Tuesday, 31 May 2016

jitendra sir

[31/05 9:01 PM] जितेंद्र सर: प्रश्न 1⃣
"जिल्हा परीषद ही पंचायतराज संस्थात समन्वय घालनारी निरीक्षक संस्था असावी" असी शिफारस कोणत्या समितीने केली?

1. अशोक मेहता समिती
2. जी. व्ही. के  राव समिती
3. बलवंतराय मेहता समिती
4. सरकारीया आयोग
[31/05 9:02 PM] जितेंद्र सर: राजे आणि गुरू काय झकास सुरूवात 💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼

3✅
[31/05 9:03 PM] जितेंद्र सर: प्रश्न 2⃣
महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम ............... मध्ये मंजूर झाला?

1. 1959
2. 1960
3. 1961
4. 1962
[31/05 9:04 PM] जितेंद्र सर: आसिफ सर & मुसा सर💃🏼💃🏼💃🏼 100 मुबारक


3⃣✅
[31/05 9:04 PM] जितेंद्र सर: प्रश्न 3⃣
खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ. 73 वी राज्यघटना दुरूस्ती ही पंचायतराज स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33% आरक्षण या बाबीशी संबंधित आहे.

आ. 74 वी राज्यघटना दुरूस्ती महिलांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत 33 % आरक्षण या बाबी संदर्भात आहे.

1. अ✅ आ❎
2. अ❎ आ✅
3. अ❎ आ❎
4. अ✅ आ✅
[31/05 9:05 PM] जितेंद्र सर: दळे सर & मुसा सर💃🏼💃🏼💃🏼💃🏼

4⃣✅
[31/05 9:06 PM] जितेंद्र सर: प्रश्न 4⃣
महा. ग्राम पंचायत संबंधी खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

अ.👉🏻 महाराष्ट्रातील ग्रामपंचायती अधिनियम 1958 नुसार अस्तित्वात आल्या.

ब.👉🏻 हा कायदा 23 जानेवारी 1959 रोजी मंजूर झाला.

क.👉🏻 1 जून 1959 पासून त्याची अमलबजावणी सुरू झाली.

1. फक्त क बरोबर
2. फक्त ब आणि क बरोबर
3. फक्त अ आणि क बरोबर
4. फक्त ब बरोबर
[31/05 9:07 PM] जितेंद्र सर: बहुमत












फसले










सारे बरोबर








0✅
[31/05 9:07 PM] जितेंद्र सर: प्रश्न 5⃣
महाराष्ट्रामध्ये ................. रोजी पंचायती राज्याची स्थापना झाली.

1. 1 मे 1961
2. 1 मे 1962
3. 1 मे 1960
4. 1 मे 1963
[31/05 9:08 PM] जितेंद्र सर: बहुमत










फसले

















नाही








दाऊद सर💃🏼💃🏼💃🏼💃🏼







2✅
[31/05 9:09 PM] जितेंद्र सर: प्रश्न 6⃣
खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधीत होते?

1. बेहरामजी मलबारी
2. लोकमान्य टिळक
3. महात्मा फुले
4. वि. दा. सावरकर
[31/05 9:10 PM] जितेंद्र सर: बहुमत










खरंच फसले आता








दळे सर💃🏼💃🏼💃🏼3⃣✅
[31/05 9:11 PM] जितेंद्र सर: प्रश्न7⃣
पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ👉🏻असहकार चळवळ
ब👉🏻सविनय कायदेभंग चळवळ
क👉🏻होमरुल चळवळ
ड👉🏻भारत छोडो चळवळ

1. क अ ब ड
2. अ क ब ड
3. ब अ क ड
4. ड अ क ब
[31/05 9:11 PM] जितेंद्र सर: गुरू लागला तुमचा






1⃣✅
[31/05 9:12 PM] जितेंद्र सर: प्रश्न 8⃣
1875 मधील 'दख्खनचे दंगे' म्हणून ओळखल्या जाणा-या शेतकरी उठावाचे अचूक स्वरुप खालीलपैकी कोणत्या पर्यायातून स्पष्ट होते?

1. शेतक-यांचे जमीनदाराविरुद्ध उठाव
2. ब्रिटिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध शेतक-यांचे उठाव
3. परकीय मळे मालकांविरूद्ध शेतक-यांचे उठाव
4. सावकारांविरूद्ध शेतक-यांचे उठाव
[31/05 9:13 PM] जितेंद्र सर: आसिफ सर 💃🏼💃🏼💃🏼4⃣✅
[31/05 9:13 PM] जितेंद्र सर: प्रश्न9⃣
.............. ही समिती 1919 च्या माॅटेग्यू-चेल्म्सफर्ड सुधारणा कायद्याचे परीक्षण करणेसाठी नियुक्त केली.

1. लाॅर्ड मिंटो
2. सर अॅलेक्झांडर मुडियन
3. लाॅर्ड चेंबरलिन
4. लाॅर्ड आयर्विन
[31/05 9:14 PM] जितेंद्र सर: राजे 200 झाले घ्या

💃🏼💃🏼💃🏼💃🏼2⃣✅
[31/05 9:15 PM] जितेंद्र सर: प्रश्न🔟
काही इतिहासकारांच्या मते, खाली दिलेला कोणता दस्तऐवज म्हणजे भारतातील इंग्रजी शिक्षणाची सनदच होय?

1. इ.स. 1813 चा चार्टर अॅक्ट
2. इ.स.1833 चा चार्टर अॅक्ट
3. इ.स.1835 चा मेकाॅलेचा खलिता
4. इ.स. 1854 चा वूडचा खलिता
[31/05 9:16 PM] जितेंद्र सर: भारत सर 🎷🎷🎷🎷


3⃣✅
[31/05 9:18 PM] जितेंद्र सर: JP QUE👇🏻👇🏻👇🏻

'तांदूळ' पिकाचे शास्त्रिय नाव काय?
[31/05 9:20 PM] जितेंद्र सर: JP QUE👇🏻👇🏻👇🏻

'तांदूळ' पिकाचे शास्त्रिय नाव काय?

उत्तर👉🏻
पिक - तांदूळ
इंग्रजी नाव- Rice/Paddy

शास्त्रीय नाव👉🏻 Oryaza sativa

No comments:

Post a Comment