[28/05 9:06 PM] +91 99602 15356: चंद्रग्रहण पौर्णिमेस लागते परंतु ते प्रत्येक पौर्णिमेस न लागता .कोणत्याही एका पौर्णिमास जेव्हा चंद्राची कक्षा पातळी व पृथ्वीची कक्षा पातळी यातील अंतर ..... होते तेव्हा चंद्रग्रहण होते. (1)0' (2)5'8(3)5'83(4)180'
[28/05 9:08 PM] +91 99602 15356: उत्तर=पर्याय क्रमांक=1
[28/05 9:08 PM] +91 99602 15356: प्र.क्र.2=पालघाट ही खिंड .....या दोन पर्वत रांगामधून जाते. (1) पश्चिम घाट व पूर्व घाट (2) पश्चिम घाट व अरवली (3)पश्चिम घाट व निलगिरी (4)अरवली व सातपूडा
[28/05 9:10 PM] +91 99602 15356: मुसा भाई अभिनंदन 💐💐🏹🌹 उत्तर=पर्याय=3
[28/05 9:11 PM] +91 99602 15356: प्र.क्र.3=44 व्या घटनादुरूस्ती अन्वये आणीबाणी विषयक तरतुदीमध्ये अंतर्गत अशांतता या शब्दाजागी .......असा शब्द समाविष्ट केला. (1)बाह्य़ आक्रमण (2)अंतर्गत कलह (3)अंतर्गत अव्यवस्था (4)सशस्त्र विद्रोह
[28/05 9:13 PM] +91 99602 15356: आतिश सरजी🙏🏻🙏🏻🌹💐💐🌹 उत्तर=पर्याय=4
[28/05 9:14 PM] +91 99602 15356: प्र.क्र.4=समाज विकास कार्यक्रम (CDP) कधी सुरू झाला .? (1)2 ऑक्टोबर 1950 (2)2 ऑक्टोबर 1952 (3) 15 ऑगस्ट 1952 (4)15 ऑगस्ट 1953
[28/05 9:15 PM] +91 99602 15356: उत्तर=2 ऑक्टोबर 1952
[28/05 9:16 PM] +91 99602 15356: प्र.क्र.5=1950-51 या मध्ये जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा ....टक्के इतका होता. (1)1.10 (2)2.10 (3)0.5 (4)0.7
[28/05 9:17 PM] +91 99602 15356: अतिश सरजी 🌹💐🌹💐🏹✔ उत्तर=2.10%
[28/05 9:18 PM] +91 99602 15356: प्र.क 6=कोणती बाब भाजपा या पक्षा विषयी चूकीची आहे. (1) 1980 जनता पक्षाचे विघटन होऊन लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी यांनी भाजपाची स्थापन केली . (2)1984 निवडणुकीत पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. (3)1998 च्या 11 लोकसभा निवडणुकीत पक्षाला 180 जागा मिळाल्या व अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले परंतु 13 महिन्यात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला व अविश्वास ठरावाच्या बाजूने 270 व विश्वासाच्या बाजूने 269 मते पडल्याने केवळ 1 मताने त्यांना राजीनामा दयावा लाग ला (4) 16 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पक्षाला बहुमत मिळाले
[28/05 9:20 PM] +91 99602 15356: उत्तर=पर्याय=3
[28/05 9:21 PM] +91 99602 15356: प्र.क 7= अॅलन ह्युम (A.K) जन्माने कोण होते.? (1)जर्मन (2)ब्रिटीश (3)=स्काॅटिश (4) आयरीश
[28/05 9:22 PM] +91 99602 15356: उत्तर=स्काॅटिश
[28/05 9:22 PM] +91 99602 15356: प्र.क 8=लाहोर कटात गोवले गेलेले ......हे 'गदर' पार्टीचे पूणे जिल्ह्य़ातील प्रमुख कार्यकर्ते होते.? (1)वासुदेव गोगटे (2)विष्णू गणेश पिंगळे (3)अनंत कान्हेरे (4)भाई कोतवाल
