Tuesday, 4 July 2017

shiva shinde sir

1). जगातील सर्वात उंचावरील रेल्वे मार्गासाठी भारतीय रेल्वे सर्वेक्षणाचे काम हाती घेणार असून हा रेल्वे मार्ग हिमाचल प्रदेश ते जम्मू काश्मीर मधील कोणत्या दोन शहराला जोडला जाणार आहे. ? A). मनाली ते श्रीनगर B). शिमला ते लेह C). मनाली ते लेह D). शिमला ते अनंतनाग Correct Ans: (C) 2). भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई हे देशातील पहिले तर जगातील ५७ वे सर्वांत महागडे शहर ठरले असल्याची माहिती मर्सर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. कोणते शहर या यादीत जगातील सर्वांत महागडे शहर ठरले आहे.? A). सिंगापूर B). दुबई C). न्यूयॉर्क D). ल्युएण्डा Correct Ans: (D) 3). युवकांना कुशल बनवणे आणि यातून त्यांना रोजगार मिळवणे सुलभ होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी कौशल भारत मिशन अंतर्गत भारतातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणासाठी जागतिक बँकेने किती कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.? A). ५ कोटी डॉलर्स B). १० कोटी डॉलर्स C). २५ कोटी डॉलर्स D). ५० कोटी डॉलर्स Correct Ans: (C) 4). पाहिजे तेव्हा आणि हवे तेथे रोख रक्कम काढण्याचा अत्यंत सोपा पर्याय म्हणजे एटीएम होय,जगातील पहिले एटीएम लंडनमध्ये कोणत्या बँकेने सुरू केले होते.? A). एच एस बी सी बँक B). बार्कलेज बँक C). रॉयल बँक D). लॉईड बँक Correct Ans: (B) 5). नुकतेच एम जी के मेनन यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? A). प्रशासन B). साहित्य C). विज्ञान D). चित्रपट Correct Ans: (C) Description: ते भारताचे वरिष्ठ वैज्ञानिक असून २८ ऑगस्ट १९२८ साली त्यांचा जन्म मंगलोर येथे झाला होता. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संशोधन मंडळ ( इस्रो ) येथे ते सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांचे नाव एम.गोविंद कुमार मेनन होते. 6).राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० वर्षे करण्यासाठी राज्य शासनाने कोणती समिती नेमली आहे? A). के.पी. बक्षी समिती B). जे.पी. डांगे समिती C). अरविंद कुमार समिती D). बी.सी. खटुआ समिती Correct Ans: (D) Description: राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या संदर्भात अखिल भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. 7).संपूर्ण राज्यासाठी कोणत्या ठिकाणी मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे. ? A). औरंगाबाद B). नागपूर C). पुणे D). ओरोसबुद्रुक Correct Ans: (A) Description: संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे. 8).जगातील सर्वात जास्त स्थलांतर पुढीलपैकी कोणत्या देशात होते.? A). भारत B). चीन C). अमेरीका D). रशिया Correct Ans: (C) Description: भारतात स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या खूपच जास्त आहे..साधारणतः दिड कोटी लोकांनी २०१५ साली स्थलांतर केले.परंतू याच काळात अमेरिकेत सर्वात जास्त साडे चार कोटी लोकांनी स्थलांतर केले. ग्रीन क्लायमेट फंड या संस्थेची स्थापना कधी झाली..? A). २००९ B). २०१० C). २०१२ D). २०१६ Correct Ans: (B) Description: ग्रीन क्लायमेट फंड या संस्थेचे मुख्यालय दक्षिण कोरीयातील इंचेआँन जिल्ह्यातील सोंगडो या शहरात आहे, या संस्थेची स्थापना २०१० साली झाली. 10).जुलै २०१६ पर्यंत भारतातील किती जागतिक वारसा स्थळांना UNESCO ने मान्यता दिली आहे.? A). ४१ B). ३७ C). ४७ D). ३५ Correct Ans: (D) Description: जुलै २०१६ पर्यंत भारतातील ३५ जागतिक वारसा स्थळांना UNESCO ने मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने पश्चिम घाट व हिमालय यातील प्रमुख ठिकाणं आहेत *JP...* २०१६ मध्ये मर्सर या संस्थेने २३० शहरांचा अभ्यास करून जाहीर केलेले जगातील सुंदर शहर कोणते ? A). जिनिव्हा B). व्हिएन्ना C). लॉस एंजेलिस D). सेंट पिटर्सबर्ग Correct Ans: (B) Description: 'मर्सर' या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून, २३० शहरांचा अभ्यास केला गेला आहे. ‘मर्सर’ या संस्थेने जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वांत सुंदर शहर व्हीएन्ना आहे. दहशतवादाने पोखरलेली इराकची राजधानी बगदाद हे या यादीत सर्वांत शेवटी आहे. हि यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्य सुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले गेले.

