[04/03 9:01 pm] jitu sir: 🌖📡🌖📡🌖📡🌖📡🌖
प्रश्न.....1
*अयोग्य विधान ओळखा.*
अ 💫 2009 सालापर्यंत प्लूटो या सगळ्यात दूरच्या ग्रहालाही सूर्यमालेत नवव्या ग्रहाचे स्थान देण्यात आले होते.
ब 💫 आंतरराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमण कक्षेच्या नीयमात प्लूटोचे परिभ्रमण ग्राह्य नसल्याने त्याला आता ग्रह मानले जात नाही.
क 💫प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते.
*पर्याय 👇🏻👇🏻*
1. सर्व विधाने योग्य
2. फक्त अ
3. फक्त ब
4. फक्त अ आणि ब
🌞🥀🌞🥀🌞🥀🌞🥀🌞
[04/03 9:03 pm] jitu sir: महागुरू कट्यार काळजात घुसली
🗡
2✅
Dv भाऊ 2006✅
[04/03 9:04 pm] jitu sir: प्रश्न....2
*खालील विधाने वाचा.*
अ 👉🏻 आकाशाचे 88 भाग केले आहेत.
ब 👉🏻प्रत्येक भाग हा त्यांतील एका तारकासमूहावरुन ओळखला जातो. म्हणजे एकूण 88 तारकासमूह मानले जातात.
क 👉🏻51 तारकासमूह उत्तर गोलार्धाच्या आकाशात आहेत.
ड 👉🏻37 तारकासमूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात आहेत.
*योग्य विधाने ओळखा.*
1. अ आणि ब
2. फक्त ब
3. ब क आणि अ
4. वरील सर्व
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
[04/03 9:06 pm] jitu sir: गुरु झाले का सुरू 💐💐💐💐
1✅
Dv भाऊ अभ्यास जोरात
51 तारकासमूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात आहेत.
37 तारकासमूह उत्तर गोलार्धाच्या आकाशात आहेत.
[04/03 9:06 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
*प्रश्न....3*
*खालील विधाने वाचा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा.*
अ🌷कर्ब14 हा घटक सर्व सजिवांच्या शरीरात असतो.
ब 🌷सजिवांच्या म्रुत्यूनंतर लगेच कर्ब14 चे प्रमाण नष्ट होते.
क 🌷कर्ब14 पद्धतीने 60000 वर्षापूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य आहे.
ड 🌷एखादया वस्तूचे ठरवन्याच्या या पद्धतीस *कर्ब14 पद्धती* म्हटले जाते.
*पर्याय 👇🏻👇🏻👇🏻*
1. फक्त ब अयोग्य
2. सर्व विधाने योग्य
3. फक्त क अयोग्य
4. फक्त अ आणि ड योग्य
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:09 pm] jitu sir: निळू भाऊ धोतर सोडले वाटते 😀😀
💐💐💐💐💐
1✅
ब सोडून सर्व योग्य आहेत
लगेच नष्ट होत नाही
कर्ब च्या आधारे ते वस्तु कोणत्या वर्षीच आहे हे shodhataat
[04/03 9:10 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
*प्रश्न....4*
*कर्ब 14 ही पद्धत................. नावाच्या शाश्त्रज्ञाने शोधली.*
*पर्याय 👇🏻👇🏻👇🏻*
1. जॉन लिबी
2. मायकल लुइस
3. विलार्ड लिबी
4. मायकल कर्ब
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:11 pm] jitu sir: बुलेट से भी तेज
रफ्तार का बादशाह मुलानी सर
3✅
[04/03 9:11 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
*प्रश्न....5*
*उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा............या शाश्त्रज्ञाने मांडली.*
*पर्याय 👇🏻👇🏻👇🏻*
1. चार्ल्स डार्विन
2. लुई लीकी
3. विलार्ड लिबी
4. यापैकी नाही
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:13 pm] jitu sir: राजे मानाचा मुजरा 💐💐
1✅
[04/03 9:14 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
*प्रश्न....6*
*खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा.*
1. राजस्थान...बागोर
2. मध्यप्रदेश...भीमबेटका
3. गुजरात...लांघनज
4. महाराष्ट्र...गंगापूर
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:15 pm] jitu sir: बादशाह superb 💐💐💐💐
4✅
महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील पाटने इथे मध्याश्मयुगीन स्थळ
गंगापूर पूराश्मयुगीन स्थळ
[04/03 9:15 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
*प्रश्न....7*
*खालील विधाने वाचा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा.*
अ 🐘मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज होय.
