[10/04 9:02 PM] प्रवीण नवलेसर: १)प्रश्न 👉🏻 राज्य कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो? १) मुख्यमंत्री २) राज्यपाल ३) कॅबिनेट मंत्री ४)मुख्य सचिव
[10/04 9:04 PM] प्रवीण नवलेसर: 2✅ अकेले शेर 👏🏻👏🏻👏🏻 आसिफ सर
[10/04 9:05 PM] प्रवीण नवलेसर: २) प्रश्न 👉🏻 हायड्रा हा प्राणी----- ह्या संघात मोडतो? १) प्रोटोझुआ २) सिलेंटराटा ३) प्लॅटीहेल्मिंथिस ४) अॅनालिडा
[10/04 9:07 PM] प्रवीण नवलेसर: २✅💃🏻💃🏻💃🏻🍻🍻🍻
[10/04 9:08 PM] प्रवीण नवलेसर: ३) प्रश्न 👉🏻 निवडुंग आपले अन्न कोठे तयार करते? १) पान २) खोड ३) फांद्या ४) मुळ
[10/04 9:09 PM] प्रवीण नवलेसर: Mulani Sir 500 👏🏻👏🏻👏🏻2✅🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻
[10/04 9:10 PM] प्रवीण नवलेसर: ४) प्रश्न 👉🏻 न्यायालयाची सक्रियता वाढण्याचे कारण काय? १) लोकसंखेचा व न्यायालय चा झालेला विस्तार २) जनहितार्थ होनाय्रा याचिका ३) जागतिकीकरण व उदारीकरन ४) भ्रष्टाचार
[10/04 9:11 PM] प्रवीण नवलेसर: again Mulani sir &all 2 wale 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 2✅
[10/04 9:12 PM] प्रवीण नवलेसर: ५) प्रश्न 👉🏻 पेशींमधील ----- ना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हनतात? १) लयकानिका २) तारकाकाय ३) तंतुकनिका ४) रिक्तीका
[10/04 9:13 PM] प्रवीण नवलेसर: अब की बार मुसाजी की सरकार 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🍻🍻🍻🍻🍻 ३✅😜😜😜😜
[10/04 9:14 PM] प्रवीण नवलेसर: ६) प्रश्न 👉🏻 आगरकरांवर --- या पाश्चात्य लेखकाचा प्रभाव होता ? १)स्पेंसर २) रुसो ३) शेक्सपिअर ४) मार्टिन ल्युथर
[10/04 9:15 PM] प्रवीण नवलेसर: ईस बार राजधानी एक्सप्रेस दाऊदजी 👏🏻👏🏻👏🏻 १✅
[10/04 9:15 PM] प्रवीण नवलेसर: ६) प्रश्न 👉🏻 आशिया खंडातिल सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या ( महाराष्ट्र) जिल्हात आहे ? १) ठाणे २) रायगड ३) रत्नागिरी ४) सिंधुदुर्ग
[10/04 9:16 PM] प्रवीण नवलेसर: Again दाऊद जी ५००₹ ३ ✅
[10/04 9:17 PM] प्रवीण नवलेसर: ७) प्रश्न 👉🏻 अन्नातील.....च्या विघटनाला पुयन ( कुजने ) असे म्हनतात? १) मेद २) प्रथिन ३) कार्बोदके ४) पेक्टिन
[10/04 9:18 PM] प्रवीण नवलेसर: Only rasul sir & ....👏🏻👏🏻👏🏻 2✅
[10/04 9:19 PM] प्रवीण नवलेसर: ८) प्रश्न 👉🏻 मानवी डोळ्याचा कोनता भाग आत येनार्या किरनाना नियंत्रित करतो? १) कोर्निआ २) इरीस ३) प्युपील ४) रेटीना
[10/04 9:20 PM] प्रवीण नवलेसर: ईस बार आदमीन ✅ २✅💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻
[10/04 9:21 PM] प्रवीण नवलेसर: ९) प्रश्न 👉🏻 टिपेश्वर अभयारन्य कोनत्या राज्यात आहे १) आंध्र प्रदेश २) गोवा ३) आसाम ४) हिमाचल प्रदेश
[10/04 9:22 PM] प्रवीण नवलेसर: इस बार JB 500 ✅ 0 ✅💐💐💐💐💐💐
[10/04 9:23 PM] प्रवीण नवलेसर: 0 महाराष्ट्र ,यवतमाळ पांढरकवडा
[10/04 9:23 PM] प्रवीण नवलेसर: १०) प्रश्न 👉 A)विधान : - महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या सन २००१ ते २०११ या दशकात वाढली• B)विधान : - म्हनजे ३% लोकांनी नागरी वस्तीकडे स्थलांतर केले असा होतो • १)विधान : - १✅ & २❎ २)विधान : - १✅ & २✅ ३)विधान : - १❎ & २❎ ४)विधान : - १❎ & २✅
[10/04 9:25 PM] प्रवीण नवलेसर: १✅ hang zalo hoto sorry
[10/04 9:27 PM] प्रवीण नवलेसर: 11) प्रश्न👉🏻१८५७ चा विद्रोह नियोजित तारखेच्या किती दिवस अगोदर घडुन आला? १) २१. २) १४. ३) ०७ ४) १५
[10/04 9:28 PM] प्रवीण नवलेसर: Dv✅ 1✅👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🍻🍻🍻🍻🍻
[10/04 9:29 PM] प्रवीण नवलेसर: १२) प्रश्न 👉🏻 गजनी वंशाचा संस्थापक कोण होता ? १) मुहम्मद बिन कासीम २) सबुक्तगिन ३) अलप्तगिन ४)महमुद घोरी
[10/04 9:30 PM] प्रवीण नवलेसर: History king 👑. Dv & daud ji💐👏🏻👏🏻👏🏻 2✅🙏🏻🍖🍺🍖🍺👺
[10/04 9:31 PM] प्रवीण नवलेसर: १४) प्रश्न 👉🏻 अलाऊद्दिन खिल्जी ला कोणत्या युद्धातुन कोहीनुर हिरा प्राप्त झाला ? १) तेलंगाना विजय २) देवगिरी विजय ३) होयसळ विजय ४) पान्ड्य विजय
[10/04 9:33 PM] प्रवीण नवलेसर: Wow DV 💋💋💋💋💄💄💄💄👖👔👞👞🎒👓🕶💍🌂 quality 1✅👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
[10/04 9:34 PM] प्रवीण नवलेसर: १३) प्रश्न 👉🏻लॉर्ड डलहौसी द्वारा विलीन केलेल्या राज्याची नावे इ.स. क्रमाने लावा? (chronological order ) A) सातारा B) झाशी C) नागपुर. D) अवध १)C-B-A-D २)C-A-B-D ३)A-D-B-C ४)A-B-C-D
[10/04 9:35 PM] प्रवीण नवलेसर: इस बार ढवळ्या पवळ्या जोडी 4✅👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 guru & mahaguru
[10/04 9:38 PM] प्रवीण नवलेसर: 💐💐JP👉🏻 1987 मध्ये .........हे 25 वे राज्य अस्तित्वात आले ?
[10/04 9:40 PM] प्रवीण नवलेसर: Jp Mulani sir. N sun 🌣 ,गावा हाय हो✅🍻🍻🍻🍻 आसिफ सर 1⃣0⃣0⃣0⃣

No comments:
Post a Comment