Monday, 6 March 2017

mql4@5march2017


[04/03 9:01 pm] jitu sir: 🌖📡🌖📡🌖📡🌖📡🌖 प्रश्न.....1 *अयोग्य विधान ओळखा.* अ 💫 2009 सालापर्यंत प्लूटो या सगळ्यात दूरच्या ग्रहालाही सूर्यमालेत नवव्या ग्रहाचे स्थान देण्यात आले होते. ब 💫 आंतरराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमण कक्षेच्या नीयमात प्लूटोचे परिभ्रमण ग्राह्य नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही. क 💫प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते. *पर्याय 👇🏻👇🏻* 1. सर्व विधाने योग्य 2. फक्त अ 3. फक्त ब 4. फक्त अ आणि ब 🌞🥀🌞🥀🌞🥀🌞🥀🌞 [04/03 9:03 pm] jitu sir: महागुरू कट्यार काळजात घुसली 🗡 2✅ Dv भाऊ 2006✅ [04/03 9:04 pm] jitu sir: प्रश्न....2 *खालील विधाने वाचा.* अ 👉🏻 आकाशाचे 88 भाग केले आहेत. ब 👉🏻प्रत्येक भाग हा त्यांतील एका तारकासमूहावरुन ओळखला जातो. म्हणजे एकूण 88 तारकासमूह मानले जातात. क 👉🏻51 तारकासमूह उत्तर गोलार्धाच्या आकाशात आहेत. ड 👉🏻37 तारकासमूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात आहेत. *योग्य विधाने ओळखा.* 1. अ आणि ब 2. फक्त ब 3. ब क आणि अ 4. वरील सर्व 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹 [04/03 9:06 pm] jitu sir: गुरु झाले का सुरू 💐💐💐💐 1✅ Dv भाऊ अभ्यास जोरात 51 तारकासमूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात आहेत. 37 तारकासमूह उत्तर गोलार्धाच्या आकाशात आहेत. [04/03 9:06 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 *प्रश्न....3* *खालील विधाने वाचा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा.* अ🌷कर्ब14 हा घटक सर्व सजिवांच्या शरीरात असतो. ब 🌷सजिवांच्या म्रुत्यूनंतर लगेच कर्ब14 चे प्रमाण नष्ट होते. क 🌷कर्ब14 पद्धतीने 60000 वर्षापूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य आहे. ड 🌷एखादया वस्तूचे ठरवन्याच्या या पद्धतीस *कर्ब14 पद्धती* म्हटले जाते. *पर्याय 👇🏻👇🏻👇🏻* 1. फक्त ब अयोग्य 2. सर्व विधाने योग्य 3. फक्त क अयोग्य 4. फक्त अ आणि ड योग्य 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:09 pm] jitu sir: निळू भाऊ धोतर सोडले वाटते 😀😀 💐💐💐💐💐 1✅ ब सोडून सर्व योग्य आहेत लगेच नष्ट होत नाही कर्ब च्या आधारे ते वस्तु कोणत्या वर्षीच आहे हे shodhataat [04/03 9:10 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 *प्रश्न....4* *कर्ब 14 ही पद्धत................. नावाच्या शाश्त्रज्ञाने शोधली.* *पर्याय 👇🏻👇🏻👇🏻* 1. जॉन लिबी 2. मायकल लुइस 3. विलार्ड लिबी 4. मायकल कर्ब 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:11 pm] jitu sir: बुलेट से भी तेज रफ्तार का बादशाह मुलानी सर 3✅ [04/03 9:11 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 *प्रश्न....5* *उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा............या शाश्त्रज्ञाने मांडली.* *पर्याय 👇🏻👇🏻👇🏻* 1. चार्ल्स डार्विन 2. लुई लीकी 3. विलार्ड लिबी 4. यापैकी नाही 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:13 pm] jitu sir: राजे मानाचा मुजरा 💐💐 1✅ [04/03 9:14 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 *प्रश्न....6* *खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा.* 1. राजस्थान...बागोर 2. मध्यप्रदेश...भीमबेटका 3. गुजरात...लांघनज 4. महाराष्ट्र...गंगापूर 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:15 pm] jitu sir: बादशाह superb 💐💐💐💐 4✅ महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील पाटने इथे मध्याश्मयुगीन स्थळ गंगापूर पूराश्मयुगीन स्थळ [04/03 9:15 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 *प्रश्न....7* *खालील विधाने वाचा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा.* अ 🐘मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज होय. ब 🐘हत्तीच्या तुलनेत मॅमोथ आकाराने लहान असणारा प्राणी होता. *पर्याय 👇🏻👇🏻👇🏻* 1. दोन्ही बरोबर 2. फक्त अ बरोबर 3. फक्त ब बरोबर 4. दोन्ही चूक आहेत ना भाऊ 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:17 pm] jitu sir: पक्षीतज्ञ आसिफ सर 💐💐💐 2🥀 🐘🐘हत्तीच्या तुलनेत मॅमोथ आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होता. [04/03 9:17 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 *प्रश्न....8* *खालील विधाने वाचा व अयोग्य विधाने निवडा.* अ 🎻मेसोपोटामियातील *उर* या नगराच्या उत्खननात सोन्याचे *बालाग* मिळाले. ब 🎻बालाग हे 11 तारांचे वाद्य होय. क 🎻याचा काळ इ.स.पूर्व 2650 असा होता. ड 🎻पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातुन बालाग मिळाले. *पर्याय 👇🏻👇🏻👇🏻* 1. फक्त अ आणि ड 2. ब क आणि ड 3. कोणतेही नाही 4. वरील सर्व 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:19 pm] jitu sir: भोईर सर 💐💐💐💐 गागरा 😀 3✅ [04/03 9:19 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 *प्रश्न....9* *खालीलपैकी कोणती प्राचीन नगरे मेसोपोटामियामध्ये अस्तित्वात होत्या?* अ........उर ब........उरूक क.......निप्पूर ड.......लोयांग इ........चांगान *पर्याय 👇🏻👇🏻👇🏻* 1. अ क आणि ड 2. अ ब आणि क 3. अ क ड आणि इ 4. वरील सर्व 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:21 pm] jitu sir: इस बार पुन्हा महागुरू 💐💐 2✅ लोयांग चांगान चीन [04/03 9:21 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 *प्रश्न.....10* *----------------------- यांच्या मिश्र धातूला 'कासे' असे म्हणतात.* 1. जस्त आणि कथिल 2. तांबे आणि कथिल 3. जस्त आणि तांबे 4. तांबे , जस्त आणि कथिल 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:23 pm] jitu sir: होटगे सर आणि बाळराजे दोनच 🐅🐅 2✅ 💐💐💐💐💐💐💐 [04/03 9:23 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 *प्रश्न....11* *चुकीचे विधान ओळखा.