ब 🐘हत्तीच्या तुलनेत मॅमोथ आकाराने लहान असणारा प्राणी होता.
*पर्याय 👇🏻👇🏻👇🏻*
1. दोन्ही बरोबर
2. फक्त अ बरोबर
3. फक्त ब बरोबर
4. दोन्ही चूक आहेत ना भाऊ
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:17 pm] jitu sir: पक्षीतज्ञ आसिफ सर 💐💐💐
2🥀
🐘🐘हत्तीच्या तुलनेत मॅमोथ आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होता.
[04/03 9:17 pm] jitu sir: 🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
*प्रश्न....8*
*खालील विधाने वाचा व अयोग्य विधाने निवडा.*
अ 🎻मेसोपोटामियातील *उर* या नगराच्या उत्खननात सोन्याचे *बालाग* मिळाले.
ब 🎻बालाग हे 11 तारांचे वाद्य होय.
क 🎻याचा काळ इ.स.पूर्व 2650 असा होता.
ड 🎻पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातुन बालाग मिळाले.
*पर्याय 👇🏻👇🏻👇🏻*
1. फक्त अ आणि ड
2. ब क आणि ड
3. कोणतेही नाही
4. वरील सर्व
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:19 pm] jitu sir: भोईर सर 💐💐💐💐
गागरा 😀
3✅
[04/03 9:19 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
*प्रश्न....9*
*खालीलपैकी कोणती प्राचीन नगरे मेसोपोटामियामध्ये अस्तित्वात होत्या?*
अ........उर
ब........उरूक
क.......निप्पूर
ड.......लोयांग
इ........चांगान
*पर्याय 👇🏻👇🏻👇🏻*
1. अ क आणि ड
2. अ ब आणि क
3. अ क ड आणि इ
4. वरील सर्व
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:21 pm] jitu sir: इस बार पुन्हा महागुरू 💐💐
2✅
लोयांग चांगान चीन
[04/03 9:21 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
*प्रश्न.....10*
*----------------------- यांच्या मिश्र धातूला 'कासे' असे म्हणतात.*
1. जस्त आणि कथिल
2. तांबे आणि कथिल
3. जस्त आणि तांबे
4. तांबे , जस्त आणि कथिल
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:23 pm] jitu sir: होटगे सर आणि बाळराजे दोनच 🐅🐅
2✅
💐💐💐💐💐💐💐
[04/03 9:23 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
*प्रश्न....11*
*चुकीचे विधान ओळखा.*
1. प्रुथ्वीच्या प्रत्येकी 1अंश च्या अंतराने एकूण 181 अक्शव्रुत्ते काढता येतात.
2. 1 अंश ते 90 अंश अशी उत्तर गोलार्धातील अक्शव्रुत्ते.
3. 1 अंश ते 90 अंश अशी दक्षिण गोलार्धातील अक्शव्रुत्ते.
4. सर्व विधाने योग्य
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:25 pm] jitu sir: राजे 🍷🍷घेतली का
4✅
Balraje सर्व बरोबर आल की
[04/03 9:25 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
*प्रश्न.....12*
*खालील विधाने वाचा.*
अ 👉🏻कोणत्याही दोन रेखाव्रूत्ता दरम्यानचे अंतर हे अक्शव्रुत्ताप्रमाणे बदलत जाते.
ब 👉🏻विषुववृत्तावर हे सर्वाधिक 102 KM असते.
