Sunday, 22 May 2016

jitu bhau

[22/05 9:01 PM] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣
दादासाहेब फाळके पुरस्कारासंबंधी खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ👉🏻 चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय व असामान्य कार्य करणा-या व्यक्तीस सदर पुरस्कार दिला जातो.

ब👉🏻सदर पुरस्कार 'भारतीय माहिती व नभोवानी' खात्यामार्फत देण्यात येतो.

क👉🏻 सदर पुरस्काराचे पहिले मानकरी देविका राणी असून त्यांना 1969 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला.

1- अ✅ ब ❌क✅
2- अ✅ ब✅ क✅
3- अ✅ ब❌ क❌
4- अ✅ब ✅क❌
[22/05 9:02 PM] जितेंद्र सर: दाऊद सर तुम्ही सुद्धा झाडावर चढले का 💐💐💐
2⃣✅
[22/05 9:03 PM] जितेंद्र सर: प्रश्न 2⃣
ज्ञानपिठ पुरस्कारासंबंधी खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ👉🏻1964-65 मध्ये उद्योगपती शांतीप्रसाद जैन यानी भारतीय ज्ञानपिठ ही सांस्कृतिक संस्था स्थापन केली.

ब👉🏻यात राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टातील भाषांचा समावेष आहे.

क👉🏻सदर पुरस्कार सर्वप्रथम 1964 मध्ये दिला गेला.

ड👉🏻सदर पुरस्काराचे पहिले मानकरी महाकवी जि. शंकरा कुरूप हे आहेत.

1-फक्त अ, ब आणि ड  बरोबर
2- फक्त क आणि ड बरोबर
3- अ, ब आणि क बरोबर
4- सर्व बरोबर
[22/05 9:04 PM] जितेंद्र सर: राजे सुपर्ब 1⃣✅
1965 मध्ये सुरूवात
[22/05 9:04 PM] जितेंद्र सर: प्रश्न 3⃣
खालीलपैकी कोणत्या ग. जनरलने वृत्तपत्र विषयक कायदा करुन भारतीय वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले?

1- विल्यम बेंटीक
2- चार्लस मेटकाल्फ
3- सर जाॅन शोअर
4- लाॅर्ड ऑकलंड
[22/05 9:05 PM] जितेंद्र सर: आसिफ सर💐💐💐2⃣✅
[22/05 9:06 PM] जितेंद्र सर: प्रश्न 4⃣
महाराष्ट्र शासनाने कोणत्या प्रशासकीय विभागाचे विभाजन करून सातवा प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय जानेवारी 2009 मध्ये घेतला होता ?

1- कोकण
2- औरंगाबाद
3- पुणे
4-अमरावती- नागपूर
[22/05 9:07 PM] जितेंद्र सर: 2✅ महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे विभाजन करून सातवा प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय जानेवारी 2009 मध्ये घेतला होता पण सदर बाब न्यायप्रविष्ट झाल्याने त्यासाठी न्या पाटणकर समिती नेमण्यात आली
[22/05 9:08 PM] जितेंद्र सर: प्रश्न5⃣
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही ?

1-  गडचिरोली
2-  बीड
3-  गोंदीया
4- धुळे
[22/05 9:09 PM] जितेंद्र सर: ईसबार नागरे सर

बीड✅2⃣✅
[22/05 9:11 PM] जितेंद्र सर: प्रश्न 6⃣
गोदावरी खो-याचा सुमारे किती टक्के भाग महाराष्ट्रात आह?

1- 48.6%
2- 26.8%
3- 65.25%
4- 54.35%
[22/05 9:12 PM] जितेंद्र सर: पुन्हा दळे सर💐💐💐

1⃣✅
[22/05 9:13 PM] जितेंद्र सर: प्रश्न7⃣
खनिज संपत्तीच्या बाबतीत देशात -------------- हे राज्य सर्वाधिक संपन्न आहे.

