[16/04 9:01 PM] प्रवीण नवलेसर: १)प्रश्न 👉🏻 राजस्थानमधिल अंशत: शुष्क प्रदेशास काय म्हणतात ? १) बागर २) घग्गर ३) बांगर ४)खादर
[16/04 9:03 PM] प्रवीण नवलेसर: Only 3 बॅंग पर्याय १✅👏🏻👏🏻👏🏻💐
[16/04 9:03 PM] प्रवीण नवलेसर: २) प्रश्न 👉🏻 खालिलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव " मोमिनाबाद " असे होते ? १) परळी वैजनाथ २) पैठण ३) बीड ४) आंबेजोगाई
[16/04 9:05 PM] प्रवीण नवलेसर: Admin very. Fast 4✅💐💐💐
[16/04 9:05 PM] प्रवीण नवलेसर: 3) प्रश्न 👉🏻 खालिलपैकी गव्हाची जात कोणती ? १) लक्ष्मी २) बन्सी ३) चिनोर ४) सुवर्णा
[16/04 9:07 PM] प्रवीण नवलेसर: गुरु & फारुख सर 👏🏻👏🏻💐💐 शेती ज्ञान👏🏻👏🏻💐💐 २✅
[16/04 9:08 PM] प्रवीण नवलेसर: ४) प्रश्न👉 भारतात दगडी कोळसा वापरुन किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते ? १) ६७ % २) ५0 % ३) २0 % ४) १७ %
[16/04 9:09 PM] प्रवीण नवलेसर: Tidke Sir. Very soon 👏🏻👏🏻💐💐 1✅🍺
[16/04 9:09 PM] प्रवीण नवलेसर: ४) प्रश्न👉 भारतातील हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? १) अवशिष्ट पर्वत २) ठोकळ्याचा पर्वत ३) घडीचा पर्वत ४) ज्वालामुखी पर्वत
[16/04 9:10 PM] प्रवीण नवलेसर: 3✅ मुसाजी मान गये भुगोललललललल✅✅✅✅✅
[16/04 9:11 PM] प्रवीण नवलेसर: ४) प्रश्न👉 जगात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन कोठे होते ? १) अमेरीका २) भारत ३)चीन ४)मेक्सिको
[16/04 9:12 PM] प्रवीण नवलेसर: Jamadar sir 💐💐💐4✅
[16/04 9:13 PM] प्रवीण नवलेसर: ७) प्रश्न👉 खंडवहनाचा सिद्धांत........... या शास्त्रज्ञाने मांडला ? १) आर्थर होम्स २) डब्लु एम डेविस ३)आल्फ्रेड वेगनर ४) हॉन वायझेकर
[16/04 9:15 PM] प्रवीण नवलेसर: सगळेच पास ३ ✅ काहो हे चार😜😜😜😃😃😃😃
[16/04 9:16 PM] प्रवीण नवलेसर: ८) प्रश्न👉 धाराशिव हे मराठवाड्यातील........... या शहराचे नवे नाव आहे ? १) औरंगाबाद २) बीड ३) उस्मानाबाद ४) नांदेड
[16/04 9:17 PM] प्रवीण नवलेसर: Dv superfast गितांजली express ✅✅💐💐💐3✅
[16/04 9:19 PM] प्रवीण नवलेसर: ९) प्रश्न👉 अश्व अक्षांश म्हणजे....... ? १) 0 अंश अक्षांश २) 30 अंश अक्षांश ३) 60 अंश अक्षांश ४) 66, 1/2 अंश अक्षांश
[16/04 9:20 PM] प्रवीण नवलेसर: और एक बार DV 💐💐👏🏻👏🏻1✅
[16/04 9:20 PM] प्रवीण नवलेसर: ९) प्रश्न👉 टोरनाडो काय आहे ....... ? १) ध्रुवीय वारे २) पश्चिमी वारे ३) व्यापारी बेटे ४) आवर्त वारे
[16/04 9:22 PM] प्रवीण नवलेसर: बाळराजे💐💐💐💐२✅🍺🍺🍺🍺😥😥😥😥
[16/04 9:23 PM] प्रवीण नवलेसर: ९) प्रश्न👉 ध्यानाकर्षन सुचनेची तरतुद प्रथम ....... मध्ये संसदेत करण्यात आली ? १) 1953 २) 1954 ३) 1955 ४) 1956
[16/04 9:24 PM] प्रवीण नवलेसर: गुरु ST v DV तुफान फटकेबाजी 👏🏻👏🏻👏🏻 २✅👀👀👀
[16/04 9:25 PM] प्रवीण नवलेसर: 13) प्रश्न👉 सहकाराचा जनक ? १) अल्बर्ट ओवेन २) रॉबर्ट निकोलसन ३) अल्बर्ट रॉटरडॅम ४) रॉबर्ट ओवेन
[16/04 9:27 PM] प्रवीण नवलेसर: 4✅ मुलानी सर👏🏻👏🏻💐💐💐
[16/04 9:27 PM] प्रवीण नवलेसर: 13) प्रश्न👉 शेख निजामुद्दीन अवलिया हे एक थोर ........ संत होते ? १)मुस्लिम २) अलवार ३) नयनार ४) सुफी
[16/04 9:28 PM] प्रवीण नवलेसर: Dv ✅ but late 😥😥😥 mulani Sir 👏🏻💐💐💐 fast 4✅
[16/04 9:29 PM] प्रवीण नवलेसर: 13) प्रश्न👉 सतराव्या शतकात गावाला ........ असे म्हटले जात ? १)परगणा २) मौजा ३) सुभा ४) प्रांत
[16/04 9:30 PM] प्रवीण नवलेसर: 1✅✅ दो शेर👏🏻👏🏻💐💐
[16/04 9:34 PM] प्रवीण नवलेसर: 💐💐JP👉🏻 शिवरायांची दोन नाण्याची नावे सांगा की जी ६ जुन १६७४ राज्यभिषेक प्रसंगी पाडली ?
[16/04 9:36 PM] प्रवीण नवलेसर: रसुल सर 1000👏🏻👏🏻💐💐💐 होन व शिवराई✅

No comments:
Post a Comment