क 👉🏻ध्रुवांवर हे अंतर शून्य असते.
*अयोग्य विधाने निवडा.*
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त ब आणि क
4. सर्व विधाने योग्य
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
[04/03 9:26 pm] jitu sir: बादशाह 💐💐💐
2✅
विषुववृत्त 111KM
कर्क /मकरव्रूत्त 102KM
आर्क्टिक /अँटार्क्टिक व्रूत्त 44KM
उत्तर /दक्षिण ध्रुव 0KM
[04/03 9:27 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
*प्रश्न....13*
*प्लवंक हे काय आहे.*
1. माशांचे खाद्य आहे.
2. ज्वालामुखीय पर्वत आहे.
3. आफ्रिकन वृक्ष आहे.
4. ऑस्ट्रेलियन पक्षी आहे.
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:28 pm] jitu sir: भोईर सर कोकण वाले 🐋🐋🐋🐋
💐💐💐💐💐💐
1✅
[04/03 9:28 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
*प्रश्न.....14*
*...................यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये, सार्वजनिक पानवठे अश्पृश्याना खुले करण्याचे विधेयक संमत करुण घेतले होते.*
*पर्याय➖👇🏻*
1. डॉ बाबासाहेब आंबेडकर
2. कर्मवीर दादासाहेब गायकवाड
3. बाबासाहेब बोले
4. प्रा एन जी रंगा
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:30 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
*प्रश्न .......15*
*खालीलपैकी कोणता वृक्ष उष्ण कटीबंधिय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?*
1.अंजन
2.महोगनी
3.पिंपळ
4.पळस
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:31 pm] jitu sir: आसिफ सर superb 🎄🌲🌳🌴
1✅
💐💐💐💐💐💐💐💐
[04/03 9:32 pm] jitu sir: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*🎀जॅकपॉट प्रश्न🎀*
----------------------------------------------
*शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले ?*
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 9:34 pm] jitu sir: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*🎀जॅकपॉट प्रश्न🎀*
----------------------------------------------
*शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले ?*
*उत्तर 👉🏻जर्मनी.*
मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा महत्वाचा टप्पा म्हणजे *शक्तिमान मानव.* याची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम *जर्मनी या देशातील निअँडरथल* येथे मिळाले , म्हणून त्याला *निअँडरथल man* असे म्हणतात.
*JP विजेते 👇🏻👇🏻*
🥇डी व्ही बुधवंत सर
1000 गुण 💐💐💐💐
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
[04/03 11:39 pm] jitu sir: चुकीने 2✅असे जाहीर करण्यात आले होते
या प्रश्नाचे उत्तर 3✅
[05/03 9:01 pm] jitu sir: 🚀🛰🚀🛰🚀🛰🚀🛰🚀
प्रश्न...1
*खालील विधाने लक्षपूर्वक अभ्यासा.*
अ🚀अवकाश प्रक्षेपणासाठी अवकाश यानाचा उपयोग करतात.
ब🚀 अग्नीबानाच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह सोडले जातात.
क🚀 अवकाशयाने प्रुथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर अवकाशात सोडली जातात.
*योग्य पर्याय निवडा.*
1. सर्व विधान योग्य
2. फक्त अ आणि क योग्य
3. फक्त ब अयोग्य
4. फक्त अ अयोग्य
🛰🚏🛰🚏🛰🚏🛰🚏🛰
[05/03 9:03 pm] jitu sir: राजे अकेला शेर 🐅
4✅
अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात.
अ सोडून सर्व योग्य आहेत
[05/03 9:03 pm] jitu sir: 🌱🌍🌱🌍🌱🌍🌱🌍🌱
प्रश्न.....2
*खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.*
अ🌍भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात.
ब🌍या(सियाल) थरातील खडकांमध्ये सिलिका व अल्युमिनियमचे प्रमाण अत्यल्प असते.
क🌍सिलिका व अल्युमिनियम ही मूलद्रव्ये वजनाने भारी असतात.
