Tuesday, 24 May 2016

भोईर सर

प्रश्न 1 👉🏻 महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या हक्क नियम क्रमांक 25 नुसार
अ)  राज्य सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात येते
ब) यातील 50 टक्के सदस्य महिला असतात
क) किमान दोन सदस्य अध्यापन क्षेत्रातील तज्ञ असतात
ड) एक सदस्य पूर्वप्राथमिक क्षेत्रातील तज्ञ असतो
इ) राज्य सल्लागार परिषदेचे अध्यक्ष शिक्षण  राज्यमंत्री असतात
1👉🏻 क,ड,इ ✅
2👉🏻अ, ब, क ,ड✅👍
3👉🏻 अ, क, इ ✅
4👉🏻 वरील सर्व ✅

प्रश्न 2👉🏻 महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या हक्क नियम क्रमांक 14नुसार
1👉🏻  शाळा विकास योजनेवर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असते
2👉🏻 शाळा विकास योजनेवर शाळा व्यवस्थापन समितीच्या फक्त अध्यक्षांची स्वाक्षरी असते
3👉🏻 शाळा विकास योजनेवर शाळा व्यवस्थापन समितीच्या फक्त सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असते
4👉🏻 शाळा विकास योजनेवर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असते👍


 प्रश्न 3👉🏻 *पुढील विधाने वाचा*
अ) *शिक्षण हक्क संसदेत मंजूर*4 ऑगस्ट 2009
ब) *राष्ट्रपतींची स्वाक्षरी*23 ऑगस्ट2009
क)*भारत सरकारने शिक्षण हक्क अभियान प्रत्येक्ष अमलबजावणी केली 11 नोव्हेंबर2011*

1👉🏻 केवळ अ *बरोबर*
2👉🏻 केवळ ब *बरोबर*
3👉🏻 केवळ अ, ब *बरोबर*
4👉🏻 केवळ अ, क *बरोबर* 👍

        उत्तर 4 ✅

_राष्ट्रपती स्वाक्षरी 26 ऑगस्ट 2009_
 _लागू  1एप्रिल 2010_
_देशात अमलबजावणी सुरु 11 नोव्हे.2011_



प्रश्न 4👉🏻 महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये *बालकांच्या हक्कांचे संरक्षण* या शीर्षकाखाली किती नियम समाविष्ट आहेत ?


1👉🏻 दोन👍
2👉🏻 तीन
3👉🏻 चार
4👉🏻 यापैकी नाही


*उत्तर 1 (दोन नियम 24 व 25)*

 5👉🏻 शिक्षण हक्क अधिनियमानुसार एखाद्या बालकास चाळणी पद्धतीसाठी भाग पाडल्यास तसे करणाऱ्या व्यक्तीस पहिल्या उल्लंघनास ......... व नंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी .......पर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होते.
1👉🏻 25 हजार,50 हजार👍
2👉🏻50 हजार,1 लाख
3👉🏻1 लाख ,10 हजार
4👉🏻20 हजार,40 हजार




प्रश्न 6👉🏻 पुढील विधानांचा विचार करा.
अ) केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य माहिती आयुक्त आणि आवश्यक असतील एव्हढे पण 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय आयुक्त असतात.
ब) या सर्वांच्या नेमणुका पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील  विरोधी पक्षनेता,एक पंतप्रधान निर्देशित कॅबिनेट मंत्री अशी समिती करते.
1👉🏻 केवळ अ ✅👍
2👉🏻 केवळ ब ✅
3👉🏻 अ✅ब✅
4👉🏻अ❎ब❎


प्रश्न 7👉🏻 राज्य माहिती आयुक्तास अकार्यक्षमता व गैरवर्तनाच्या कारणावरून कोण पदच्युत करू शकते ?
1👉🏻 विधिमंडळ
2👉🏻 शिफारस केलेली समिती
3👉🏻 राज्यपाल👍
4👉🏻राष्ट्रपती


प्रश्न 8👉🏻माहितीच्या अधिकारातील अधिनियमाच्या अडचणी दूर करण्याचा अधिकार कितव्या कलमा नुसार कोणास असतो?
1👉🏻 कलम 29,केंद्र सरकार
2👉🏻 कलम 29,संसद
3👉🏻 कलम 30,केंद्र सरकार👍
4👉🏻 कलम 30,केंद्र पण राज्य सरकारच्या शिफारशी आवश्यक


प्रश्न 9👉🏻 योग्य विधान कोणते ?
अ)माहितीचा अधिकार अधिनियम,2005 ला 15 जून 2005ला राष्ट्रपतींची अनुमती मिळाली.
ब) मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्या संबंधित असेल तर अशी माहिती 48 तासांत दिली जाते.
1👉🏻 केवळ अ✅
2👉🏻 केवळ ब ✅
3👉🏻 अ✅ब✅👍
4👉🏻अ❎ब❎


प्रश्न 10 👉🏻माहिती अधिकारासंदर्भात योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीमध्ये खालील पैकी कोणाचा समावेश होत नाही?
1👉🏻  अण्णा हजारे
2👉🏻 हर्ष मंडर
3👉🏻 अरुणा रॉय
4👉🏻 राम डोईफोडे👍


: 🌹🌹JP🌹🌹
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमानुसार राज्य माहिती आयोग असेल?

कलम 15✅✅

No comments:

Post a Comment