1- उत्तराखंड
2- मध्यप्रदेश
3- छत्तीसगढ
4- झारखंड
[22/05 9:13 PM] जितेंद्र सर: आतिष भाऊ 💃🏼💃🏼💃🏼4⃣✅
[22/05 9:14 PM] जितेंद्र सर: प्रश्न 8⃣
ह्यूएन्त्संगच्या भारत भेटीच्या वेळी नालंदाचे कुलगुरू कोण होते?

1- शीलभद्र
2- पुष्पभूती
3- ग्रहवर्मन
4- भवभूती
[22/05 9:14 PM] जितेंद्र सर: दाऊद सर 💃🏼💃🏼💃🏼💃🏼1⃣✅
[22/05 9:15 PM] जितेंद्र सर: प्रश्न 9⃣
डाॅ राजेंद्र प्रसाद यांची कायम अध्यक्षपदी निवड होण्याआधी घटना परिषदेचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

1- डाॅ सच्चिदानंद सिन्हा
2- सरदार वल्लबभाई पटेल
3- अबुल कलाम आझाद
4- अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
[22/05 9:16 PM] जितेंद्र सर: आतिष भाऊ आणि 1 वाले💃🏼💃🏼
1⃣✅
[22/05 9:16 PM] जितेंद्र सर: प्रश्न 🔟
अखील भारतीय पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी प्रादेशिक पक्षास चार राज्यामध्ये एकूण मतदानाच्या किती टक्के मतदान मिळाले पाहिजे?

1- 6%
2- 5%
3- 4%
4- 8%
[22/05 9:17 PM] जितेंद्र सर: राजे आणि बहुमत 💃🏼💃🏼3⃣✅
[22/05 9:18 PM] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣1⃣
काॅग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष कोण?

1-व्योमेशचंद्र बॅनर्जी
2-पी आनंद चार्लू
3-दादाभाई नौरोजी
4-पं मदनमोहन मालविय
[22/05 9:18 PM] जितेंद्र सर: पुन्हा दाऊद सर💃🏼💃🏼💃🏼2⃣✅
[22/05 9:19 PM] जितेंद्र सर: प्रश्न1⃣2⃣.
एसजीएमएल म्हणजे..............

1-स्टॅंडर्ड जनरलाइज्ड मार्कअप लॅंगवेज
2-स्टँर्ड जनरल मार्कअप लँगवेज
3- स्टँडर्ड ग्राफिक्स मॅपिंग लॅंगवेज
4- स्टँडर्ड जनरल मार्कअप लिंक
[22/05 9:20 PM] जितेंद्र सर: राजे आणि भारत सर💃🏼💃🏼💃🏼

1⃣✅
[22/05 9:20 PM] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣3⃣
--------------------- हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जातात.

1-  जे बी वॅटसन
2- फ्रेडरिक हर्शबर्ग
3- मॅकग्रेनर
4- एफ डब्ल्यू टेलर
[22/05 9:22 PM] जितेंद्र सर: दाऊद सर 💃🏼💃🏼💃🏼💃🏼4⃣✅
[22/05 9:22 PM] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣4⃣
मानवाच्या प्रत्येक पेशीत रंगसुत्राच्या एकूण किती जोड्या असतात?

1- 46
2- 22
3- 23
4- 21
[22/05 9:24 PM] जितेंद्र सर: भोईर सर💃🏼💃🏼💃🏼3⃣✅
[22/05 9:24 PM] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣5⃣
मध्यान्ह भोजन योजनेची सुरूवात केव्हापासून झाली?

1- जून 1995
2- जुलै 1995
3- ऑगस्ट 1995
4- सप्टेंबर 1995
[22/05 9:25 PM] जितेंद्र सर: आतिष भाऊ भोईर सर💃🏼💃🏼💃🏼3⃣✅
[22/05 9:26 PM] जितेंद्र सर: JPR
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखीत "ग्रामग्रंथ" या काव्यग्रंथात एकूण किती अध्याय आहेत?
[22/05 9:28 PM] जितेंद्र सर: Jpq
उत्तर 41 अध्याय 4675 ओवी

No comments:

Post a Comment