Thursday, 26 May 2016

संतोष तिडके सर

[26/05 3:43 PM] संतोष तिडके: Q1). खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकालात भारतीय घटनेत सर्वाधिक दुरूस्तया केल्या गेल्या ?

a) इंदिरा गांधी
b) राजीव गांधी
c) जवाहरलाल नेहरू✔
d) मोरारजी देसाई
[26/05 3:45 PM] संतोष तिडके: Q2). पंचायती राज प्रणाली राजस्थान मध्ये कोठे लागू करण्यात आली ?

a) नागौर✔
b) जोधपुर
c) अजमेर
d) बीकानेर
[26/05 3:45 PM] संतोष तिडके: Ans 2
[26/05 3:46 PM] संतोष तिडके: Q3).

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यावर किती काळात भरने आवश्यक असते ?



a) 4 महिने
b) 3 महिने
c) 6 महिने✔
d) 8 महिने
[26/05 3:46 PM] संतोष तिडके: Ans3
[26/05 3:48 PM] संतोष तिडके: Q4). गंगा एवं ब्रह्मपुत्र यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते?
a) कामेंग
b) पद्मा
c) तीस्ता
d) मेघना✔
[26/05 3:48 PM] संतोष तिडके: Ans4
[26/05 3:49 PM] संतोष तिडके: Q5). सूफी सलीम कुठे रहायचे?

a) बंगलूरू
b) आगरा
c) मंगलोर
d) फतेहपुर सीकरी✔
[26/05 3:50 PM] संतोष तिडके: Ans4
[26/05 3:51 PM] संतोष तिडके: Q).

विश्वात सर्वात जास्त डाकघर कोणत्या देशात आहे?



a) चीन
b) ब्रिटेन
c) भारत✔
d) अमेरिका
[26/05 3:53 PM] संतोष तिडके: Q7). सार्स या रोगाची सुरूवात कोणत्या देशात झाली ?
a) इंडोनेशिया
b) चीन✔
c) रशिया
d) ब्राझील
[26/05 5:46 PM] संतोष तिडके: Q8). जर √P=4 असेल व √I=3 असेल तर √?=5

a) J
b) T
c) Y✔
d) E
[26/05 5:49 PM] संतोष तिडके: Q9). एका वर्षी गांधी जयंती शुक्रवारी आली होती तर त्या वर्षी स्वातंत्रदिन कोणत्या वारी आला असेल?

a) गुरुवार
b) शनिवार✔
c) सोमवार
d) मंगलवार
[26/05 6:01 PM] संतोष तिडके: Q10). ब्लॉग म्हणजे काय ?

a) इंटरनेटच्या माध्यमातून सभाषण करण्याचे ठिकाण
b) इंटरनेटच्या माध्यामातून आपली मते मांडण्याचे खासगी संकेतस्थळ✔
c) इंटरनेटवरील माहिती शोधून देणारे संकेतस्थळ
d) इंटनेट वरील दोष शोधणारे स्थळ
[26/05 6:11 PM] संतोष तिडके: jp....इसरो ने आत्ताच RLV यानाचे प्रक्षेपण केले. तर RLV म्हणजे काय?
[26/05 6:12 PM] संतोष तिडके: Ans।   *Reusable launch vehicle*

No comments:

Post a Comment