[18/05 21:01] आतीश सर: प्रश्न 1 👉🏻 परिशिष्ट तिन मधे पुढिलपैकी कोणकोनते शपथेचे नमूने आहेत ?
अ) राष्ट्रपती पद शपथ
ब) राज्यपाल पद शपथ
क) खासदारिसाठीची शपथ
ड) विधानसभा निवडणूक उमेदवारसाठी शपथ
इ) CAG
1👉🏻 क,ड,इ
2👉🏻अ, ब, क
3👉🏻 अ, क, इ
4👉🏻 वरील सर्व
[18/05 21:02] आतीश सर: सब फेल
1✅
राष्ट्रपति व राज्यपाल स्पेशल कलम आहेत
[18/05 21:04] आतीश सर: प्रश्न 2👉🏻 एका व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते हा बदल पुढिलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?
1👉🏻 9 वी
2👉🏻 7 वी
3👉🏻 25 वी
4👉🏻 42 वी
[18/05 21:05] आतीश सर: 2✅
7 वी 1956
आसिफ व pm सर 🌹🌹
[18/05 21:06] आतीश सर: प्रश्न 3👉🏻 संविधानाच्या जतन, रक्षण व संरक्षणाची शपथ कोण- कोण घेते ?
अ) राष्ट्रपती
ब) मंत्री
क) राज्यपाल
ड) सर्वोच्च न्यायालय न्यायाधिश
1👉🏻 केवळ अ
2👉🏻 केवळ ड
3👉🏻 अ, ड
4👉🏻 अ, क
[18/05 21:07] आतीश सर: 4✅✅
लाला सर
होटगे सर 🌹🌹🌹🌹
[18/05 21:08] आतीश सर: प्रश्न 4👉🏻 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ?
1👉🏻 संसद
2👉🏻 राज्यपाल
3👉🏻 राष्ट्रपती
4👉🏻 राज्य विधिमंडल
[18/05 21:09] आतीश सर: 3✅
देवरे व मूसा सर 🌹🌹🌹
सर्वोच्च न्यायलय न्यायाधिश 👉🏻 संसद
[18/05 21:10] आतीश सर: प्रश्न 5👉🏻 स्वातंत्र विषयक मुलभुत हक्काच्या गटामधे एकूण किती कलमांचा समावेश होतो ?
1👉🏻 1
2👉🏻3
3👉🏻4
4👉🏻5
[18/05 21:12] आतीश सर: 4✅
कलम 19
20
21
21अ
22
भारत व भोईर सर 🌹🌹🌹
[18/05 21:13] आतीश सर: प्रश्न 6👉🏻 पुढील विधानांचा विचार करा.
अ) घटनेत दिलेल्या सर्वोच्च न्यायालय न्यायाधिश बडतर्फी प्रक्रियेत संसदेत प्रत्येक सदनात विशेष बहुमताने ठराव पारित करावा लागतो.
ब) बड़तर्फी ठराव त्याच अधिवेशनात राष्ट्रपती कड़े पाठवावा लागतो .
1👉🏻 केवळ अ ✅
2👉🏻 केवळ ब ✅
3👉🏻 अ✅ब✅
4👉🏻अ❎ब❎
[18/05 21:14] आतीश सर: 3✅
भारत व मुकेश सर 🌹🌹🌹
[18/05 21:15] आतीश सर: प्रश्न 7👉🏻 राष्ट्रिय आनीबानी काळात विधानसभा कार्यकाल एकावेळी एका वर्षाने वाढविता येतो. तर हा अधिकार कोणाला आहे ?
1👉🏻 राष्ट्रपती
2👉🏻 राज्यपाल
3👉🏻 विधिमंडल
4👉🏻 संसद
[18/05 21:16] आतीश सर: देवरे सर सैराट उत्तर 👏🏻👏🏻👏🏻
राठोड सर 🌹🌹🌹
4✅✅
[18/05 21:18] आतीश सर: प्रश्न 8👉🏻' बंधुभाव ' या शब्दाचा उल्लेख घटनेत कुठे आढळतो ?
1👉🏻 केवळ मुलभुत कर्तव्ये
2👉🏻 केवळ प्रस्तावना
3👉🏻 प्रस्तावना तसेच मुलभुत कर्तव्ये
4👉🏻 प्रस्तावना , मुलभुत कर्तव्ये , मार्गदर्शक तत्वे
[18/05 21:19] आतीश सर: 3✅
भारत सर
देवरे सर
pm 🌹🌹🌹
[18/05 21:20] आतीश सर: प्रश्न 9👉🏻 योग्य विधान कोणते ?
अ) सर्वोच्च न्यायालायाचे सल्लविषयक अधिकारक्षेत्र भारताने आस्ट्रेलिया च्या घटनेवरुन घेतले.
ब) एकात्म न्यायव्यवस्था हे वैशिष्ट भारताने कॅनडा च्या घटने वरुण घेतले.
1👉🏻 केवळ अ✅
2👉🏻 केवळ ब ✅
3👉🏻 अ✅ब✅
4👉🏻अ❎ब❎
[18/05 21:21] आतीश सर: 4✅✅✅
अ) सर्वोच्च न्यायालायाचे सल्लविषयक अधिकारक्षेत्र भारताने कॅनडा च्या घटनेवरुन घेतले.
ब) एकात्म न्यायव्यवस्था हे वैशिष्ट भारताने 1935 कायदा च्या घटने वरुण घेतले.
भारत सर व आसिफ सर 🌹🌹
[18/05 21:22] आतीश सर: प्रश्न 10 👉🏻 गोव्यासाठी असलेल्या उच्च न्यायलय।चा ( पणजी खंडपीठ) प्रशासकीय खर्च पुढिलपैकी कोण करते?
1👉🏻 केंद्र सरकार
2👉🏻 महाराष्ट्र सरकार
3👉🏻 गोवा सरकार
4👉🏻 महाराष्ट्र व गोवा सरकार मिळून
[18/05 21:23] आतीश सर: 2✅✅
भारत सर सैराट 🏃🏻🏃🏻🏃🏻
संदीप भाऊ 👏🏻👏🏻🌹
[18/05 21:25] आतीश सर: 🌹🌹JP🌹🌹
घटनेच्या कोणत्या कलमनुसार प्रत्येक राज्यसाठी एक उच्च न्यायलय असेल?
[18/05 21:27] आतीश सर: कलम 214 ✅✅
संदीप नागरे 200
रसुल सर 100
मूसा सर 50

No comments:
Post a Comment