[28/05 9:24 PM] +91 99602 15356: उत्तर= विष्णू गणेश पिंगळे ( मज्जा आहे बुवा तुमची आज)
[28/05 9:24 PM] +91 99602 15356: प्र.क्र.9=मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम.......अन्वये प्रत्येक गावाचा ग्रामनिधी असतो. (1)4 (2)5 (3)7 (4)13
[28/05 9:26 PM] +91 99602 15356: उजगरे सरजी✔🍀🍀🍀🌹💐 सैराट उत्तर=कलम=4
[28/05 9:26 PM] +91 99602 15356: प्र क्र.10=जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात (1) जिल्हाधिकारी (2)विभागिय आयुक्त (3) पालकमंत्री (4)मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हापरिषद)
[28/05 9:28 PM] +91 99602 15356: आता तर झिंग झिंग झिंगाट उत्तर=विभागिय आयुक्त
[28/05 9:28 PM] +91 99602 15356: प्र.क्र.11=म.फुले यांनी कोणत्या वर्षी दीनबंधू साप्ताहिक कधी सुरू केले (1)1875 (2)1879 (3)1874 (4)1877
[28/05 9:30 PM] +91 99602 15356: उत्तर=1877(मी सुद्धा जाम झालो)
[28/05 9:31 PM] +91 99602 15356: प्र.क्र 12 =योग्य विधान डॉ.आंबेडकर यांच्या संबंधी ओळखा (1)महाड सत्याग्रह =20 मार्च 1927 (2)मनुस्मृती दहन =25 डिसेंबर 1927 (3)मजुर पक्ष =1935 (4) 1937 च्या निवडणुकीत स्वतंत्र मजुर पक्षाला 13 जागा मिळाल्या.
[28/05 9:32 PM] +91 99602 15356: आसिफ भाई जबरदस्त अभ्यास ✔3✔
[28/05 9:33 PM] +91 99602 15356: प्र.क्र 13=एका ट्रकचा सरासरी वेग एका कारच्या सरासरी वेगाच्या 4/5 आहे.जर कार 8 तासात 520 कि.मी. प्रवास करते.तर ट्रक 9 तासात किती अंतर प्रवास करेल ? (1)459 (2)486 (3)468 (4)450 (5)477
[28/05 9:35 PM] +91 99602 15356: मो.नंबर8975031287✔ अभिनंदन सरजी उतर=468(3)
[28/05 9:35 PM] +91 99602 15356: प्र.क्र 14=डी.एन.ए.च्या रेणूतील रेणूंखंड म्हणजे वंशसूत्रे असा शोध 1902 साली लावणारा शास्त्रज्ञ कोण ? (1)सुटोन (2)ग्रेगर मेंडल (3)थाॅमस मार्गन (4)वॅटसन व क्रीक
[28/05 9:37 PM] +91 99602 15356: मो.नंबर=7588067147✔✔✔उत्तर=सुटोन
[28/05 9:38 PM] +91 99602 15356: प्र.क्र.15 संयुक्त राष्ट्चे जागतिक मानवता संमेलन 24 मे 2016 रोजी कोठे संपन्न झाले? (1)इस्तंबूल (तर्की) (2)टोकीओ(जपान) (3)लिमा(पेरू) (4)बर्लिन (जर्मनी)
[28/05 9:40 PM] +91 99602 15356: आसिफ सरजी✔🌹💐🌹🌹 जबरदस्त उत्तर=पर्याय=1
[28/05 9:41 PM] +91 99602 15356: Jp= नुकतेचं निधन झालेले श्री रा.ग.जाधव हे कितव्या ?; कोठे ? कोणत्या वर्षी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.?
[28/05 9:44 PM] +91 99602 15356: उत्तर=औरंगाबाद (77 म.सा.संमेलन 2004

No comments:
Post a Comment