[27/05 9:05 PM] thakare sir: Q.1 देशातील पहीले 'एव्हीएशन पार्क' कोणत्या राज्यात साकारले जानार आहे?
1.महाराष्ट्र
2.मद्यप्रदेश
3.उत्तरप्रदेश
4.गुजरात ✔🙏🏼
[27/05 9:07 PM] thakare sir: Q.2. २०१५ मध्ये सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत’ योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश करण्यात आला आहे?
A)24
B)34
C)43✔🙏🏼
D)52
[27/05 9:09 PM] thakare sir: Q 3. सि.आर.सि. चेकिंग सिस्टम मधे सि. आर.सि. .............. आहे .
1) भाज्य
2) भाजक
3) भागाकार
4) बाकी ✔💻
[27/05 9:10 PM] thakare sir: Q 4. खालीलपैकी मेमरीचा ( memory ) साइज नुसार चढता क्रम कोणता आहे ?
A मेगाबाइट
B पेटाबाइट
C गीगाबाइट
D किलोबाइट
E टेराबाइट
1. ACDEB
2. ACDBE
3. DACEB✔💻
4. DACBE
[27/05 9:12 PM] thakare sir: Q. 5. इ.स.1854 मधे ............ यांनी मुम्बई येथे पहिली कापडाची गिरनी सुरु केली ?
1) सर मंगलदास नथुभाउ
2) मोरारजी गोकुलदास
3) दिवसा पेटिट
4) कावसजी दावर ✔📽
[27/05 9:14 PM] thakare sir: Q 6. ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A. 1924✔📽
B. 1922
C. 1927
D. 1930
[27/05 9:16 PM] thakare sir: Q 7 खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने 'अर्कियन' खडकात आढळते ?
1) सोने
2 चांदी
3) लोहखनिज ✔🌏
4) चुनखडि
[27/05 9:18 PM] thakare sir: Q 8 कोणता जलशिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलशिंचन प्रकल्प आहे ?
1) कोयणा
2) जायकवाड़ी
3) भातसा
4) उजनी✔🌍
[27/05 9:19 PM] thakare sir: Q. 9. रेडियो तरंगाचा वेग हा कसा असतो ?
1) प्रकाश्याच्या वेगापेक्षा कमी
2) प्रकाश्याच्या वेगापेक्षा जास्त
3) प्रकाश्याच्या वेगाच्या 2 पट
4) प्रकाश्याच्या वेगाइतकाच. ✔🔬
[27/05 9:21 PM] thakare sir: Q 10 कोणत्या किरनांना वस्तुमान नसते ?
1) अल्फा
2) ज्ञामा ✔🔬
3) बीटा
4) क्ष
[27/05 9:22 PM] thakare sir: JP Q.
27 मे हा कोणत्या देशाचा बालदिन आहे ?
[27/05 9:25 PM] thakare sir: नाइजेरिया✔
आशिफ सर 200

No comments:
Post a Comment