Monday, 11 April 2016

1857 उठाव

[11/04 6:32 PM] asif shaikh: १८५७ चा उठाव


वेल्लोर से निकलने वाली१८०६ नंबर की बराकपूर१८२४ नंबर के पास रूकेगी.फिरोजपूर १८४२तक जाऐगी.

बरेली १६ को कोळी बंड ३१ कांगडा राजा के विरोध में १८४८ को किया.संथाल उठाव १८५५ को हुआ.
[11/04 6:34 PM] asif shaikh: १८५७ चा उठाव स्वरूप
[11/04 6:35 PM] प्रवीण नवलेसर: व्याप्ती , उत्तर भारता पुरतीच
[11/04 6:36 PM] प्रवीण नवलेसर: सुरुवातीची तारीख ३१/५/१८५७ होती
[11/04 6:36 PM] प्रवीण नवलेसर: पन प्रत्यश सुरुवात १० मे ला झाली
[11/04 6:37 PM] संदीप सर: 10 में कशाने
[11/04 6:37 PM] प्रवीण नवलेसर: तयारी चिन्ह भाकर व कमळ होते
[11/04 6:37 PM] dnyaneshwar sir: South india पूर्णपणे अलिप्त राहिला

सांस्थानिकांनी ब्रिटिशाना मदत केली

1ले स्वातंत्र्य युध्द असे वर्णन सावरकरांनी केले
सुरुवात बराक पूर छावनीत झाली
[11/04 6:37 PM] प्रवीण नवलेसर: मेरठ पासुन सुरुवात बंडवाले
[11/04 6:38 PM] प्रवीण नवलेसर: तत्कालीक कारन , काडतुस
[11/04 6:38 PM] प्रवीण नवलेसर: हडसन नाही sn
[11/04 6:38 PM] dnyaneshwar sir: हड्सन पण नाही sn
🙏
[11/04 6:39 PM] asif shaikh: ले.बाग अधिकारी ठार मारले
[11/04 6:39 PM] dnyaneshwar sir: ✅
[11/04 6:39 PM] आतीश सर: मेरठ 10 में
दिल्ली 11में
[11/04 6:39 PM] प्रवीण नवलेसर: Delhi bahadur shahs jaffar
[11/04 6:39 PM] प्रवीण नवलेसर: Kanpur tatya tope
[11/04 6:40 PM] rasul shaikh: शिपायाचे बंड असे म्हणणारे...

