[16/04 3:22 PM] asif shaikh: 4🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:25 PM] asif shaikh: प्र.१] १९४२च्या आंदोलनात 'सुरुंगे' व 'तुरुंगे' म्हणून अनुक्रमे कोण ओळखले जात?
१] भूमिगत चळवळ आंदोलक आणि अटक झालेले क्रांतिकारक
२] भूमिगत चळवळ आंदोलक आणि इंग्रज
३] क्रांतिकारक आणि गांधीच्या आदेशान्वये कैद पत्करणारे
४] भूमिगत चळवळ आंदोलक आणि गांधीच्या आदेशान्वये कैद पत्करणारे✅
[16/04 3:26 PM] asif shaikh: [प्र.२] राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या?
१] मौलाना आझाद✅
२] पंडित नेहरू
३] जे.बी.कृपलानी
४] सी.राजगोपालाचारी
[16/04 3:26 PM] asif shaikh: [प्र.३] नारायण गुरु यांनी कोणत्या जमातीसाठी कार्य केले?
१] इझावा
२] विणकर
३] धनगर
४] माडिया गोंड
[16/04 3:27 PM] asif shaikh: 1✅मुसा सर व संभाजी सर🌹🌹🌹🌹
[16/04 3:28 PM] asif shaikh: प्र.४] खालील विधाने वाचा आणि योग्य विधाने ओळखा.
अ] अरुणा असफअली महिला स्वयंसेवक गटाच्या संस्थापक होत्या.
ब] अमृतबाझार पत्रिका १८६८ मध्ये सुरु करण्यात आली.
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
[16/04 3:30 PM] asif shaikh: Mql696✅🌹🌹🌹🌹🌹2
[16/04 3:30 PM] asif shaikh: [प्र.५] १७७८ साली स्थापन झालेल्या विल्यम जोन्स यांच्या 'एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया'चे प्रमुख उद्दिष्ट काय होते?
१] भारतीय कायद्यांमध्ये इंग्रजी नागरी सेवेतील अधिकार्यांना प्रशिक्षण देणे.
२] भारतीय भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे.
३] पुरातत्वीय उत्खनन व सर्वेक्षण करणे.
४] भारतामध्ये पाश्चिमात्य चालीरीती रुजविणे.
[16/04 3:32 PM] asif shaikh: 2✅🌹🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:33 PM] asif shaikh: प्र.६] खालीलपैकी कोणत्या उदारमतवादी नेत्यांनी पहिल्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली?
अ] तेज बहाद्दूर सप्रू
ब] व्ही.एस.श्रीनिवास
क] एम.आर.जयकर
ड] सी.वाय चिंतामणी
१] अ आणि ब
२] अ, ब आणि क
३] ब, क आणि ड
४] वरील सर्व
[16/04 3:36 PM] asif shaikh: 4✅🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:36 PM] asif shaikh: [प्र.७] लॉर्ड डलहौसी खालीलपैकी कशाला कारणीभूत होता?
अ] पंजाब खालसा केले.
ब] पंजाबमध्ये सुधारणा घडवून आणल्या.
क] ठगांचा बिमोड केला.
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व
[16/04 3:37 PM] संदुलवार सर: 2
[16/04 3:38 PM] asif shaikh: sabdulwar sir✅🌹🌹🌹🌹
[16/04 3:39 PM] संदुलवार सर: 4
[16/04 3:39 PM] मुसा सर: 4
[16/04 3:40 PM] asif shaikh: sandulwar sir and musa sir✅🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:41 PM] asif shaikh: प्र.९] 'मॅरेज ऑफ हिंदू विडोज' हा ग्रंथ कोणी लिहिला?
१] ईश्वरचंद्र विद्यासागर
२] विष्णुशास्त्री चिपळूणकर
३] म.गो.रानडे
४] पंडिता रमाबाई
[16/04 3:41 PM] asif shaikh: 1✅🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:42 PM] asif shaikh: [प्र.१०] ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी १९३६ साली ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ संस्था कोणी सुरु केली?