* 1. प्रुथ्वीच्या प्रत्येकी 1अंश च्या अंतराने एकूण 181 अक्शव्रुत्ते काढता येतात. 2. 1 अंश ते 90 अंश अशी उत्तर गोलार्धातील अक्शव्रुत्ते. 3. 1 अंश ते 90 अंश अशी दक्षिण गोलार्धातील अक्शव्रुत्ते. 4. सर्व विधाने योग्य 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:25 pm] jitu sir: राजे 🍷🍷घेतली का 4✅ Balraje सर्व बरोबर आल की [04/03 9:25 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 *प्रश्न.....12* *खालील विधाने वाचा.* अ 👉🏻कोणत्याही दोन रेखाव्रूत्ता दरम्यानचे अंतर हे अक्शव्रुत्ताप्रमाणे बदलत जाते. ब 👉🏻विषुववृत्तावर हे सर्वाधिक 102 KM असते. क 👉🏻ध्रुवांवर हे अंतर शून्य असते. *अयोग्य विधाने निवडा.* 1. फक्त अ 2. फक्त ब 3. फक्त ब आणि क 4. सर्व विधाने योग्य 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 [04/03 9:26 pm] jitu sir: बादशाह 💐💐💐 2✅ विषुववृत्त 111KM कर्क /मकरव्रूत्त 102KM आर्क्टिक /अँटार्क्टिक व्रूत्त 44KM उत्तर /दक्षिण ध्रुव 0KM [04/03 9:27 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 *प्रश्न....13* *प्लवंक हे काय आहे.* 1. माशांचे खाद्य आहे. 2. ज्वालामुखीय पर्वत आहे. 3. आफ्रिकन वृक्ष आहे. 4. ऑस्ट्रेलियन पक्षी आहे. 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:28 pm] jitu sir: भोईर सर कोकण वाले 🐋🐋🐋🐋 💐💐💐💐💐💐 1✅ [04/03 9:28 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 *प्रश्न.....14* *...................यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये, सार्वजनिक पानवठे अश्पृश्याना खुले करण्याचे विधेयक संमत करुण घेतले होते.* *पर्याय➖👇🏻* 1. डॉ बाबासाहेब आंबेडकर 2. कर्मवीर दादासाहेब गायकवाड 3. बाबासाहेब बोले 4. प्रा एन जी रंगा 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:30 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 *प्रश्न .......15* *खालीलपैकी कोणता वृक्ष उष्ण कटीबंधिय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?* 1.अंजन 2.महोगनी 3.पिंपळ 4.पळस 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:31 pm] jitu sir: आसिफ सर superb 🎄🌲🌳🌴 1✅ 💐💐💐💐💐💐💐💐 [04/03 9:32 pm] jitu sir: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *🎀जॅकपॉट प्रश्न🎀* ---------------------------------------------- *शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले ?* 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 9:34 pm] jitu sir: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *🎀जॅकपॉट प्रश्न🎀* ---------------------------------------------- *शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले ?* *उत्तर 👉🏻जर्मनी.* मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा महत्वाचा टप्पा म्हणजे *शक्तिमान मानव.* याची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम *जर्मनी या देशातील निअँडरथल* येथे मिळाले , म्हणून त्याला *निअँडरथल man* असे म्हणतात. *JP विजेते 👇🏻👇🏻* 🥇डी व्ही बुधवंत सर 1000 गुण 💐💐💐💐 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 [04/03 11:39 pm] jitu sir: चुकीने 2✅असे जाहीर करण्यात आले होते या प्रश्नाचे उत्तर 3✅ [05/03 9:01 pm] jitu sir: 🚀🛰🚀🛰🚀🛰🚀🛰🚀 प्रश्न...1 *खालील विधाने लक्षपूर्वक अभ्यासा.* अ🚀अवकाश प्रक्षेपणासाठी अवकाश यानाचा उपयोग करतात. ब🚀 अग्नीबानाच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह सोडले जातात. क🚀 अवकाशयाने प्रुथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर अवकाशात सोडली जातात. *योग्य पर्याय निवडा.* 1. सर्व विधान योग्य 2. फक्त अ आणि क योग्य 3. फक्त ब अयोग्य 4. फक्त अ अयोग्य 🛰🚏🛰🚏🛰🚏🛰🚏🛰 [05/03 9:03 pm] jitu sir: राजे अकेला शेर 🐅 4✅ अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. अ सोडून सर्व योग्य आहेत [05/03 9:03 pm] jitu sir: 🌱🌍🌱🌍🌱🌍🌱🌍🌱 प्रश्न.....2 *खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.* अ🌍भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. ब🌍या(सियाल) थरातील खडकांमध्ये सिलिका व अल्युमिनियमचे प्रमाण अत्यल्प असते. क🌍सिलिका व अल्युमिनियम ही मूलद्रव्ये वजनाने भारी असतात. ड🌍बहुतेक खंडांची निर्मिती सियालपासून झाली आहे. *पर्याय👇🏻* 1. सर्व विधाने बरोबर 2. अ, ब आणि ड बरोबर 3. फक्त अ बरोबर 4. फक्त अ आणि ड बरोबर 🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁 [05/03 9:05 pm] jitu sir: इस बार आपणा स्पीड का बादशाह 💐💐💐💐💐💐 mulani सर 4✅ ब🌍या(सियाल) थरातील खडकांमध्ये सिलिका व अल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. क🌍सिलिका व अल्युमिनियम ही मूलद्रव्ये वजनाने हलकी असतात. [05/03 9:05 pm] jitu sir: 🌱🌍🌱🌍🌱🌍🌱🌍🌱 प्रश्न.....3 *खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.* अ🌍सियालच्या वरील थरास सायमा असे म्हणतात. ब🌍बहुतांश सागरतळ सायमा थराने बनलेला आहे. क🌍या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले आहेत. ड🌍हा थर वजनाने सियालपेक्षा हलका असतो. *पर्याय👇🏻* 1. सर्व विधाने बरोबर 2. अ, ब आणि ड बरोबर 3. फक्त ब आणि क बरोबर 4. फक्त ब क आणि ड बरोबर 🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁 [05/03 9:07 pm] jitu sir: बाळराजे सुसाट 💐💐💐 3✅ अ🌍सियालच्या *खालील* थरास सायमा असे म्हणतात. ब🌍बहुतांश सागरतळ सायमा थराने बनलेला आहे.✅ क🌍या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले आहेत.