    👉 के..
    👉 मॅलसन
    👉. ट्रॅव्हलियन
    👉  लॉरेन्स
     👉 होम्स..ई ब्रिटीश समर्थक होते..
[11/04 6:40 PM] संदीप सर: तो रांटीपना आणि सुसंकृतपना यंतील झगड़ा-टी आर.होल्मस
[11/04 6:40 PM] प्रवीण नवलेसर: Awadh👉🏻 begam hajrat mahal
[11/04 6:40 PM] dnyaneshwar sir: जुलै ऑगस्ट पासून इंग्रजांचे वर्चस्व सुरू झाले
[11/04 6:40 PM] आतीश सर: रोहिलखण्ड मौलवी अहमदुल्लाह
[11/04 6:40 PM] dnyaneshwar sir: लॉरेन्स
[11/04 6:41 PM] dnyaneshwar sir: लखनऊ बेगम हजरत महल
[11/04 6:41 PM] प्रवीण नवलेसर: Zanshi rani lxmibai
[11/04 6:41 PM] आतीश सर: जगदीशपुर कुँवरसिंह
[11/04 6:41 PM] asif shaikh: मे जून गंगेचे खोरे,राजपूताना,मध्यभारत,बंगालमध्ये उठावाचा प्रसार
[11/04 6:41 PM] dnyaneshwar sir: ✅
[11/04 6:42 PM] प्रवीण नवलेसर: Captain hue rose ने रानी चे बंड मोडुन काढले
[11/04 6:42 PM] dnyaneshwar sir: दिल्ली -बहादुर शहा जफर
[11/04 6:42 PM] प्रवीण नवलेसर: मदत न करनारे सांगा
[11/04 6:42 PM] dnyaneshwar sir: राहिले का नेत्रुत्व वीर
[11/04 6:42 PM] प्रवीण नवलेसर: संस्थान
[11/04 6:43 PM] dnyaneshwar sir: बडोदा
[11/04 6:43 PM] प्रवीण नवलेसर: भोपाळ , ग्वालेर
[11/04 6:43 PM] asif shaikh: उठावाची कारणे🌹🌹🌹
[11/04 6:43 PM] dnyaneshwar sir: काल्पी
[11/04 6:43 PM] संदीप सर: नारा- मारो फिरँगिओको
[11/04 6:44 PM] प्रवीण नवलेसर: काडतुस, धर्म ,
[11/04 6:44 PM] प्रवीण नवलेसर: कारने
[11/04 6:44 PM] प्रवीण नवलेसर: शोषन
[11/04 6:44 PM] dnyaneshwar sir: 1)काड्तुस
2)पगार
3)नोकरीच्या जागा विदेशी करिता
4)धार्मिक -गाय पवित्र
[11/04 6:44 PM] asif shaikh: लाॅर्ड वेलस्लीची तैनाती पद्धती
[11/04 6:45 PM] संदीप सर: खालसा
[11/04 6:45 PM] संदीप सर: दलहौसि
[11/04 6:45 PM] dnyaneshwar sir: 1799-1805
[11/04 6:45 PM] प्रवीण नवलेसर: डलहौसी खालसा धोरन
[11/04 6:45 PM] dnyaneshwar sir: पहिला निजाम 1799
[11/04 6:45 PM] संदीप सर: दत्तक वारसा
[11/04 6:45 PM] प्रवीण नवलेसर: पाश्चात्य शिक्षन
[11/04 6:46 PM] आतीश सर: उपाध्या पेंशन रद्द
[11/04 6:46 PM] dnyaneshwar sir: दत्तक वारसा ना मंजूर
[11/04 6:46 PM] प्रवीण नवलेसर: मिशनरि
[11/04 6:46 PM] dnyaneshwar sir: ख्रिश्चन शिक्षण प्रसार
[11/04 6:46 PM] आतीश सर: धार्मिक कर
[11/04 6:46 PM] मुसा सर: 1857 चा उठाव


'Ablest of the Rebel Leaders' अशा शब्दात कोणी कोणाची प्रशंसा केली ?
[11/04 6:46 PM] प्रवीण नवलेसर: माझे इतर कारनात मोडतात
[11/04 6:46 PM] आतीश सर: सामाजिक सुधारना कायदे
[11/04 6:46 PM] rasul shaikh: १८५७ ला दिलेल्या संज्ञा...

 👉 शिपायाचे बंड
 👉 सैनिक अंसतोष
 👉  ख्रिश्चनाविरुद्ध धार्मिक युद्ध
👉   गोऱ्या व काळ्यातील संघर्ष 👉   पाश्चिमात्य vs पौरात्य
👉  हिंदु मुस्लिमाचे कारस्थान
👉  सुनियोजित राष्टीय धोरण
👉  भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संघर्ष
👉 स्वार्थी शिपायाचे बंड
[11/04 6:47 PM] dnyaneshwar sir: सक्तीचे शेतकीधोरण
[11/04 6:48 PM] प्रवीण नवलेसर: मेजर हडसन ने दिल्ली बंड मोडले
[11/04 6:48 PM] प्रवीण नवलेसर: कॅंपबेल मेरठ
[11/04 6:48 PM] dnyaneshwar sir: [11/04 6:40 pm] Sheikh rasul sir: शिपायाचे बंड असे म्हणणारे...