ड🌍बहुतेक खंडांची निर्मिती सियालपासून झाली आहे.
*पर्याय👇🏻*
1. सर्व विधाने बरोबर
2. अ, ब आणि ड बरोबर
3. फक्त अ बरोबर
4. फक्त अ आणि ड बरोबर
🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁
[05/03 9:05 pm] jitu sir: इस बार आपणा स्पीड का बादशाह
💐💐💐💐💐💐
mulani सर
4✅
ब🌍या(सियाल) थरातील खडकांमध्ये सिलिका व अल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते.
क🌍सिलिका व अल्युमिनियम ही मूलद्रव्ये वजनाने हलकी असतात.
[05/03 9:05 pm] jitu sir: 🌱🌍🌱🌍🌱🌍🌱🌍🌱
प्रश्न.....3
*खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.*
अ🌍सियालच्या वरील थरास सायमा असे म्हणतात.
ब🌍बहुतांश सागरतळ सायमा थराने बनलेला आहे.
क🌍या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले आहेत.
ड🌍हा थर वजनाने सियालपेक्षा हलका असतो.
*पर्याय👇🏻*
1. सर्व विधाने बरोबर
2. अ, ब आणि ड बरोबर
3. फक्त ब आणि क बरोबर
4. फक्त ब क आणि ड बरोबर
🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁
[05/03 9:07 pm] jitu sir: बाळराजे सुसाट 💐💐💐
3✅
अ🌍सियालच्या *खालील* थरास सायमा असे म्हणतात.
ब🌍बहुतांश सागरतळ सायमा थराने बनलेला आहे.✅
क🌍या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेले आहेत.✅
ड🌍हा थर वजनाने सियालपेक्षा *जड* असतो.
[05/03 9:07 pm] jitu sir: 🌁🔥🌁🔥🌁🔥🌁🔥🌁
प्रश्न.....4
खालील विधाने वाचा व अयोग्य विधान ओळखा.
अ 🔥ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखादया नळीसारख्या भागातून बाहेर पडतो,तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.
ब 🔥या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नळीच्या दोन्ही बाजूस पसरतात.
क 🔥केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकुच्या आकाराच्या पर्वतांचि निर्मिती होते.
ड 🔥किलिमांजारो हे ज्वालामुखीय पर्वत टांझानिया येथे आहे.
*पर्याय 👇🏻👇🏻*
1. फक्त ब
2. फक्त ड
3. ब आणि ड
4. वरील सर्व
💥🏔💥🏔💥🏔💥🏔💥
[05/03 9:09 pm] jitu sir: आसिफ सर प्रश्नाआधिच उत्तर घुसला तुमचा
1✅
या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नळीच्या मुखाभोवती साचतात.
[05/03 9:10 pm] jitu sir: 💫🌪💫🌪💫🌪💫🌪💫
प्रश्न....5
*लोएस मैदान हे भूरूप वाऱ्याच्या............... कार्यामुळे तयार होते.*
1. अपक्षय
2. वहन
3. निक्षेपन
4. अपक्षरण
🎋🌱🎋🌱🎋🌱🎋🌱🎋
[05/03 9:11 pm] jitu sir: तेच म्हंटलं महागुरू कुठं गायब झाले
Daud सर 💐💐💐
3✅
चीनमधील लोएस मैदान हे गोबि वाळवंटातून वाहून आलेल्या सूक्ष्म कनांच्या निक्शेपनातुन तयार झालेले आहे.
याचे क्षेत्रफळ सुमारे 6.5लाख चौकिमी आहे.