✅ ड🌍हा थर वजनाने सियालपेक्षा *जड* असतो. [05/03 9:07 pm] jitu sir: 🌁🔥🌁🔥🌁🔥🌁🔥🌁 प्रश्न.....4 खालील विधाने वाचा व अयोग्य विधान ओळखा. अ 🔥ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखादया नळीसारख्या भागातून बाहेर पडतो,तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. ब 🔥या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नळीच्या दोन्ही बाजूस पसरतात. क 🔥केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकुच्या आकाराच्या पर्वतांचि निर्मिती होते. ड 🔥किलिमांजारो हे ज्वालामुखीय पर्वत टांझानिया येथे आहे. *पर्याय 👇🏻👇🏻* 1. फक्त ब 2. फक्त ड 3. ब आणि ड 4. वरील सर्व 💥🏔💥🏔💥🏔💥🏔💥 [05/03 9:09 pm] jitu sir: आसिफ सर प्रश्नाआधिच उत्तर घुसला तुमचा 1✅ या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नळीच्या मुखाभोवती साचतात. [05/03 9:10 pm] jitu sir: 💫🌪💫🌪💫🌪💫🌪💫 प्रश्न....5 *लोएस मैदान हे भूरूप वाऱ्याच्या............... कार्यामुळे तयार होते.* 1. अपक्षय 2. वहन 3. निक्षेपन 4. अपक्षरण 🎋🌱🎋🌱🎋🌱🎋🌱🎋 [05/03 9:11 pm] jitu sir: तेच म्हंटलं महागुरू कुठं गायब झाले Daud सर 💐💐💐 3✅ चीनमधील लोएस मैदान हे गोबि वाळवंटातून वाहून आलेल्या सूक्ष्म कनांच्या निक्शेपनातुन तयार झालेले आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 6.5लाख चौकिमी आहे. [05/03 9:11 pm] jitu sir: 🌴⛱🌴⛱🌴⛱🌴⛱🌴 प्रश्न.....6 *महाराष्ट्राच्या किनारी भागात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पुळनी(पुळण) तयार झाल्या आहेत?* .....अ ⛱दिवेआगर .....ब ⛱गुहागर .....क ⛱रेवदंडा .....ड ⛱श्रीवर्धन .....ई ⛱रत्नागिरी *पर्याय 👇🏻👇🏻* 1. फक्त क ड आणि ई 2. फक्त क आणि ई 3. फक्त अ आणि ब 4. वरील सर्व ⛱🌴⛱🌴⛱🌴⛱🌴⛱ [05/03 9:13 pm] jitu sir: बाळराजे 💐💐💐 3✅ [05/03 9:13 pm] jitu sir: 🍃🐔🍃🐔🍃🐔🍃🐔🍃 प्रश्न.....7 *खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.* अ 👉🏻प्लटिपस व एकिडना हे प्राणी आस्ट्रेलिया खंडात आढळतात. ब 👉🏻हे दोन्ही प्राणी सस्तन प्राणी असून अंडी घालतात. *पर्याय 👇🏻👇🏻* 1. दोन्ही योग्य 2. दोन्ही अयोग्य 3. फक्त अ योग्य 4. फक्त ब योग्य 🐔🍃🐔🍃🐔🍃🐔🍃🐔 [05/03 9:14 pm] jitu sir: महागुरू दाऊद सर 💐💐💐 1✅ [05/03 9:14 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀 प्रश्न......8 *काश्मीर खोऱ्यात.................. मृदा आढळते.* 1. चेस्टनट 2. रेगूर 3. टुंड्रा 4. पीट 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿 [05/03 9:16 pm] jitu sir: पुन्हा महागुरू 💐💐💐 झिंगाट झाले की 🍷🍷 4✅ [05/03 9:16 pm] jitu sir: 💐💫💐💫💐💫💐💫💐 प्रश्न.....9 *योग्य जोड्या लावा.* *अ गट* *ब गट* (मूळ खडक) (रूपांतरित खडक) अ. ग्रॅनाइट 1. स्लेट ब. बेसाल्ट 2. नीस क. गँब्रो 3. शिट्स ड. शेल 4. सर्पेन्टाइन *पर्याय 👇🏻👇🏻* 1----अ-4,ब-3,क-2,ड-1 2----अ-2,ब-3,क-4,ड-1 3----अ-2,ब-4,क-3,ड-1 4----अ-1,ब-2,क-3,ड-4 💫💐💫💐💫💐💫💐💫 [05/03 9:17 pm] jitu sir: बादशाह 💐💐💐 2✅ [05/03 9:18 pm] jitu sir: 🦋🌷🦋🌷🦋🌷🦋🌷🦋 प्रश्न......10 *खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.* अ 🌏बाह्य गाभ्याच्या खालील पृथ्वीच्या केंद्रापर्यंतच्या 1171 km जाडिच्या भागास अंतर्गाभा म्हणतात. ब 🌏 अंतर्गाभा घनस्वरूपाचा आहे. क 🌏तो निकेल व लोह यांनी बनलेला आहे. यामुळे यास नीफे असेही म्हणतात. ड 🌏या थरातून भूकंपाच्या प्राथमिक लहरी प्रवास करू शकत नाही. *पर्याय 👇🏻👇🏻* 1. सर्व विधाने योग्य 2. फक्त ड अयोग्य 3. फक्त ब आणि क अयोग्य 4. ब , क आणि ड योग्य 🦋🥀🦋🥀🦋🥀🦋🥀🦋 [05/03 9:20 pm] jitu sir: अजित भाऊ बुलेट राजा 🏍🏍 2✅ प्रवास करू शकतात [05/03 9:20 pm] jitu sir: 🎄🍷🎄🍷🎄🍷🎄🍷🎄 प्रश्न.........11 *.............. साली भारत सरकारने सामाजिक वणिकरण प्रकल्पाची सुरुवात केली.* 1----1975 2----1976 3----1977 4----1978 🎄🍷🎄🍷🎄🍷🎄🍷🎄 [05/03 9:22 pm] jitu sir: बाळराजे 🏍💐💐💐🍷🍷 3✅ [05/03 9:22 pm] jitu sir: 🎋🌸🎋🌸🎋🌸🎋🌸🎋 प्रश्न........12 *सुपीक जमिनीचा 2.5 सेमी जाडिचा मातीचा थर नैसर्गिकरीत्या तयार होण्यास किती वर्षे लागतात ?* 1. 500 ते 700 वर्षे 2. 500 ते 900 वर्षे 3. 800 ते 1000 वर्ष 4. 1000 ते 1200 वर्षे 🐋🌴🐋🌴🐋🌴🐋🌴🐋 [05/03 9:23 pm] jitu sir: आला बा माझा गुरु 💋💋💋 3✅💃🏽💃🏽💃🏽 [05/03 9:24 pm] jitu sir: 🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁 प्रश्न.........13 *गटात न बसणारा शब्द ओळखा.* *हीरा , ग्रफाइट ,चारकोल ,फुलेरीन्स.* 1.हीरा 2.ग्रफाइट 3.चारकोल 4.फुलेरीन्स 🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁 [05/03 9:25 pm] jitu sir: मुख्य admin साहेब 💃🏽💃🏽 हवा हवाई 💃🏽💃🏽💃🏽 3✅हीरा , ग्रफाइट ,फुलेरीन्स ही कार्बन ची स्फटिक रूपे आणि चारकोल अस्फटिक रूप [05/03 9:26 pm] jitu sir: 🕺🍹🕺🍹🕺🍹🕺🍹🕺 प्रश्न.....14 *लोखन्डाचा द्रवनांक............. इतका असून उत्कलनांक............. इतका आहे.* 1. 1335 अंश से. / 2750 अंश से. 2. 1530 अंश से. / 2550 अंश से. 3. 1535 अंश से. / 2750 अंश से. 4. 1553 अंश से. / 2570 अंश से. 🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁 [05/03 9:27 pm] jitu sir: बादशाह बिलकुल सही पकड़े हो 💃🏽💐 3✅ 🍷🍷🍷🍷🍷🍷🍷🍷 राजे call करू नका वो [05/03 9:28 pm] jitu sir: 🎖💐🎖💐🎖💐🎖💐🎖 प्रश्न........15 *यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - 2016* हा पुरस्कार .................यांना प्रदान करण्यात येणार आहे. 1. विजय भटकर 2. सुशीलकुमार 3. मनमोहन सिंग 4. नंदन निलेकणी 🌹🎖🌹🎖🌹🌳🌹🎖🌹 [05/03 9:29 pm] jitu sir: 4✅ [05/03 9:30 pm] jitu sir: 🎖💐🎖💐🎖💐🎖💐🎖 *🏆जॅकपॉट प्रश्न🏆* *चक्रीय प्रवाहामुळे नदीपात्रात तयार झालेल्या खोल खड्ड्यांना काय म्हणतात?* 🎊🎖🎊🎖🎊🎖🎊🎖🎊 [05/03 9:33 pm] jitu sir: 🎖💐🎖💐🎖💐🎖💐🎖 *🏆जॅकपॉट प्रश्न🏆* *चक्रीय प्रवाहामुळे नदीपात्रात तयार झालेल्या खोल खड्ड्यांना काय म्हणतात?* 🎊🎖🎊🎖🎊🎖🎊🎖🎊 *जॅकपॉट प्रश्न......उत्तर👇🏻👇🏻* नदीच्या प्रवाहात काही ठिकाणी उभ्या दिशेतिल चक्रीय प्रवाह तयार होतात. पाण्याबरोबर वाहत येणारे खडकांचे तुकडे अशा चक्रीय प्रवाहात अडकून एकाच जागी वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात. त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे तयार होतात. त्यांना *कुंभगर्त* किंवा *रांजणखळगे* म्हणतात. 🌿🍃🌷💐🥀🌿🍃🌷💐 *विजेते 👇🏻👇🏻* 🥇अजित नांगरे सर 🏆💐 अपेक्षित उत्तर कुंभगर्त किंवा रांजणखलगे 🎊🎉💐🎖🏆🎖💐🎉🎊