    👉 के..
    👉 मॅलसन
    👉. ट्रॅव्हलियन
    👉  लॉरेन्स
     👉 होम्स..ई ब्रिटीश समर्थक होते..
 लॉरेन्स✅आहे ना सर ?
[11/04 6:48 PM] प्रवीण नवलेसर: ह्यु रोज झांशी
[11/04 6:49 PM] प्रवीण नवलेसर: टाका
[11/04 6:49 PM] आतीश सर: टेलर व आयर जगदीशपुर
[11/04 6:49 PM] प्रवीण नवलेसर: व रात्री अभ्यास करा
[11/04 6:49 PM] dnyaneshwar sir: आयरकुट
[11/04 6:49 PM] rasul shaikh: बेंझामिन डिझरायली उठावाला काय म्हणाला..
[11/04 6:50 PM] dnyaneshwar sir: बेंझामिन डिझरायली उठावाला काय म्हणाला..
सैनिक असंतोष
[11/04 6:50 PM] dnyaneshwar sir: ✅आहे किंवा नाही ते सांगत चला
[11/04 6:50 PM] आतीश सर: लखनऊ हैवलॉक व ओट्रम
[11/04 6:50 PM] dnyaneshwar sir: ✅
[11/04 6:50 PM] प्रवीण नवलेसर: जोड्या लावा ला महत्वाचे बंड व बिमोड
[11/04 6:50 PM] rasul shaikh: No...राष्टीय उत्थान...national rising..
[11/04 6:50 PM] संदीप सर: राष्ट्रिय उत्थान
[11/04 6:51 PM] asif shaikh: पंजाब सिक्कीम  व ब्रम्हदेश पिगू प्रदेश कंपनीणे जिंकले पण तारा,नाग ,झांशी इ.खालशा केल्या.
[11/04 6:51 PM] संदीप सर: केवल कदतुस क्रांति नसूनराष्ट्रिय उत्थान
[11/04 6:51 PM] प्रवीण नवलेसर: पेगु म्हजे ब्रम्हदेश? ा
[11/04 6:52 PM] प्रवीण नवलेसर: डिझरायली उदारमतवादी
[11/04 6:52 PM] rasul shaikh: अशोक मेहताचे पुस्तक.. The great rebellion..कोणता उल्लेख..
[11/04 6:53 PM] rasul shaikh: राष्ट्रीय स्वरुपाचा उठाव..
[11/04 6:54 PM] प्रवीण नवलेसर: सावरकर काय म्हनाले बंडास
[11/04 6:54 PM] संदीप सर: East india end
[11/04 6:54 PM] asif shaikh: the indian war ingdipendance
[11/04 6:54 PM] rasul shaikh: पहिले स्वातंत्र्य युद्ध
[11/04 6:54 PM] प्रवीण नवलेसर: ✅👏🏻
[11/04 6:55 PM] asif shaikh: 1909 london
[11/04 6:55 PM] संदीप सर: खालसा धोरण बंद
[11/04 6:55 PM] प्रवीण नवलेसर: भारतमंत्री पद व कंपनीचे राज्य समाप्त
[11/04 6:55 PM] संदीप सर: दत्तक वारसा मंजूर
[11/04 6:55 PM] dnyaneshwar sir: दरबार अल्हाहाबाद ला 1नोव्हेंबर भरला
कनिँग 1ला व्हायसराय
[11/04 6:55 PM] rasul shaikh: हस्तक्षेप कमी..
[11/04 6:56 PM] मुसा सर: राणीची सत्ता
[11/04 6:56 PM] प्रवीण नवलेसर: ✅
[11/04 6:56 PM] मुसा सर: राणीचा जाहिरनामा
[11/04 6:56 PM] प्रवीण नवलेसर: विक्टोरिया का?
[11/04 6:56 PM] asif shaikh: उठावाचा प्रारंभ व प्रसार
[11/04 6:56 PM] dnyaneshwar sir: धार्मिक परम्परा साम्भालू
राणिचे आश्वासन
[11/04 6:57 PM] प्रवीण नवलेसर: प्रथममेरठ ते दिल्ली
[11/04 6:57 PM] संदीप सर: बादशाह पद रद्द
[11/04 6:57 PM] dnyaneshwar sir: 1861चा कायदा झाला
[11/04 6:57 PM] rasul shaikh: कारभार कंपनिकडुन ब्रिटीश राजपदाकडे
[11/04 6:57 PM] asif shaikh: उठावाच्या अपयशाची कारणे


