[25/05 9:04 PM] +91 89560 99134: 01. ATS च्या प्रमुखपदी अलीकडेच कुणाची नियुक्ती करण्यात आली?
A मीरा बोरवणकर
B प्रभात रंजन
C अतुलचंद्र कुलकर्णी😎
D यापैकी नाही
[25/05 9:06 PM] +91 89560 99134: 02. 'नदी माहिती प्रणाली' केंद्र सरकार ने कोणत्या राष्ट्रीय जलमार्गावर प्रथमच सुरु केली?
A हल्दीया ते फरक्का😎
B फरक्का ते पटना
C कोलम ते कोट्टापुरम
D यापैकी नाही
[25/05 9:08 PM] +91 89560 99134: 03. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहेत?
A अमेरिका
B कॅनडा
C आयर्लंड
D जपान😎😂😂😂
[25/05 9:10 PM] +91 89560 99134: 04. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा करण्यात येतो?
A 10 जानेवारी😎
B 26 जानेवारी
C 1 ऑगस्ट
D 15 ऑगस्ट
[25/05 9:12 PM] +91 89560 99134: 05. Find the antonyms of word 'heartfelt'
A Humorous
B Loving
C Insincere😎
D Unhealthy
[25/05 9:15 PM] +91 89560 99134: 06. रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A कर्तरी
B कर्मणी
C सकर्मक भावे😎
D अकर्मक भावे
[25/05 9:17 PM] +91 89560 99134: 07. ई-व्हिसा वापरून भारतात कोणत्या देशातून सर्वाधिक प्रवासी येतात?
A ब्रिटन😎
B ऑस्ट्रेलिया
C अमेरिका
D नेपाळ
[25/05 9:19 PM] +91 89560 99134: 08. A, B व C एक काम अनुक्रमे 24, 6 व 12 दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
A 4 दिवस
B 1/24 दिवस
C 3 (3/7) दिवस😎
D 7/24 दिवस
[25/05 9:21 PM] +91 89560 99134: जब्बार सर🌹🙏🏻
09. भारताने योग व आयुर्वेद (औषधांचा) प्रसार करण्यासाठी अलीकडेच कोणत्या संघटनेसोबत करार केला आहे?
A WTO
B WHO😎
C BRICS
D SAARC
[25/05 9:24 PM] +91 89560 99134: 10. Global financial integrity च्या ताज्या अहवालानुसार काळा पैसा असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
A पहिल्या
B तिसऱ्या
C चौथ्या😎
D सहाव्या
[25/05 9:26 PM] +91 89560 99134: Jp:- सरपंच निवड समितीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
[25/05 9:26 PM] +91 89560 99134: [25/05, 9:26 PM] Bhoir Sir: तअहसीलदार
[25/05, 9:26 PM] +91 75077 14399: Tahasildar
[25/05, 9:26 PM] M Jabbar Sir: तहसीलदार
थांबा आता
No comments:
Post a Comment