Saturday, 7 January 2017

naresh pradhan sir

📝 *प्रश्न : १ ला* 📝 *पुढील दिलेल्या पर्यायांतील कोणती व्यक्ती ही भारतीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त नाही ?* A) ए.के.जोती B) जी.एस.गर्ग C) नसीम झैदी D) ओ.पी.रावत अचूक पर्याय - B 📝 *प्रश्न : २ रा* 📝 *भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश जे.एस.केहर यांच्याबाबतीतले विधाने वाचा.* 1) न्या.जे.एस.केहर हे भारताचे ४५ वे सरन्यायाधीश आहेत. 2) जन्माने भारतीय नसलेले ते पहिले न्यायाधीश/सरन्यायाधीश आहेत. 3) शीख समाजातील ते पहिले सरन्यायाधीश आहेत. 4) गेली ४० वर्ष ते तीन महिन्यातून एकदा रक्तदान करतात. वरील विधाने वाचून असत्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा. A) सर्व बरोबर B) फक्त 2 व 4 C) फक्त 1 D) फक्त 3 व 4 अचूक पर्याय - C 📝 *प्रश्न : ३ रा* 📝 1) जे.जयललिता यांनी बालकलाकार म्हणून तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. 2) ' वेन्निरा आदाई ' हा तामीळी चित्रपट नायीकेची भूमिका असलेला त्यांचा पहिला चित्रपट आहे. 3) त्या जन्माने द्रावीडी वंशाच्या होत्या. 4) त्यांनी तब्बल सहा वेळा तामीळनाडूचे मुख्यमंत्रीपद आपल्या ताब्यात आणले. *वरील विधाने वाचून बरोबर विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.* A) फक्त 2 व 4 B) फक्त 1 व 3 C) फक्त 1, 3 व 4 D) सर्व बरोबर अचूक पर्याय - A 📝 *प्रश्न : ४ था* 📝 *जेष्ठ पत्रकार, अभिनेता,टीकाकार व राजकारणी चो रामास्वामी यांच्या संदर्भातील विधाने वाचा.* 1) त्यांचे मूळ नाव श्रीनिवास अय्यर रामास्वामी असे होते. 2) त्यांनी कन्नड भाषेमध्ये 'तुघलक ' मासिक काढले होते. 3) त्यांनी आणीबाणीला विरोध करण्यासाठी ' मोहमंद बिन तुघलक ' या चित्रपटाची कथा लिहून त्यात अभिनय केला होता. 4) त्यांचे निधन ७ डिसेंबर २०१६ रोजी झाले. वरील विधाने वाचून योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा? A) फक्त 1, 3 व 4 B) सर्व बरोबर C) फक्त 2 D) फक्त 1 व 4 अचूक पर्याय - A मासीक तामीळ भाषेमध्ये 📝 *प्रश्न : ५ वा* 📝 *महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी यांच्या बाबतीतील विधाने वाचा .* 1) विजय चौधरी हा 'महाराष्ट्र केसरी' ची हॅटट्रीक करणारा तिसरा मल्ल आहे. 2) त्याने पुण्याच्या अभिजीत कटकेचा पराभव केला. 3) यावर्षी त्याने ६१ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ' महाराष्ट्र केसरी ' हा किताब पटकावला. 4) विजय चौधरी हा जळगाव जिह्याचा रहिवासी आहे. *वरील विधाने वाचून योग्य विधान / विधाने असलेला पर्याय निवडा .* A) सर्व बरोबर B) फक्त 2 व 4 C) फक्त 1 व 3 D) फक्त 2, 3 व 4 अचूक पर्याय - B दुसरा मल्ल व ६० वी स्पर्धा 📝 *प्रश्न : ६ वा* 📝 *अखील भारतीय साहित्य संम्मेलनासंदर्भातील विधाने वाचा.* 1) डॉ.अक्षयकुमार काळे यांची ९० व्या अखील भारतीय साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 2) ९० वे साहित्य संमेलन हे डोंबिवली येथे भरणार आहे. 3) संम्मेलनाध्यक्षपदाचा सन्मान मिळविणारे डॉ.अक्षयकुमार काळे हे आठवे नागपूरकर साहित्यिक आहेत. 4) सध्या अखील भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय सध्या नागपुरात विदर्भ साहित्य संघाकडे आहे. *वरील विधाने वाचून चूकीचे विधान / विधाने असलेला पर्याय निवडा.* A) फक्त 3 व 4 B) फक्त 1 , 2 व 3 C) फक्त 4 D) कोणतेही नाही. अचूक पर्याय - D 📝 *प्रश्न : ७ वा* 📝 *खालील विधाने वाचून चुकीचे विधान असलेला पर्याय निवडा* A) आय.एस.आय.ही पाकीस्थानची शक्तीशाली गुप्तचर संघटना आहे. B) कमर जावेद बाजवा हे पाकीस्थानचे लष्करप्रमुख आहेत. C) लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची पाकीस्थानच्या पंतप्रधानांनी आय.एस.आय.प्रमुख म्हणून नेमणूक केली. D) आय.एस.आय.प्रमुखांची नेमणूक करण्याचे अधिकार पाकिस्थानच्या लष्करप्रमुखांना असतात. अचूक पर्याय - C 📝 *प्रश्न : ८ वा* 📝 *संयुक्त राष्ट्रसंघातील ( UNO) भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी कोण आहेत ?* A) अनिरुद्ध राजपूत B) एम.एन.शर्मा C) इशात हुशैन D) सईद अकबरुद्दीन अचूक पर्याय - D 📝 *प्रश्न : ९ वा* 📝 ' *एक छोटा माणूस ' हे आत्मचरित्र कोणत्या नाट्यरंगकर्मीचे आहे ?* A) विजय तेंडूलकर B) काशीनाथ घाणेकर C) जयंत सावरकर D) शं.ना.नवरे अचूक पर्याय - C जयंत सावरकर ९७ व्या नाटयसंम्मेलनाचे नियोजित अध्यक्ष 📝 *प्रश्न : १० वा* 📝 *अमेरिकन नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातील विधाने वाचा.* 1) ते रिपब्लीकन पक्षाचे असून ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. 2) ते ७० वर्षाचे असून २० जानेवारी २०१७ ला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. 3) प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसणारे ते ६० वर्षातील पहिले अननुभवी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. 4) ट्रम्प हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांपैकी सर्वांत वृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील. *वरिल विधाने वाचून योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.* A) सर्व बरोबर B) फक्त 1, 2 व 3. C) फक्त 2 , 3 व 4 D) फक्त 3 व 4. अचूक पर्याय - C ट्रम्प ४५ वे राष्ट्राध्यक्ष. 🏹🎯 *जे.पी.प्रश्न* 🎯🏹 _*८९ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी ए.आर.रहमानला कोणत्या चित्रपटाच्या संगीतासाठी नामांकन मिळाले आहे ?*_ 🌹🔵 *जे.पी.अचूक उत्तर* 🔵🌹 _*पेले: बर्थ ऑफ ए लिजेंड*_

Sunday, 3 July 2016

jitendra sahala sir

[03/07 21:00] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣👉🏻 आधुनिक समाजातील हुंडापद्धती___________ या कारणाने वाढत चाललेली आहे.

A➡अयशस्वी कायदा
B➡सामाजिक प्रथा
C➡तांत्रिक सुखसोयी
D➡पुरुषप्रधान समाजव्यवस्था
[03/07 21:02] जितेंद्र सर: इब्राहिम सर ग्रेट स्टार्ट c✅
[03/07 21:02] जितेंद्र सर: प्रश्न 2⃣👉🏻खालिल विधाने वाचा. योग्य पर्याय निवडा.

अ👉🏻1857 च्या 'मुंबई सिव्हिल अॅक्ट' या कायद्यान्वये पोलिस पाटील हे पद निर्माण केले गेले.

ब👉🏻शासनाने 1964 साली वतनदारी पद्धतीने अमलात आणलेली पोलिस पाटीलकी रद्द केली.

क👉🏻महाराष्ट्र ग्रामपोलिस अधिनियम 1965 नुसार पुन्हा पोलिस पाटील हे पद निर्माण केले.

A➡ अ✅ब✅क❎
B➡ अ✅ब❎क✅
C➡ अ✅ब✅क✅
D➡ अ❎ब✅क✅
[03/07 21:03] जितेंद्र सर: आसिफ सर 💃🏼💃🏼💃🏼💃🏼
A✅

अ👉🏻1857 च्या 'मुंबई सिव्हिल अॅक्ट' या कायद्यान्वये पोलिस पाटील हे पद निर्माण केले गेले.✅

ब👉🏻शासनाने 1964 साली वतनदारी पद्धतीने अमलात आणलेली पोलिस पाटीलकी रद्द केली.✅

क👉🏻महाराष्ट्र ग्रामपोलिस अधिनियम 1965 नुसार पुन्हा पोलिस पाटील हे पद निर्माण केले.❎
1967✅
[03/07 21:04] जितेंद्र सर: प्रश्न3⃣👉🏻1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या --------------- या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली.

A➡ गुजरात रिऑर्गनायझेशन अॅक्ट,1960
B➡ बाॅम्बे-गुजरात रिऑर्गनायझेशन अॅक्ट,1960
C➡ रिऑर्गनायझेशन अॅक्ट,1961
D➡ बाॅम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट,1960
[03/07 21:05] जितेंद्र सर: अल्पमत


D✅


गुरु 💐💐💐💐💐💐💐💐
[03/07 21:05] जितेंद्र सर: प्रश्न4⃣👉🏻मराठी सैन्याला कवायती प्रशिक्षण मिळावे म्हणून इंग्रज अधिका-याना स्वतःच्या चाकरीत ठेवणारा पहिला मराठा शासक कोण?

A➡पहिला बाजीराव
B➡पहिले माधवराव
C➡तुकोजी होळकर
D➡महादजी शिंदे
[03/07 21:06] जितेंद्र सर: आता आपले केदार सर नाचायला लागा 💃🏼💃🏼💃🏼
D✅
[03/07 21:06] जितेंद्र सर: प्रश्न5⃣👉🏻 'आम्ही शासनकर्ती जमात बनणार' ह्या शिर्षकाखाली डाॅ आंबेडकरांचा लेख 1944 मध्ये कोणत्या पत्रात प्रसिद्ध झाला होता?

