[11/04 9:07 PM] sunil pote sir: Q 1 ) पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करणारे दुसरे राज्य कोणते ? 1⃣ राजस्थान 2⃣ आंध्रप्रदेश 3⃣ महाराष्ट्र 4⃣ उत्तरप्रदेश
[11/04 9:08 PM] sunil pote sir: 2⃣✔✔✔
[11/04 9:08 PM] sunil pote sir: Q 2) आमदार व खासदारांना पंचायती राजसंस्थापासून वगळण्याची तरतूद ........... सालापासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे . 1⃣ 1962 2⃣ 1963 3⃣ 1964 4⃣1965
[11/04 9:09 PM] sunil pote sir: nagare sir 1⃣✔✔✔👏🏻👏🏻
[11/04 9:10 PM] sunil pote sir: Q 3) ............ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते . 1⃣ 600 2⃣ 700 3⃣800 4⃣500
[11/04 9:11 PM] sunil pote sir: again nagare sir 1⃣✔🌹🌹👏🏻👏🏻
[11/04 9:11 PM] sunil pote sir: Q 4 ) कर्तव्य कसूर केल्यास जिल्हा परिषद विसर्जीत करण्याचा अधिकार कोणाला आहे ? 1⃣ राज्य सरकार 2⃣ जिल्हाधिकारी 3⃣ जि.प. अध्यक्ष 4⃣ मुख्य कार्यकारी अधिकारी
[11/04 9:12 PM] sunil pote sir: 1⃣✔🌹🌹🌹
[11/04 9:13 PM] sunil pote sir: Q 5 ) 1992 सालच्या .......... ...... व्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत समितीचा कार्यकाल ........... वर्षाचा बनला आहे .1⃣ 73 , 6 2⃣ 72 , 5 3⃣ 74 , 5 4⃣ 73 , 5
[11/04 9:13 PM] sunil pote sir: 4⃣✔✔🌷🌷
[11/04 9:14 PM] sunil pote sir: Q 6 ) 1961 सालच्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्याच्या पहिल्या परिशिष्टात नमूद केल्या प्रमाणे जिल्हा परिषदेकडे किती विषय सोपवले आहे ? 1⃣ 120 2⃣ 130 3⃣ 122 4⃣ 128
[11/04 9:15 PM] sunil pote sir: पंचायत राज नागरे सर 👌👌👌👌👌4⃣4⃣4⃣✔✔✔
[11/04 9:15 PM] sunil pote sir: Q 7 ) एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीला कीती ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे ? 1⃣ 6 2⃣ 5 3⃣ 3 4⃣ 4
[11/04 9:16 PM] sunil pote sir: Nawale g 4⃣✔✔🌷🌷
[11/04 9:17 PM] sunil pote sir: Q 8 ) 1935 चा भारत सरकारचा कायदा कोणत्या साली लागू केला गेला होता ? 1⃣ 1935 2⃣ 1936 3⃣1938 4⃣ 1937
[11/04 9:18 PM] sunil pote sir: Rasul sir 4⃣✔✔🌹🌹👏🏻👏🏻
[11/04 9:18 PM] sunil pote sir: Q 9 ) महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या पंचायती राजव्यवस्थेसंबंधीच्या तरतूदी पुढील कोणत्या दोन कायद्यात करण्यात आल्या आहेत ? A ) 1958 सालचा मुंबई राज्य ( महाराष्ट्र ) ग्रामपंचायत कायदा B) 1961 सालचा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा C) 1960 महाराष्ट्र राज्य अधिनियम कायदा 🌷🌷 खालील पैकी अचूक पर्याय निवडा 🌷🌷🌷🌷🌷🌷 1⃣ A, C ✔ 2⃣ B , C ✔ 3⃣ A , B , C ✔ 4⃣A , B ✔
[11/04 9:19 PM] sunil pote sir: Guru 4⃣✔✔🌷🌷🌷
[11/04 9:20 PM] sunil pote sir: Q 10 ) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुक्रमे समितींचे पदसिद्ध सभापती असतात ? 1⃣ वित्त , स्थायी 2⃣कृषी , वित्त 3⃣ कामकाज ,स्थायी4⃣ स्थायी , वित्त
[11/04 9:21 PM] sunil pote sir: Mulani sir 4⃣✔✔✔👏🏻👏🏻
[11/04 9:24 PM] sunil pote sir: D V sir बिहार ✔✔👌👌👌🙏🏽🙏🏽👏🏻👏🏻👏🏻

No comments:
Post a Comment