Monday, 23 May 2016

vinod sir

[23/05 9:01 PM] vinod sir: 1⃣➡31 नोव्हेंबर 2015 रोजी पंतप्रधान मोदी यांनी कोणती योजना सुरु करण्याची घोषणा केली.?


 
A➡एक भारत सबका भारत


B➡एक भारत श्रेष्ठ भारत


C➡स्वच्छ भारत


D➡शायनिंग इंडिया
[23/05 9:02 PM] vinod sir: B✅✅✅✅भारत सर
[23/05 9:02 PM] vinod sir: 2⃣➡योग्य विधानांचा विचार करा.

 
1)सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस यांनी डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.


2)हे या जोडीचे या सत्रातील नववे जेतेपद ठरले.


3)त्यांनी अंतिम सामन्यात एकाटेरिना माकारोव्हा - व्हेस्निना जोडीचा पराभव केला.

 
A➡फक्त 1 योग्य


B➡1 व 2 योग्य


C➡1 व 3  योग्य


D➡वरील सर्व
[23/05 9:04 PM] vinod sir: B✅✅✅✅गणपत चव्हाण सर 🌹🌹🌹🌹
[23/05 9:04 PM] vinod sir: 3⃣➡योग्य विधानांचा विचार करा.


 
1)फेस वुइथ टीअर्स ऑफ जॉय इमोजी ला ऑक्सफर्ड कडून वर्ल्ड ऑफ दी ईअर म्हणून घोषित केले आहे.


2)ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस व स्विप्ट की मोबाईल तंत्रज्ञान कंपनी दरम्यान करार झाला आहे.

 
A➡फक्त 1


B➡फक्त 2


C➡दोन्ही बरोबर


D➡एकही नाही
[23/05 9:05 PM] vinod sir: A✅✅आसिफ सर 🌹🌹🌹🌹🌹
[23/05 9:06 PM] vinod sir: 4⃣➡बीबीसी ने जाहीर केलेल्या जगातील 100 प्रेरणादायी महिलामध्ये किती भारतीय महिलांचा समावेश आहे.?


 
A➡20


B➡10


C➡7


D➡5
[23/05 9:07 PM] vinod sir: C✅✅✅फुकट सर 🌹🌹🌹🌹🌹
[23/05 9:08 PM] vinod sir: 5⃣➡विजय केशव गोखले यांची कोणत्या देशाच्या राजदूत पदी निवड करण्यात आली.?


 
A➡चीन


B➡जपान


C➡अमेरिका


D➡ब्रिटन
[23/05 9:09 PM] vinod sir: A✅✅✅✅✅
राजे 🌹🌹🌹🍷🍷🍷
[23/05 9:10 PM] vinod sir: 6⃣➡एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (ADB) संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली.?


 
A➡चंदा कोचर


B➡सुधीर चौधरी


C➡स्वाती दांडेकर


D➡यापैकी नाही
[23/05 9:11 PM] vinod sir: C✅✅✅
पुन्हा राजे 🌹🌹🌹🌹
[23/05 9:12 PM] vinod sir: 7⃣➡'गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहे.?


 
A➡रुक्मिणी श्रीनिवास


B➡चेतन भगत


C➡अक्षय मुकुल


D➡यापैकी नाही
[23/05 9:14 PM] vinod sir: C✅✅
सब fail
[23/05 9:14 PM] vinod sir: 8⃣➡चेतन कक्कर या तरुणाला कोणत्या कंपनीने 1.25  कोटी रुपये  पगाराचे पॅकेज देऊ केले आहे.?


 
A➡गुगल


B➡मायक्रोसॉफ्ट

C➡फेसबुक


D➡ट्विटर
[23/05 9:15 PM] vinod sir: A✅✅✅✅
अपना मोगली
झाडावरील 😀😀😀😀
[23/05 9:16 PM] vinod sir: 9⃣➡एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस  स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले.?


 
A➡रॉजर फेडरर


B➡नोव्हाक जोकोविच


C➡राफेल नदाल


D➡ इव्हान लेंडल
[23/05 9:17 PM] vinod sir: B✅✅✅✅
जितु भाऊ पून्हा 🌹🌹
[23/05 9:18 PM] vinod sir: 1⃣0⃣ ➡खालीलपैकी कोणत्या सिनेमाला 2015 चा सर्वोत्कृष्ठ मराठी सिनेमा म्हणून गौरविण्यात आले?


 
A➡फँड्री


B➡लय भारी


C➡डॉ.प्रकाश बाबा आमटे


D➡एलिझाबेथ एकादशी
[23/05 9:19 PM] vinod sir: C✅✅✅✅
सुनिल भाऊ 🌹🌹🌹🌹🌹🌹
[23/05 9:20 PM] vinod sir: 🌹🌹Jp Quis 🌹🌹
😎😎😎😎😎😎

➡➡थ्री - जी सेवेत  राज्यात द्वितीय क्रमांक  कोणत्या जिल्ह्याने मिळवला.?


 
[23/05 9:21 PM] vinod sir: गडचिरोली ✅✅✅😀😀😀😀😀मोगली 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌

No comments:

Post a Comment