A➡मूकनायक
B➡समता
C➡जनता
D➡प्रबुद्ध भारत
[03/07 21:07] जितेंद्र सर: पुन्हा आपले इब्राहिम सर 💐💃🏼💐💃🏼💐

C✅
[03/07 21:08] जितेंद्र सर: प्रश्न 6⃣👉🏻खालील विधाने काळजीपूर्वक वाचा.

अ 👉🏻 महाराष्ट्रात केवळ एक मत्स्य महाविद्यालय आहे.
ब 👉🏻हे मत्स्य महाविद्यालय मुम्बई येथे आहे.
क 👉🏻हे मत्स्य महाविद्यालय कोकण कृषि विद्यापिठाच्या अखत्यारीत येते.

 आता या विधानापैकी....

A➡अ, ब आणि क सत्य आहे.
B➡अ आणि ब सत्य आहे पण क नाही.
C➡अ आणि क सत्य आहे पण ब असत्य आहे.
D➡अ, ब आणि क असत्य आहे.
[03/07 21:09] जितेंद्र सर: Harshe सर

💃🏼💃🏼💃🏼
C✅ रत्नागिरी
[03/07 21:10] जितेंद्र सर: प्रश्न7⃣👉🏻'हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा' या शब्दात बडोदाधिपती सयाजीराव महाराजांचे वर्णन कोणी केले आहे?

A➡डाॅ. पंजाबराव देशमुख
B➡डाॅ. आंबेडकर
C➡पं. मदनमोहन मालविय
D➡महात्मा फुले
[03/07 21:10] जितेंद्र सर: Motkar sir 💐💐💐c✅
[03/07 21:11] जितेंद्र सर: प्रश्न8⃣👉🏻पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या स्थरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात?

A➡एक्झोस्फियर
B➡स्ट्रॅटोस्फियर
C➡आइनोस्फियर
D➡ट्रोपोस्फियर
[03/07 21:12] जितेंद्र सर: Motkar सर 💃🏼💃🏼💃🏼
D✅
[03/07 21:12] जितेंद्र सर: प्रश्न9⃣👉🏻रुरकेला लोहपोलाद कारखाना कोठे आहे?

A➡मध्यप्रदेश
B➡ओरीसा
C➡बिहार
D➡पश्चिम बंगाल
[03/07 21:13] जितेंद्र सर: आसिफ सर सुसाट

B✅
[03/07 21:13] जितेंद्र सर: प्रश्न🔟👉🏻 खालिल विधाने वाचा व अयोग्य विधाने ओळखा.

अ👉🏻थर वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
ब👉🏻थर वाळवंटाचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ.कि.मी. आहे.
क👉🏻हरयाणा, गुजरात व राजस्थान  या तीन राज्यात 'थर वाळवंट' पसरलेले आहे.

A➡फक्त क
B➡फक ब
C➡ब आणि क
D➡वरील सर्व
[03/07 21:14] जितेंद्र सर: Punha आसिफ सर
a✅

Punjab सह चार राज्यात
[03/07 21:15] जितेंद्र सर: प्रश्न1⃣1⃣👉🏻भारतातील पहिला संगणक साक्षर जिल्हा कोणता?

A➡पल्लकड (केरळ)
B➡कोट्टायम (केरळ)
C➡मल्लापुरम (केरळ)
D➡चामरावत्तम (केरळ)
[03/07 21:15] जितेंद्र सर: इब्राहिम सर nacho 💃🏼💃🏼💃🏼
C✅
[03/07 21:16] जितेंद्र सर: प्रश्न1⃣2⃣👉🏻'काली बेन' संबंधी अयोग्य विधान ओळखा.

अ👉🏻ही मृत नदी असून तिचे पुनरूज्जीवन ' संत बलबिरसिंह' यांनी केले.
ब👉🏻या नदीमध्ये शीख धर्म संस्थापक गुरू नानक यानी डुबकी मारल्यामुळे त्यांना महान ज्ञान प्राप्त झाले होते.
क👉🏻160 किमी लांबीची ही नदी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील धनोआ गावातून सुरू होते.

A➡ कोणतेही नाही
B➡ फक्त अ आणि ब
C➡ फक्त क
D➡ वरील सर्व
[03/07 21:18] जितेंद्र सर: आसिफ सर काय खाल्ले आज

A✅
[03/07 21:18] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣3⃣👉🏻 खालिल विधाने वाचा. व योग्य विधाने ओळखा.

अ👉🏻वित्त आयोग घटनात्मक आहे.
ब👉🏻भारतीय घटनेच्या 281 या कलमान्वये वित्त आयोगाची नियुक्ती करण्यात येते.
क👉🏻 राष्ट्रपती वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करतो.
ड👉🏻 वित्त आयोगात एक अध्यक्ष व इतर सात सदस्य असतात.

A➡ अ आणि क
B➡ ब आणि ड
C➡ अ, क आणि ड
D➡ वरील सर्व
[03/07 21:19] जितेंद्र सर: Motkar सर आणि rasul भाई

प्रश्न1⃣3⃣👉🏻उत्तर A✅

कलम 280

रचना👉🏻 अध्यक्ष व चार सभाषद
[03/07 21:20] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣4⃣👉🏻 -------------- येथे देशातील पहिले जातीय दंगे संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले.

A➡ वाराणसी
B➡ आझमगड
C➡ सहारनपूर
D➡ लखनऊ
[03/07 21:21] जितेंद्र सर: मुकेश ठाकरे सर 💃🏼💃🏼💃🏼💃🏼

B✅
[03/07 21:21] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣5⃣👉🏻 खालिल विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ👉🏻"म्युनिसिपल कार्पोरेशन ऑफ दिल्ली" ही देशातील सर्वात मोठी नागरी स्वराज्य संस्था असून जगात टोकियोनंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो.
ब👉🏻दिल्ली या राजधानीचे एकूण क्षेत्रफळ 1483 चौकिमी असून त्याचा 94.22% भाग हा म्युनिसिपल कार्पोरेशन ऑफ दिल्लीच्या ताब्यात आहे.

A➡अ✅ब❎
B➡अ✅ब✅
C➡अ❎ब✅
D➡अ❎ब❎
[03/07 21:22] जितेंद्र सर: इस बार भारत सर 💐💐💐

B✅
[03/07 21:23] जितेंद्र सर: JP que 👇🏻👇🏻👇🏻

प्रश्न ➡ शाश्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला?
[03/07 21:25] जितेंद्र सर: JP que 👇🏻👇🏻👇🏻

प्रश्न ➡ शाश्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला?

उत्तर 👉🏻डॉ.व्ही.के.आर.व्ही.राव

Motkar सर 💐💐💐
1⃣0⃣0⃣0⃣

मुबारक

Saturday, 4 June 2016

संभाजी राजे सर

[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..1..अनैसर्गिक अपराध म्हणजे काय.?

A) लहाणमुलाचा वध करणे
B) स्त्रीच्या इच्छेविरूध तिचागर्भपात करणे निसर्ग नियमाच्या विरूध्द एखाद्या
C) स्त्री , मनुष्य किंवा प्राणी यांच्याशी संभोग करणे
D) वरील सर्व

................................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..2..शस्त्र अधिनियम 1959 मध्ये नमूद केलेल्या 'शस्त्र 'या व्याख्येत खालील पैकी कशाचा समावेश होत नाही.?