[05/03 9:11 pm] jitu sir: 🌴⛱🌴⛱🌴⛱🌴⛱🌴
प्रश्न.....6
*महाराष्ट्राच्या किनारी भागात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पुळनी(पुळण) तयार झाल्या आहेत?*
.....अ ⛱दिवेआगर
.....ब ⛱गुहागर
.....क ⛱रेवदंडा
.....ड ⛱श्रीवर्धन
.....ई ⛱रत्नागिरी
*पर्याय 👇🏻👇🏻*
1. फक्त क ड आणि ई
2. फक्त क आणि ई
3. फक्त अ आणि ब
4. वरील सर्व
⛱🌴⛱🌴⛱🌴⛱🌴⛱
[05/03 9:13 pm] jitu sir: बाळराजे 💐💐💐
3✅
[05/03 9:13 pm] jitu sir: 🍃🐔🍃🐔🍃🐔🍃🐔🍃
प्रश्न.....7
*खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.*
अ 👉🏻प्लटिपस व एकिडना हे प्राणी आस्ट्रेलिया खंडात आढळतात.
ब 👉🏻हे दोन्ही प्राणी सस्तन प्राणी असून अंडी घालतात.
*पर्याय 👇🏻👇🏻*
1. दोन्ही योग्य
2. दोन्ही अयोग्य
3. फक्त अ योग्य
4. फक्त ब योग्य
🐔🍃🐔🍃🐔🍃🐔🍃🐔
[05/03 9:14 pm] jitu sir: महागुरू दाऊद सर 💐💐💐
1✅
[05/03 9:14 pm] jitu sir: 🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
प्रश्न......8
*काश्मीर खोऱ्यात.................. मृदा आढळते.*
1. चेस्टनट
2. रेगूर
3. टुंड्रा
4. पीट
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿
[05/03 9:16 pm] jitu sir: पुन्हा महागुरू 💐💐💐
झिंगाट झाले की 🍷🍷
4✅
[05/03 9:16 pm] jitu sir: 💐💫💐💫💐💫💐💫💐
प्रश्न.....9
*योग्य जोड्या लावा.*
*अ गट* *ब गट*
(मूळ खडक) (रूपांतरित खडक)
अ. ग्रॅनाइट 1. स्लेट
ब. बेसाल्ट 2. नीस
क. गँब्रो 3. शिट्स
ड. शेल 4. सर्पेन्टाइन
*पर्याय 👇🏻👇🏻*
1----अ-4,ब-3,क-2,ड-1
2----अ-2,ब-3,क-4,ड-1
3----अ-2,ब-4,क-3,ड-1
4----अ-1,ब-2,क-3,ड-4
💫💐💫💐💫💐💫💐💫
[05/03 9:17 pm] jitu sir: बादशाह 💐💐💐
2✅
[05/03 9:18 pm] jitu sir: 🦋🌷🦋🌷🦋🌷🦋🌷🦋
प्रश्न......10
*खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.*
अ 🌏बाह्य गाभ्याच्या खालील पृथ्वीच्या केंद्रापर्यंतच्या 1171 km जाडिच्या भागास अंतर्गाभा म्हणतात.
ब 🌏 अंतर्गाभा घनस्वरूपाचा आहे.
क 🌏तो निकेल व लोह यांनी बनलेला आहे. यामुळे यास नीफे असेही म्हणतात.
ड 🌏या थरातून भूकंपाच्या प्राथमिक लहरी प्रवास करू शकत नाही.