१] बाळशास्त्री जांभेकर
२] नाना शंकरशेठ
३] धोंडो केशव कर्वे
४] डॉ. आंबेडकर
[16/04 3:43 PM] मुसा सर: 3
[16/04 3:43 PM] asif shaikh: मुसा सर✅🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:44 PM] asif shaikh: प्र.१] विवेक सिंधू साहित्याची रचना कोणत्या भाषेत करण्यात आली आहे?
१] आसामी
२] मराठी
३] प्राकृत
४] संस्कृत
[16/04 3:45 PM] asif shaikh: 2✅🌹🌹🌹🌹
[16/04 3:45 PM] asif shaikh: [प्र.२] मौर्य काळात विष्ठी हि संज्ञा कशाकरिता वापरली गेली?
१] प्रदेश
२] जिल्हा
३] सक्तीचे कामगार
४] ऋतूंची परिस्थिती
[16/04 3:46 PM] asif shaikh: 3✅🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:46 PM] asif shaikh: प्र.३] मौर्यांच्या अवंतीरथ या प्रदेशाची राजधानी कोणती होती?
१] पाटलीपुत्र
२] तक्षशीला
३] उज्जैन
४] तोशाली
[16/04 3:48 PM] asif shaikh: 3✅🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:48 PM] asif shaikh: प्र.४] कांची येथील कैलासनाथ मंदिराची स्थापना कोणी केली?
१] नरसिंह वर्मन दुसरा
२] नरसिंह वर्मन पहिला
३] नंदीवर्मन
४] कृष्ण पहिला
[16/04 3:50 PM] asif shaikh: 1✅🌹🌹🌹🌹
[16/04 3:50 PM] asif shaikh: प्र.५] राजग्रीह येथील पहिल्या बुद्ध परिषदेचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते?
१] पार्श्वका
२] अशोक
३] वसुमित्र
४] महाकश्यप
[16/04 3:51 PM] asif shaikh: musa sir4✅🌹🌹🌹🌹
[16/04 3:52 PM] asif shaikh: प्र.६] खालीलपैकी कोण एक जण इतर तिघांच्या समकालीन नाही?
१] बिम्बिसार
२] गौतमबुद्ध
३] मिलिंद
४] प्रसेनजीत
[16/04 3:52 PM] rasul shaikh: ३
[16/04 3:53 PM] asif shaikh: रसुल सर🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:53 PM] asif shaikh: प्र.७] सातकर्णी प्रथम संदर्भात योग्य विधान ओळखा.
१] तो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता.
२] हा सातवाहन घराण्याचा शेवटचा राजा होय.
३] हा सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा होता.
४] तो अतिशय पराक्रमी आणि मुत्सद्दी नव्हता.
[16/04 3:54 PM] asif shaikh: 1✅🌹🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:54 PM] asif shaikh: प्र.८] अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?
१] महापद्म नंद
२] समुद्रगुप्त
३] चंद्रगुप्त मौर्य
४] सम्राट अशोक
[16/04 3:56 PM] asif shaikh: 2✅🌹🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:56 PM] asif shaikh: प्र.९] पणिनींचे 'अष्टाध्यायी', पतंजलींचे 'महाभाष्य' आणि जयादित्याचे 'कंशीक वृत्ती' कशावर भाष्य करतात?
१] निती तत्वे
२] उच्चार तत्वे
३] व्याकरणाचे महत्व
४] भाषेची मुलतत्वे
[16/04 3:57 PM] asif shaikh: संभाजी सर1✅🌹🌹🌹🌹🌹
[16/04 3:57 PM] asif shaikh: प्र.१०] नवाश्मयुगाबाबत अयोग्य विधान ओळखा.
अ] दगडी नांगराने शेती करण्याचे तंत्र या काळात मानवाने अवगत केले.
ब] या काळातील मानव मुर्तीपुजक होते.
क] या काळातील माणसाला चाकाचा शोध लागला नव्हता.
ड] या काळतील मानवी जीवन भटक्या स्वरूपाचे होते.
१] १ आणि २
२] ३ आणि ४
३] फक्त ३
४] २ आणि ३
[16/04 3:59 PM] asif shaikh: 2✅🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:
Post a Comment