A) तलवार
B) लाठी
C) बंदुक
D) वरील सर्व चूक
.............................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..3..भा.द.वि. कलम 144 मध्ये काय तरतूद केलेली अाहे.?

A) घरफोडी करणे
B) फौजदारी पात्र अतिक्रमण
C) गृह अतिक्रमण
D) रात्रीच्या वेळी घरफोडी करणे

.......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..4..सक्ती करून करावयास लावलेले कृत्य गुन्हा नसते या करिता भा.द.वि. 1860 मध्ये कोणते कलम दिलेले अाहे.?

A) कलम--94
B) कलम--95
C) कलम--96
D) कलम--97

..............................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..5..भा.पु.कायदा 74 अन्वये कोणते सार्वजनिक(सरकारी दस्तऐवज नाही.).?

A) करारनामा
B) समन्स
C) वाॅरन्ट
D) चार्जशीट

...................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..6.. 3 वर्षापेक्षा कमी कारावासाच्या किंवा फक्त द्रव्य दंडाच्या शिक्षेला प्राप्त असलेला अपराध कोणत्या न्यायालयात संपरिक्षे करिता चालविता येईल.?

A) फौजदारी न्यायालय वर्ग-2
B) कोणताही न्यायदंडाधिकारी
C) सत्र न्यायालय
D) दिवाणी न्यायालय

....................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..7..खालीलपैकी कोणत्या प्रकरणात स्त्री पंच असणे अावश्यक नाही.?

A) महिला संशयतेची झडती
B) मृत महिलेचा ईन्कवेस्ट पंचनामा
C)पीडित महिला अाहे अशा घटना स्थळाचा पंचनामा
D)बलात्कारी महिलेची तपासणी
........................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..8..  सी.अार.पी.सी. च्या कोणत्या प्रकरणात प्रतिबंधात्मक कार्यवाही संबंधी तरतूद केलेली अाहे.?

A) प्रकरण--9
B) प्रकरण--10
C) प्रकरण--11
D) प्रकरण--12

.........................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..9..भा.द.वि. 1860 मधील प्रकरण 8 कशा संबंधी अाहे.?

A) सर्व साधारण अपवाद
B) अपप्रेरणाविषयी
C) सरकारी नोकरांच्या अपराधाविषयी
D) या पैकी नाही.

......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..10.. पुढे दिलेल्या दस्तऐवजांपैकी कोणता दस्तऐवज हा सार्वजनिक दस्तऐवज अाहे.?

A) निवडणुक सहाय्याने तयार केलेली मतदार यादी
B) पोलिस तपासात नोंदविलेला जबाब
C) नोकर नामा
D) पोस्टाने पाठविलेले पत्र

..........................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..11..फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 11 कशा संबंधी अाहे.?

A) सत्र न्यायालय
B)न्याय दंडाधिकार्‍यांची             अधिकारिता
C) विशेष न्याय दंडाधिकारी
D) न्याय दंडाधिकार्‍यांची न्यायालये

.......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..12.. सी.अार.पी.सी.कलम 110 प्रमाणे चॅप्टर खटला कोणासमोर चालविला जातो.?

A) उपविभागीय दंडाधिकारी
B) उपविभागीय पोलिस अधिकारी
C) जिल्हा दंडाधिकारी
D) पोलिस अधीक्षक

.....................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..13.. पोलिस कस्टडीत असतांना एखाद्या अारोपीचा मृत्यू झाल्यास मानवी हक्क अायोगाला किती तासांच्या अात माहिती पोहचवणे बंधनकारक अाहे.?

A) 24 तासांच्या अात
B) 36 तासांच्या अात
C) 48 तासांच्या अात
D) 72 तासांच्या अात

..............................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..14.. पुढील पैकी कोणता पंचनाम्याचा प्रकार अाहे.?

A) घटनास्थळ पंचनामा 
B) इन्कवेस्ट पंचनामा
C) मेमोरंडम पंचनामा
D) वरील सर्व

................................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..15..कोणताही पोलिस अधिकारी हा नेहमीच कामावर अाहे असे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कोणत्याकलमाप्रमाणे समजले जाते.?

A) कलम--15
B) कलम--16
C) कलम--17
D) कलम--18

......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Ans 👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽
Q.1-C
Q.2-B
Q.3-D
Q.4-A
Q.5-A
Q.6-B
Q.7-C
Q.8-C
Q.9-C
Q.10-A
Q.11-D
Q.12-A
Q.13-C
Q.14-D
Q.15-C
[04/06 9:33 PM] sambhaji sir: JP......Que......
..भारताने 290 किलो मीटर पल्ल्यावरील लक्ष्य भेदणार्‍या क्षेपणास्त्राची 28 मे रोजी यशस्वी चाचणी घेतली तर त्या क्षेपणास्त्रांचे नाव काय.?
[04/06 9:33 PM] sambhaji sir: Ans.....
*सुपरसाॅनिक ब्राह्योस*
हवाई दलाच्या वतीने पोखरण येथे ही चाचणी घेण्यात अाली या चाचणीत अपेक्षेनुसार क्षेपणास्त्राने लक्ष्य गाठले..

Friday, 3 June 2016

ईब्राहीम सर

[03/06 9:31 PM] ईब्राहीम सर: 1)  आत्ताच पुलगाव केंद्रीय दारूगोळा आगार येथे आग लागली होती,यापूर्वी अशी आग तेथे कधी लागली होती  ?
 1) 1987 व 2005
 3) 1988 व 2007
 6) 2006 व 1989
 5) 1989 व 2005
[03/06 9:31 PM] ईब्राहीम सर: 5
[03/06 9:31 PM] ईब्राहीम सर: 2) महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पराग जैन यांच्या जागी कोणाची बदली करण्यात आली  ?
 4) सी. एच.गोविंदराज
 3) एच. सी. गोविंदराज
 5) के.एच. गोविंदराज
 2) के. सी. गोविंदराज
[03/06 9:31 PM] ईब्राहीम सर: 5
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 3) आचार्य विनोबा भावे यांनी 'महाराष्ट्र धर्म ' हे व्रत्तपत्र कधीपासून सुरू केले  ?
6) इ.स. 1924
4) इ.स. 1925
5) इ.स. 1926
3) इ.स. 1927
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 6
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 4) कसोटी क्रिकेट सामन्यात दोन्ही डावात मिळून सर्वात जास्त विकेट घेणारा बाॅलर कोण  ?
 2) मुथय्या मुरलीधरन
 6) डेव्हिस गाॅवर
 4) डेनिस लिली
 7) मर्व्हन डिल्लन
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 0 ----जिम लेकर ( इंग्लंड )
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 8
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 5)"  गोकाक " हा धबधबा कोणत्या नदीवर आहे  ?
 4) पेरियार
 9) रिहंद
 3) मयूराक्षी
 8) घटप्रभा
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 6) बिहार राज्याचे शिक्षण मंत्री कोण  ?
 3) विकास शर्मा
 6) सुनिल चौधरी
 9) आकाश चौधरी
 0) अशोक चौधरी
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 0
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 7) जगातील सर्वात मोठा  (विध्वंसक ) भूकंप चीनमध्ये झाला होता. तो भूकंप कोणत्या वर्षी झाला होता?
3) 1966
2) 1988
5) 1977
6) 1955
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 5
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 8) एल्झमियर हे बेट कोणत्या देशात आहे?
1) डेन्मार्क
2) कॅनडा
3) जापान
5)इंग्लंड
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 2
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 9) केंद्र सरकारने सन 2002 च्या कितव्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद 21 (ए) मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचा समावेश केला आहे  ?
3) 86 व्या
8) 76 व्या
2) 67 व्या
1) 87 व्या
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 3
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 10)  राहूल द्रविड याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना कोणत्या देशाविरूध्द खेळला?
1) आॅस्ट्रेलिया
6) इंग्लंड
4) दक्षिण आफ्रिका
9) न्युझीलंड
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: 6
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: JP.....
सर्वात कमी वयात राज्यपाल पदावर पोहोचणारे व्यक्ती कोण?
[03/06 9:32 PM] ईब्राहीम सर: कौशल स्वराज. ....मिझोरम

