या ची बेरीज
= n × ( n + 1)
= 8 × ( 8+1)
= 8 × 9
= 72 ☑☑☑
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹🔹
प्रश्न क्रमांक 005.....
2 जानेवारी 2016 रोजी मंगळवार असेल तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दिवशी कोणता दिवस असेल ?
स्पष्टीकरण.....
2 जानेवारी 2016 - मंगळवार
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
= 17 सप्टेंबर 2016....
महिना... शिल्लक दिवस
jan 29
Feb 01
March 03
April 02
May 03
June 02
july 03
Aug, 03
september 17
--------------
एकूणच = 63 दिवस
= 63/7 =9 व बाकी = 0
म्हणून .....17 ला मंगळवारच असेल
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
प्रश्न क्रमांक 006.
1 ते 50 पर्यंत मुळ संख्या किती % आहेत
स्पष्टीकरण ..
1 ते 50 मुळ संख्या
➡ 2, 3 ,5 , 7 , 11, 13 , 17 ,19
23, 29 , 31 , 37 , 41 , 43 ,47
एकूण - 15 मुळ संख्या
50 पैकी.......15
100............. 30% ☑☑
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹
प्रश्न क्रमांक 007
समभुज ञिकोणाचे क्षेत्रफळ सुञ सांगा ?
उत्तर -
√3/4×(बाजू)चा वर्ग
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
प्रश्न क्रमांक 008
1 ते 100 मध्ये अशा किती दोन अंकी संख्या आहेत ज्यांना 7 ने भाग जातो ?
स्पष्टीकरण .....
🔸 एकूण क्रमवार संख्या
= शेवटची संख्या - पहिली संख्या) +1
🔹 निःश्चित फरक असणाऱ्या एकूण क्रमवार संख्या = ( शेवटची संख्या - पहिली संख्या)/ फरक +1
= (98-14)/7 +1
= 84/7 +1
= 12+1
= 13
🔸🔹🔸🔹🔸🔹🔹🔹🔹🔹🔸
प्रश्न क्रमांक 009
दोन एकरूप समभुञ ञिकोणाची एकास एक संगती जास्तीत जास्त किती प्रकारे दाखवता येते ?
उत्तर - 6 प्रकारे
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
प्रश्न क्रमांक.... १०....
A , B व C नळाने एक हौद अनुक्रमे १२ , १५ व २० तासात स्वतंत्रपणे भरतात.
जर A नळ सतत चालू ठेवला व B नळ सुरवातीपासुन 1 तास चालू नंतर B बंद , दुसऱ्या तासात C चालू 1 तास नंतर बंद , असे अनुक्रमे 1 तास B व 1 तास C चालू ठेवल्यास तो हौद किती तासात पूर्ण भरेल .
स्पष्टीकरण ....
A - 12 तास
B - 15 तास
C - 20 तास ....स्वतंत्रपणे लागतील.
आता आपण ..12 15 ,20 चा लसावी काढुयात...
लसावी - 60
म्हणून .....
हौदात समजा 60 लीटर पाणी बसते.
A नळ 12 तास म्हणजे - 5 ली/तास
B नळ 15 तास म्हणजे - 4 ली/तास
C नळ 20 तास म्हणजे - 3 ली /तास
तास A नळ B नळ C नळ एकूण
1 5 ली 4ली ------ 9
2 5 ली ----- 3 ली 17
3 5 ली 4 ली ---- 26
4 5 ली ---- 3ली 34
5 5ली 4 ली ----- 43
6 5 ली ----- 3 ली 51
7 5 ली 4 ली ---- 60ली.
म्हणजे एकूण तास - 7 तास
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
💻 e Genius Math Group 💻
प्रविण बनकर
मो.न. 7774860139
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
No comments:
Post a Comment