Monday, 25 April 2016

गुलाब सर

[25/04 9:40 PM] gulab sir134: 1 'रोजगार हमी योजना' प्रथम कोणत्या राज्याने राबविली?
A राजस्थान
B गुजरात
C उत्तर प्रदेश
D महाराष्ट्र✔
[25/04 9:40 PM] gulab sir134: 2 ग्रीन व्हिट्रिऑल काय आहे?
A कॉपर सल्फेट
B फेरस सल्फेट✔
C पोटॅशिअम सल्फेट
D अल्युमिनिअम सल्फेट
[25/04 9:40 PM] gulab sir134: 3 स्वातंत्र्याच्या हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमांत करण्यात आला आहे?
A 14 ते 18
B 19 ते 22✔
C 25 ते 28
D 23 ते 30
[25/04 9:40 PM] gulab sir134: 4 माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी 'व्हिजन डॉक्युमेंट 2020' कोणासाठी जाहीर केली होती?
A शिक्षकांसाठी
B नागरी विकासासाठी
C महिलांसाठी
D ईशान्य भारताच्या विकासासाठी✔
[25/04 9:40 PM] gulab sir134: 5 देहवस्तुमान निर्देशांक = ........?
A वजन^२/उंची^२
B वजन^२/उंची
C वजन/उंची^२✔
D वजन/उंची
[25/04 9:40 PM] gulab sir134: 7 भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी कोण?
A महाधिवक्ता
B सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
C कायदामंत्री
D महान्यायवादी✔
[25/04 9:40 PM] gulab sir134: 8 जर (4,a) हा बिंदू 7x + 2y = 42 या समीकरणाचे समाधान करत असेल तर, a ची किंमत काढा.
A 7✔
B 9
C 718
D 6
[25/04 9:40 PM] gulab sir134: 10 'मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण' हे राज्याचे एक प्रमुख …..... कार्य आहे.
A सामाजिक✔
B कल्याणकारी
C सांस्कृतिक
D शैक्षणिक
[25/04 9:40 PM] gulab sir134: Q). ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ कशाची निगडीत आहे?

a) मोफत वीज जोडणी
b) मोफत गॅस जोडणी✔
c) मोफत सौर उर्जा उपकरण जोडणी
d) यापैकी नाही
[25/04 9:40 PM] gulab sir134: Q). सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत?

a) श्रीनिवास पाटील✔
b) राम नाईक
c) केशरी नाथ त्रिपाठी
d) कल्‍याण सिंह
[25/04 9:40 PM] gulab sir134: Q).

.....या ग्रहाला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात



a) बुध
b) मंगळ
c) युरेनस
d) नेपच्युन✔

No comments:

Post a Comment