Wednesday, 1 June 2016

vinod sir

[01/06 9:41 PM] vinod sir: 1⃣➡भारत कोणत्या देशाबरोबर 'सहयोग - कैजीन 15' संयुक्त सराव करणार आहे.?
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

 
A➡जपान


B➡ फ्रांस


C➡श्रीलंका

 
D➡अमेरिका
[01/06 9:42 PM] vinod sir: A✅✅✅दौड़ गुरु छा गये 💐💐💐💐💐💐💐
[01/06 9:42 PM] vinod sir: 2⃣➡मुलींचा सन्मान करण्यासाठी कोणत्या राज्यात प्रजासत्ताक दिनी 'बेटी को सलाम देश के नाम ' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.?
🎄🎄🎄🎄🎄🎄

 
A➡हरियाणा


B➡गुजरात


C➡महाराष्ट्र


D➡मध्यप्रदेश
[01/06 9:42 PM] vinod sir: B✅✅✅✅✅सब नापास 😆😆😆👍👍👍
[01/06 9:42 PM] vinod sir: 3⃣➡जेष्ठ अभिनेते शेखर नवले यांच्या विषयी पुढील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.
🏆🏆🏆🏆🏆🏆

 
1)राजा झडीपस या नाटकातून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली.


2)वेटिंग फॉर गोदो हे त्यांचे शेवटचे नाटक ठरले.


3)संस्कार या प्रसिद्ध मालिकेची निर्मिती त्यांनी केली होती.
🏓🏓🏓🏓🏓🏓🏓
 
A➡1,2 योग्य 3 अयोग्य

 
B➡1,2,3 योग्य


C➡1,2,3 अयोग्य


D➡1,2 अयोग्य 3 योग्य
[01/06 9:42 PM] vinod sir: C✅✅✅✅जितु भाऊ
झुडपातून मारा 💐💐💐💐💐
[01/06 9:42 PM] vinod sir: 4⃣➡पुढील विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा.
🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼🏇🏼

 
1)मुळा-मुठा नदीच्या शुद्धिकरणासाठी जायका या जपानच्या कंपनीशी करार करण्यात आला आहे.


2)शुद्धीकरणासाठी कंपनीने एक हजार कोटींचे कर्ज दिले असून ते फेडण्याची मुदत 40 वर्षे असणार आहे.


3)हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होणार आहे.


4)एकूण खर्चात केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा 85:15 असा आहे.
🍭🍭🍭🍭🍭🍭
 
A➡ फक्त 1


B➡फक्त 3

 
C➡1,2,3


D➡1,2 व 4
[01/06 9:42 PM] vinod sir: B✅✅✅✅दौड़ सर अगेन 💐💐💐💐💐💐
[01/06 9:42 PM] vinod sir: 5⃣➡जेरोम वल्क हे कोणत्या संघटनेशी संबंधित होते.?
🌍🌍🌍🌍🌍🌍

 
A➡ICICI


B➡BCCI
 
C➡सॅफ


D➡फिफा
[01/06 9:42 PM] vinod sir: D✅✅✅✅✅✅
जितु अँड राजे 🌹🌹🌹🌹🌹🌹
[01/06 9:42 PM] vinod sir: 6⃣➡रेल्वेतील प्रवाशाच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांनी कोणते उपक्रम हाती घेतले आहे.?
💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼
 
1➡असर


2➡समीप


3➡इंद्रधनुष्य


4➡बी सेफ
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
 
A➡1,2


B➡2,3,4


C➡फक्त 2


D➡2 व 4
[01/06 9:42 PM] vinod sir: D✅✅✅✅
सुधीर सर 💐💐🌹🌹🌹
Mamu 😄😄😺😺😆😆😆😆😆
[01/06 9:42 PM] vinod sir: 7⃣➡पुढील विधानांचा विचार करून योग्य विधाने निवडा.
🎯🎯🎯🎯🎯🎯

 
1)‘द एज ऑफ असॅसिन्स :  द राइज अँड राइजऑफ व्लादिमीर पुतिन – हाऊ स्केअरी आर रशियाज न्यू रुलर्स?’ या पुस्तकाचे लेखक  व्लादिमीर प्रिबिलोवस्की हे आहेत.


2)व्लादिमीर प्रिबिलोवस्की यांचा जन्म  6 मार्च 1956 रोजी झाला.
🏈🏈🏈🏈🏈🏈🏈
 
A➡फक्त 1


B➡फक्त 2


C➡1,2 दोन्ही


D➡एकही नाही
[01/06 9:42 PM] vinod sir: C✅✅✅✅✅
राजे का खाल्ले जि 🌹🌹🌹😆😆😆😆😆
[01/06 9:42 PM] vinod sir: 8⃣➡पुढील विधानांचा विचार करा व  योग्य पर्याय ओळखा.
🔷🔷🔷🔷🔷🔷

 
1)जुनो या यानाचे नासाने 5 ऑगस्ट 2012 रोजी प्रक्षेपण केले होते.


2)जुनो हे यांना "67 पी/चुर्युमोव्ह-गेरासिमेन्को‘ या धूमकेतूच्या अभ्यासासाठी सोडण्यात आले होते.
🌹🌹🌹🌹🌹🌹
 
A➡1,2 योग्य


B➡1 योग्य 2 अयोग्य


C➡1,2 अयोग्य

D➡2 योग्य
[01/06 9:42 PM] vinod sir: B✅✅✅✅दौड़ सर
का फटके मारून राहिले बाप्पा 🌹🌹🌹🌹🌹🌹😄😄😄😄😄
[01/06 9:42 PM] vinod sir: 9⃣➡योग्य विधानांचा विचार करा.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

 
1)गिगी फर्नाडीस - नताशा झ्वेरेवा या दोघींनी टेनिस मध्ये सलग 28 विजयाची नोंद केली आहे.


2)सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस या जोडीच्या नावावर टेनिस विश्वात सर्वाधिक सलग विजयाचा विक्रम आहे.
🚺🚺🚺🚺🚺🚺
 
A➡फक्त 1

 
B➡फक्त 2


C➡1,2


D➡एकही नाही
[01/06 9:42 PM] vinod sir: C✅✅✅
प्रवीण भाऊ 🌹🌹🌹🌹💐💐💐💐
[01/06 9:42 PM] vinod sir: 1⃣0⃣➡महाराष्ट्र गुन्हेगारी अहवाल 2014 नुसार राज्यात कोणत्या दोन शहरात सर्वाधिक सायबर गुन्हाची नोंद झाली.?
😎😎😎😎😎😎
A मुंबई',नागपूर

B➡नागपूर,पुणे

C➡मुंबई,पुणे

D➡यापैकी नाही
[01/06 9:42 PM] vinod sir: C✅✅✅✅सुनील भाऊ , dale सर 🌹🌹🌹💐💐
[01/06 9:42 PM] vinod sir: ➡➡🌹JP Quis🎯🎯
🏈🏈🏈🏈🏈🏈🏈

 🎴➡सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी 'कल्चलर ब्रिगेड' हा उपक्रम कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे.?
[01/06 9:42 PM] vinod sir: Ans ➡➡➡🌹🌹पश्चिम बंगाल