मग परीणाम घेऊ या
[11/04 6:57 PM] संदीप सर: यूरोपियन सैन्य वाढ
[11/04 6:57 PM] rasul shaikh: विस्तारवादी धोरणाचा अंत..
[11/04 6:58 PM] प्रवीण नवलेसर: शिपाई प्रमान
[11/04 6:58 PM] प्रवीण नवलेसर: २/१
[11/04 6:58 PM] dnyaneshwar sir: 1/2सैन्य भरती
[11/04 6:58 PM] प्रवीण नवलेसर: गोरखा ची भरती जादा
[11/04 6:59 PM] rasul shaikh: मुंबई व मद्रास येथे..१:३ ठेवले
[11/04 6:59 PM] dnyaneshwar sir: सैन्य संख्या 240000हजारावरून 135000हजार
[11/04 6:59 PM] आतीश सर: मध्यमवर्ग अलिप्त उठावपासून
[11/04 6:59 PM] प्रवीण नवलेसर: बादशहा रंगुन येथे नजरबंद
[11/04 7:00 PM] संदीप सर: अपयश
1-उठाव-1/6 भागात
2-नियोजन आभाव
3-हेवेदावे
4-आपल्याच लोकांची आपल्या लोकानी मारली
[11/04 7:00 PM] asif shaikh: बंगाल मध्ये१:२
[11/04 7:00 PM] प्रवीण नवलेसर: बिन तख्त का बादशहा
[11/04 7:00 PM] आतीश सर: इंग्रज आधुनिक शस्त्रे
[11/04 7:01 PM] प्रवीण नवलेसर: उठाव निघ्रुन पने दडपला
[11/04 7:01 PM] संदीप सर: उत्कृष्ट सेनापति आभाव
[11/04 7:01 PM] asif shaikh: संघटन नव्हते
[11/04 7:01 PM] आतीश सर: काही संस्थानिक इंग्रज ला मदत
[11/04 7:01 PM] आतीश सर: निजाम
[11/04 7:01 PM] संदीप सर: हु रोज
कॉम बेल सारखे
[11/04 7:02 PM] rasul shaikh: पंच या वृत्तपत्राने वर्णन केले की..

    अर्धा गोरिला व अर्धा निग्रो असे व्यंगचित्र काढले..
[11/04 7:02 PM] प्रवीण नवलेसर: ✅sn
[11/04 7:02 PM] संदीप सर: बंगाल फ़ौज दुवर्तन
जनता पाठिंबा नाही
[11/04 7:02 PM] प्रवीण नवलेसर: Punch in London newspaper, व्यंग
[11/04 7:03 PM] asif shaikh: तारयंत्राने सर्व योजना कळत
[11/04 7:03 PM] संदीप सर: शिस्त आभाव
[11/04 7:03 PM] प्रवीण नवलेसर: रेल्वे फायदा संचलन लवकर झाले
[11/04 7:03 PM] rasul shaikh: एका युगाची समाप्ती होवुन एका नव्या युगाचा प्रारंभ झाला..
[11/04 7:03 PM] आतीश सर: हिन्दू मुस्लिम ऐक्य
[11/04 7:03 PM] dnyaneshwar sir: एक जुटिचा अभाव

