Wednesday, 20 April 2016

आतिश सर

[20/04 9:01 PM] आतीश सर: प्रश्न 1👉🏻 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागनुसार सर्वात जास्त तालुके ते कमी तालुके असा उतरता क्रम लावा ?
1अमरावती
2औरंगाबाद
3नागपुर
4 पुणे
A) 1-2-3-4
B) 2-4-3-1
C) 4-2-3-1
D) 2-3-4-1
[20/04 9:02 PM] आतीश सर: D✅
Au 76
Ng 64
Pu 58
Amarawati 56
रसूल सर 👏🏻💐🍫🌹
[20/04 9:03 PM] आतीश सर: प्रश्न 2👉🏻 महाराष्ट्रात किती बेटे आहेत ?
A) 6
B) 7
C) 8
D) 9
[20/04 9:04 PM] आतीश सर: C✅
मुंबई
साष्टी
खांदेरी
उन्देरी
कुरटे
जंजीरा
घारापुरी
अंजदिव

जब्बार सर 👏🏻🌹🌹🍫
[20/04 9:05 PM] आतीश सर: प्रश्न 3👉🏻 महाराष्ट्रातील घाटा विषयी कोणती जोड़ी चुकीची आहे ?
A मुंबई- नाशिक 👉🏻 थळ घाट
B पुणे - सातारा 👉🏻 खम्बाटकी घाट
C कराड- चिपळूण 👉🏻 कुंभार्ली घाट
D कोल्हापुर - पणजी 👉🏻 आम्बोलि घाट
[20/04 9:06 PM] आतीश सर: D✅
फोंडा घाट
dd भाऊ 🌹🌹🍫👏🏻👏🏻
[20/04 9:07 PM] आतीश सर: प्रश्न 4👉🏻 गोदावरी नदी विषयी खालील विधाने अभ्यासा
1 गोदावरी नदी एकूण लांबी 1415 km आहे
2 महाराष्ट्रात नदिचा प्रवाह 768 km आहे
3 महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापले आहे
4 तिला दक्षिण भारताची गंगा म्हणतात
A) 1✅2✅3✅4✅
B) 1✅2✅3❎4✅
C) 1✅2❎3❎4✅
D) 1✅2❎3✅4✅
[20/04 9:09 PM] आतीश सर: D✅
668 km
dd भाऊ का khalla आज🌹👏🏻
[20/04 9:10 PM] आतीश सर: प्रश्न 5👉🏻"उर्ध्वगामी आदरभाव आणि अधोगामी तुच्छता भाव विलयाला जाऊन सहभावावर आधारित समाज निर्माण होणे म्हणजे न्याय समाज होय" असे कोणी म्हटले?
A)डॉ. आंबेडकर
B)पं. नेहरू
C)म. गांधी
D)डॉ. सचिदानंद सिन्हा
[20/04 9:11 PM] आतीश सर: A✅
दौड़जी 👏🏻🌹🌹🍫
जास्त लोड घेतले राव सोपा चुकविले
[20/04 9:12 PM] आतीश सर: प्रश्न6👉🏻कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले?
A)शिख
B)ख्रिश्चन
C)अनुसूचित जाती
D)अनुसूचित जमाती
[20/04 9:13 PM] आतीश सर: A✅
रसूल सर व अजित भाऊ 🌹🚊👏🏻
[20/04 9:14 PM] आतीश सर: प्रश्न 7👉🏻श्रमिकाची 'शून्य सीमांत उत्पादकता' म्हणजे काय ?
A)तांत्रिक बेकारी
B)छुपी बेकारी
C)अर्ध बेकारी
D)हंगामी बेकारी
[20/04 9:15 PM] आतीश सर: B✅
इब्राहिम सर 🌹🌹👏🏻👏🏻
रसूल सर 🏃🏼🏃🏼🚊🚊
[20/04 9:16 PM] आतीश सर: प्रश्न 8👉🏻लॉर्ड लिटन याने 1878 साली vernacular press act 1878 हा कायदा पास केला ,तेव्हा या कायद्याचे वर्णन "आकाशातून वज्राघात" असे कोणी केले.
A)महात्मा फुले
B)बेंजामिन डीअरयली
C)सुरेंद्र बॅनर्जी
D)फिरोजशहा मेहता
[20/04 9:18 PM] आतीश सर: C✅
dv भाऊ हिस्ट्री किंग
फारूक सर जमला 🌹🌹👏🏻
[20/04 9:19 PM] आतीश सर: प्रश्न9👉🏻सम्राट अकबराने अहमदनगर जिंकण्यासाठी महाराष्ट्रात कोणाला पाठवले ?
A)शहाजहान मुराद व अब्दुर रहीम खान
B) शहाजहान खुर्रम व मलिक अंबर
C) शहाजी राजे भोसले व शहाजहान
D)मलिक अंबर व अब्दुर रहीम खान
[20/04 9:20 PM] आतीश सर: A✅
दौड़जी 🌹🌹👏🏻👏🏻🍺
[20/04 9:20 PM] आतीश सर: प्रश्न 10👉🏻ग्रीन हायवे ही योजना सर्वात पहिल्यांदा कोणत्या महामार्गावर राबविण्यात येणार आहे.
A)दिल्ली - कोलकत्ता
B)दिल्ली - कटारा
C)मुंबई - दिल्ली
D)यापैकी नाही
[20/04 9:21 PM] आतीश सर: B✅
इब्राहिम सर व राजे 🌹🌹👏🏻🍺🍺

No comments:

Post a Comment