Saturday, 4 June 2016

संभाजी राजे सर

[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..1..अनैसर्गिक अपराध म्हणजे काय.?

A) लहाणमुलाचा वध करणे
B) स्त्रीच्या इच्छेविरूध तिचागर्भपात करणे निसर्ग नियमाच्या विरूध्द एखाद्या
C) स्त्री , मनुष्य किंवा प्राणी यांच्याशी संभोग करणे
D) वरील सर्व

................................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..2..शस्त्र अधिनियम 1959 मध्ये नमूद केलेल्या 'शस्त्र 'या व्याख्येत खालील पैकी कशाचा समावेश होत नाही.?

A) तलवार
B) लाठी
C) बंदुक
D) वरील सर्व चूक
.............................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..3..भा.द.वि. कलम 144 मध्ये काय तरतूद केलेली अाहे.?

A) घरफोडी करणे
B) फौजदारी पात्र अतिक्रमण
C) गृह अतिक्रमण
D) रात्रीच्या वेळी घरफोडी करणे

.......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..4..सक्ती करून करावयास लावलेले कृत्य गुन्हा नसते या करिता भा.द.वि. 1860 मध्ये कोणते कलम दिलेले अाहे.?

A) कलम--94
B) कलम--95
C) कलम--96
D) कलम--97

..............................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..5..भा.पु.कायदा 74 अन्वये कोणते सार्वजनिक(सरकारी दस्तऐवज नाही.).?

A) करारनामा
B) समन्स
C) वाॅरन्ट
D) चार्जशीट

...................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..6.. 3 वर्षापेक्षा कमी कारावासाच्या किंवा फक्त द्रव्य दंडाच्या शिक्षेला प्राप्त असलेला अपराध कोणत्या न्यायालयात संपरिक्षे करिता चालविता येईल.?

A) फौजदारी न्यायालय वर्ग-2
B) कोणताही न्यायदंडाधिकारी
C) सत्र न्यायालय
D) दिवाणी न्यायालय

....................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..7..खालीलपैकी कोणत्या प्रकरणात स्त्री पंच असणे अावश्यक नाही.?

A) महिला संशयतेची झडती
B) मृत महिलेचा ईन्कवेस्ट पंचनामा
C)पीडित महिला अाहे अशा घटना स्थळाचा पंचनामा
D)बलात्कारी महिलेची तपासणी
........................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..8..  सी.अार.पी.सी. च्या कोणत्या प्रकरणात प्रतिबंधात्मक कार्यवाही संबंधी तरतूद केलेली अाहे.?

A) प्रकरण--9
B) प्रकरण--10
C) प्रकरण--11
D) प्रकरण--12

.........................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..9..भा.द.वि. 1860 मधील प्रकरण 8 कशा संबंधी अाहे.?

A) सर्व साधारण अपवाद
B) अपप्रेरणाविषयी
C) सरकारी नोकरांच्या अपराधाविषयी
D) या पैकी नाही.

......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..10.. पुढे दिलेल्या दस्तऐवजांपैकी कोणता दस्तऐवज हा सार्वजनिक दस्तऐवज अाहे.?

A) निवडणुक सहाय्याने तयार केलेली मतदार यादी
B) पोलिस तपासात नोंदविलेला जबाब
C) नोकर नामा
D) पोस्टाने पाठविलेले पत्र

..........................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..11..फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 11 कशा संबंधी अाहे.?

A) सत्र न्यायालय
B)न्याय दंडाधिकार्‍यांची             अधिकारिता
C) विशेष न्याय दंडाधिकारी
D) न्याय दंडाधिकार्‍यांची न्यायालये

.......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..12.. सी.अार.पी.सी.कलम 110 प्रमाणे चॅप्टर खटला कोणासमोर चालविला जातो.?

A) उपविभागीय दंडाधिकारी
B) उपविभागीय पोलिस अधिकारी
C) जिल्हा दंडाधिकारी
D) पोलिस अधीक्षक

.....................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..13.. पोलिस कस्टडीत असतांना एखाद्या अारोपीचा मृत्यू झाल्यास मानवी हक्क अायोगाला किती तासांच्या अात माहिती पोहचवणे बंधनकारक अाहे.?

A) 24 तासांच्या अात
B) 36 तासांच्या अात
C) 48 तासांच्या अात
D) 72 तासांच्या अात

..............................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..14.. पुढील पैकी कोणता पंचनाम्याचा प्रकार अाहे.?

A) घटनास्थळ पंचनामा 
B) इन्कवेस्ट पंचनामा
C) मेमोरंडम पंचनामा
D) वरील सर्व

................................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Q..15..कोणताही पोलिस अधिकारी हा नेहमीच कामावर अाहे असे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कोणत्याकलमाप्रमाणे समजले जाते.?

A) कलम--15
B) कलम--16
C) कलम--17
D) कलम--18

......................................
[04/06 9:32 PM] sambhaji sir: Ans 👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽
Q.1-C
Q.2-B
Q.3-D
Q.4-A
Q.5-A
Q.6-B
Q.7-C
Q.8-C
Q.9-C
Q.10-A
Q.11-D
Q.12-A
Q.13-C
Q.14-D
Q.15-C
[04/06 9:33 PM] sambhaji sir: JP......Que......
..भारताने 290 किलो मीटर पल्ल्यावरील लक्ष्य भेदणार्‍या क्षेपणास्त्राची 28 मे रोजी यशस्वी चाचणी घेतली तर त्या क्षेपणास्त्रांचे नाव काय.?
[04/06 9:33 PM] sambhaji sir: Ans.....
*सुपरसाॅनिक ब्राह्योस*
हवाई दलाच्या वतीने पोखरण येथे ही चाचणी घेण्यात अाली या चाचणीत अपेक्षेनुसार क्षेपणास्त्राने लक्ष्य गाठले..

No comments:

Post a Comment