नेत्रुत्व अभाव

शस्त्र अभाव

संस्थानिकांचि इंग्रजांना मदत

व्याप्ती अमर्यादित

नियोजित वेलेपेक्शा आधी

शिस्त अभाव
[11/04 7:04 PM] dnyaneshwar sir: व्याप्ती मर्यादित
sorry
[11/04 7:04 PM] asif shaikh: उठावाचे परीणाम
[11/04 7:04 PM] संदीप सर: मदतीसाठी बंदरे सुरक्षित
1लाख 12 हजार सैन्य England hun आले
[11/04 7:05 PM] dnyaneshwar sir: हिंदू मुस्लिम ऐक्य
[11/04 7:05 PM] rasul shaikh: दुहेरी नियंत्रण समाप्त झाले..
[11/04 7:06 PM] प्रवीण नवलेसर: Ranicha jahirnama
[11/04 7:06 PM] dnyaneshwar sir: गुलामगीरीतुन मुक्त होऊ शकतो याची जाणीव
[11/04 7:06 PM] asif shaikh: विस्तारवादी धोरन शेवट
[11/04 7:06 PM] संदीप सर: tofhkhana यूरोपियन कड़े
[11/04 7:06 PM] rasul shaikh: सरळ इग्रज सरकार जबाबदार..
[11/04 7:06 PM] आतीश सर: गवर्नर  जनरल समाप्त
वायसराय स्टार्ट
[11/04 7:07 PM] प्रवीण नवलेसर: तोफखाना मेरठ इथुन हलवला का?
[11/04 7:07 PM] dnyaneshwar sir: अधिकार कम्पनी कडून इंग्लंड ला
[11/04 7:07 PM] asif shaikh: १८६१ भारतीय सेवा अधिनियम
[11/04 7:07 PM] rasul shaikh: १८६१..भारतीय नागरी सेवा पण अटी जाचक..
[11/04 7:08 PM] asif shaikh: king commission मिळाले नाही
[11/04 7:08 PM] संदीप सर: दिल्ली
[11/04 7:08 PM] rasul shaikh: स्पर्धा फक्त लंडन येथेच द्यावी लागत असे..
[11/04 7:08 PM] dnyaneshwar sir: सबंध भारत काबीज करण्याकडे वाटचाल
[11/04 7:09 PM] rasul shaikh: सैन्य व तोफखाना इग्रजाकडेच
[11/04 7:09 PM] प्रवीण नवलेसर: वायव्येकडे पेशावर जवळ ोठीकान
[11/04 7:10 PM] संदीप सर: pm व् dv
मंगल पांडे नी मारले ते दोघ???
 तोफखाना??
[11/04 7:10 PM] प्रवीण नवलेसर: तोफखाना
[11/04 7:10 PM] प्रवीण नवलेसर: नंतर सांगतो १ जनरल बाग दुसरा?
[11/04 7:12 PM] मुसा सर: ✍सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य राजेरजवाडे उठावापीसून अलिप्त राहिले
[11/04 7:13 PM] rasul shaikh: राष्ट्रवादी विचारांची नवसुशिक्षित पिढी उदयास येत होती.त्यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिलचा प्रभाव वाढु लागला..
[11/04 7:14 PM] प्रवीण नवलेसर: नवविचारी सांसद
[11/04 7:15 PM] asif shaikh: भारतीय राज्य सचिव  नियूक्त
[11/04 7:15 PM] मुसा सर: ✍मंगल पांडे नी मेजर ह्युसन वर गोळी झाडली ।ही उठावाची पहिली तोफ डागली
[11/04 7:16 PM] asif shaikh: 15सदस्यीय सल्लागार मंडळ
[11/04 7:17 PM] प्रवीण नवलेसर: ह्यसन व बाग हे दोन अधिकारी✅
[11/04 7:17 PM] प्रवीण नवलेसर: ह्युसन
[11/04 7:17 PM] asif shaikh: ८ सदस्य सरकार तर ७ सदस्य संचालक मंडळ
[11/04 7:18 PM] rasul shaikh: १८५६ मध्ये क्रिमिया युद्ध व चीनशी असलेले युद्ध संपले म्हणुन इंग्रजाची शक्ती वाढली..
[11/04 7:19 PM] rasul shaikh: त्यामुळे त्याना ११२००० सैनिक मिळाले..
[11/04 7:19 PM] rasul shaikh: नविन भरती ३१००००
[11/04 7:19 PM] प्रवीण नवलेसर: नव्या दमाचे officer, hudsin, rose, campbel, outrum, havlovk👏🏻👏🏻👏🏻,
[11/04 7:20 PM] rasul shaikh: उठाववाल्यांची मुख्य शस्त्रे कोणती होती .
[11/04 7:20 PM] प्रवीण नवलेसर: गोरखा तटस्थ राहिले
[11/04 7:20 PM] संतोष सर: तलवार भाले
[11/04 7:21 PM] प्रवीण नवलेसर: इंग्रज प्रथम प्राधान्य , तोफखाना काबीज👏🏻
[11/04 7:21 PM] asif shaikh: नव्या रायफलचे प्रशिक्षण कोठे दिले जाणार होते?
[11/04 7:22 PM] rasul shaikh: "हि निळी टोपी असलेली रायफल गोळी सुटण्यापुर्विच धाराशयी करते"