*पर्याय 👇🏻👇🏻*
1. सर्व विधाने योग्य
2. फक्त ड अयोग्य
3. फक्त ब आणि क अयोग्य
4. ब , क आणि ड योग्य
🦋🥀🦋🥀🦋🥀🦋🥀🦋
[05/03 9:20 pm] jitu sir: अजित भाऊ बुलेट राजा 🏍🏍
2✅
प्रवास करू शकतात
[05/03 9:20 pm] jitu sir: 🎄🍷🎄🍷🎄🍷🎄🍷🎄
प्रश्न.........11
*.............. साली भारत सरकारने सामाजिक वणिकरण प्रकल्पाची सुरुवात केली.*
1----1975
2----1976
3----1977
4----1978
🎄🍷🎄🍷🎄🍷🎄🍷🎄
[05/03 9:22 pm] jitu sir: बाळराजे 🏍💐💐💐🍷🍷
3✅
[05/03 9:22 pm] jitu sir: 🎋🌸🎋🌸🎋🌸🎋🌸🎋
प्रश्न........12
*सुपीक जमिनीचा 2.5 सेमी जाडिचा मातीचा थर नैसर्गिकरीत्या तयार होण्यास किती वर्षे लागतात ?*
1. 500 ते 700 वर्षे
2. 500 ते 900 वर्षे
3. 800 ते 1000 वर्ष
4. 1000 ते 1200 वर्षे
🐋🌴🐋🌴🐋🌴🐋🌴🐋
[05/03 9:23 pm] jitu sir: आला बा माझा गुरु 💋💋💋
3✅💃🏽💃🏽💃🏽
[05/03 9:24 pm] jitu sir: 🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁
प्रश्न.........13
*गटात न बसणारा शब्द ओळखा.*
*हीरा , ग्रफाइट ,चारकोल ,फुलेरीन्स.*
1.हीरा
2.ग्रफाइट
3.चारकोल
4.फुलेरीन्स
🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁
[05/03 9:25 pm] jitu sir: मुख्य admin साहेब 💃🏽💃🏽
हवा हवाई 💃🏽💃🏽💃🏽
3✅हीरा , ग्रफाइट ,फुलेरीन्स ही कार्बन ची स्फटिक रूपे आणि चारकोल अस्फटिक रूप
[05/03 9:26 pm] jitu sir: 🕺🍹🕺🍹🕺🍹🕺🍹🕺
प्रश्न.....14
*लोखन्डाचा द्रवनांक............. इतका असून उत्कलनांक............. इतका आहे.*
1. 1335 अंश से. / 2750 अंश से.
2. 1530 अंश से. / 2550 अंश से.
3. 1535 अंश से. / 2750 अंश से.
4. 1553 अंश से. / 2570 अंश से.
🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁
[05/03 9:27 pm] jitu sir: बादशाह बिलकुल सही पकड़े हो 💃🏽💐
3✅
🍷🍷🍷🍷🍷🍷🍷🍷
राजे call करू नका वो
[05/03 9:28 pm] jitu sir: 🎖💐🎖💐🎖💐🎖💐🎖
प्रश्न........15
*यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - 2016* हा पुरस्कार .................यांना प्रदान करण्यात येणार आहे.
1. विजय भटकर
2. सुशीलकुमार
3. मनमोहन सिंग
4. नंदन निलेकणी
🌹🎖🌹🎖🌹🌳🌹🎖🌹
[05/03 9:29 pm] jitu sir: 4✅
[05/03 9:30 pm] jitu sir: 🎖💐🎖💐🎖💐🎖💐🎖
*🏆जॅकपॉट प्रश्न🏆*
*चक्रीय प्रवाहामुळे नदीपात्रात तयार झालेल्या खोल खड्ड्यांना काय म्हणतात?*
🎊🎖🎊🎖🎊🎖🎊🎖🎊
[05/03 9:33 pm] jitu sir: 🎖💐🎖💐🎖💐🎖💐🎖
*🏆जॅकपॉट प्रश्न🏆*
*चक्रीय प्रवाहामुळे नदीपात्रात तयार झालेल्या खोल खड्ड्यांना काय म्हणतात?*
🎊🎖🎊🎖🎊🎖🎊🎖🎊
*जॅकपॉट प्रश्न......उत्तर👇🏻👇🏻*
नदीच्या प्रवाहात काही ठिकाणी उभ्या दिशेतिल चक्रीय प्रवाह तयार होतात. पाण्याबरोबर वाहत येणारे खडकांचे तुकडे अशा चक्रीय प्रवाहात अडकून एकाच जागी वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात. त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे तयार होतात. त्यांना *कुंभगर्त* किंवा *रांजणखळगे* म्हणतात.
🌿🍃🌷💐🥀🌿🍃🌷💐
*विजेते 👇🏻👇🏻*
🥇अजित नांगरे सर 🏆💐
अपेक्षित उत्तर कुंभगर्त किंवा रांजणखलगे
🎊🎉💐🎖🏆🎖💐🎉🎊