हे उद्गार कोणाचे..
[11/04 7:24 PM] rasul shaikh: नानासाहेबांचे उद्गार आहेत...
[11/04 7:25 PM] rasul shaikh: पतियाळा , जिंद , ग्वालेर , हैद्राबाद येथील राजानी उठाव तेथेच दडपुन टाकले...
[11/04 7:26 PM] asif shaikh: नव्या रायफलचे प्रशिक्षण कोठे दिले जाणार होते?

डमडम अंबाला सियालकोट
[11/04 7:27 PM] rasul shaikh: पंजाब नियंत्रणात ठेवण्यात कोणी यश मिळवले..
[11/04 7:28 PM] asif shaikh: सरजिमशाही
[11/04 7:28 PM] rasul shaikh: दोस्त मंहमद कुठला शासक होता..
[11/04 7:29 PM] rasul shaikh: पंजाब नियंत्रन..जॉन लॉरेंन्स..
[11/04 7:29 PM] asif shaikh: अफगान महमद
[11/04 7:31 PM] rasul shaikh: जास्त प्रभाव...

    👉 पश्चिम बिहार
    👉  अवध
    👉 रोहिलखंड
     👉 दिल्ली
     👉 नर्मदा व चंबळ नदी खोरे ई..
[11/04 7:31 PM] rasul shaikh: आसिफ सर..अफगान ..✔✔✔
[11/04 7:34 PM] rasul shaikh: "शिंदे जर उठावात सामिल तर मला उद्याच चंबुगबाळ उचलावे लागेल" असे कोण म्हणाले होते..
[11/04 7:35 PM] rasul shaikh: ग्वालेर मंत्रि दिनकरराव..हैद्राबाद मंत्रि सालारजंग यांची युरोपियनांनी स्तुति केली..
[11/04 7:37 PM] rasul shaikh: "शिंदे जर उठावात सामिल तर मला उद्याच चंबुगबाळ उचलावे लागेल" असे कोण म्हणाले होते....कॅनिंग...
[11/04 7:50 PM] rasul shaikh: 1857 चा उठाव


'Ablest of the Rebel Leaders' अशा शब्दात कोणी कोणाची प्रशंसा केली ?

        मुसा सर याचे उत्तर सांगा plzzzz...
[11/04 7:51 PM] मुसा सर: पी एम सर नी दिले 💐💐

ह्यु रोज नी ऱाणी लक्ष्मी बाई विषयी
[11/04 7:52 PM] rasul shaikh: राणिचा मृत्यु कोठे झाला ...
[11/04 7:53 PM] मुसा सर: ग्वाल्हेर का
[11/04 7:56 PM] मुसा सर: आजचे व उद्याचे होष्ट कोण आहेत?
[11/04 7:56 PM] मुसा सर: 17 जून 1858 का
[11/04 7:56 PM] rasul shaikh: ग्वालेर का काल्पी..
[11/04 8:05 PM] rasul shaikh: "इंग्रज घुसखोरानी हातमाग व चरखे नष्ट केले" असे कोण म्हणले होते..
[11/04 8:08 PM] rasul shaikh: कार्ल मार्क्स...

No comments:

Post a Comment