[17/04 9:00 PM] संदुलवार सर: प्रश्न 1 ला -ज्ञानरचनावादात शिक्षकाची भूमिका काय असते?
अ)सुविधादाता
ब)मार्गदर्शक
क)दुय्यम
1)फक्त अ
2)फक्त ब
3)फक्त अ/ब
4) फक्त अ /क
[17/04 9:01 PM] संदुलवार सर: 3⃣✔✔ऍडमीन भाऊ आणि बहुमत
[17/04 9:02 PM] संदुलवार सर: प्रश्न 2 रा, भारतिय राज्यघटनेतील "न्यायालयीन पुनर्विलोकन "कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आला? 7)ऑस्ट्रेलिया 4)दक्षिण आफ्रिका 1)अमेरिका 8)जपान
[17/04 9:03 PM] संदुलवार सर: 1⃣✔✔दौड सर वेरी फास्ट🌷🌷
[17/04 9:04 PM] संदुलवार सर: प्रश्न 3 रा, 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? 4)धुळे 9)नंदूरबार 6)गडचिरोली 4)वाशिम
[17/04 9:05 PM] संदुलवार सर: 6 ला सर 9⃣✔✔
[17/04 9:05 PM] संदुलवार सर: प्रश्न 4था , महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता "इक्रिसॅट "ickrisat तंत्र अवलंबिले जाते? 4)कापूस 7)ताग 2)तीळ 3)ज्वारी
[17/04 9:07 PM] संदुलवार सर: असिफ सर 🌷🌷🌷0⃣✔✔बहुईमुग
[17/04 9:07 PM] संदुलवार सर: प्रश्न 5 वा, देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? 3)dr. राजेंद्रप्रसाद 9)dr. राधाकृष्णन 1)गोविंद वल्लभ पंत 6)ज्योती बसू
[17/04 9:09 PM] संदुलवार सर: Adminbhau जोमात1⃣✔✔
[17/04 9:09 PM] संदुलवार सर: प्रश्न 6 वा, " राष्ट्रसभेची"ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हॉईसरॉय कोण होते? 1)लॉर्ड डलहौसी 2)लॉर्ड कॉर्नवलीस 5)वॉरन हेस्टिंग्स 6)लॉर्ड कर्झन
[17/04 9:11 PM] संदुलवार सर: 100%वाटलं dv सर फास्ट असतील0⃣✔✔लॉर्ड डफरीन
[17/04 9:12 PM] संदुलवार सर: प्रश्न 7वा, Blue Print Survival हे पर्यावरणविषयक पुस्तक कोणी लिहिले? 4)मथुरा दास 8)विजय साहू 3)के.कृष्णमूर्ती। 6)सरला बेन
[17/04 9:13 PM] संदुलवार सर: सब fail6⃣✔✔
[17/04 9:14 PM] संदुलवार सर: प्रश्न 8 वा, कोणत्या खनिजाच्या अभावामुळे हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही? 4)तांबे 3)लोह 7)फॉस्फरस 5)झिंक
[17/04 9:16 PM] संदुलवार सर: ऍडमीन भौ ,वन्स अगेन,one मॅन आर्मी4⃣✔✔🌷🌷
[17/04 9:16 PM] संदुलवार सर: प्रश्न 9 वा,जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती? 1)33 2)34 3)53 4)35
[17/04 9:18 PM] संदुलवार सर: मुलाणी सर,भास्कराचार्य 🌷🌷🌷0⃣✔✔43 ,डबल पहा
[17/04 9:18 PM] संदुलवार सर: प्रश्न 10 वा,"मारना "इस शब्द का विरुद्धार्थी शब्द पहचानो? 7)बोना 9)मरवाना 5)संरक्षण 6)जिलाना
[17/04 9:20 PM] संदुलवार सर: फारुख सर छान💐💐6⃣✔✔
[17/04 9:20 PM] संदुलवार सर: प्रश्न 11 वा,'पेन्सिल' ह्या शब्दाचे वचन बदला?(मराठी विषय) 6)पेन्सिल 3)पेन्सिल्स 2)पेन्सिली 8)पेन्सीला
[17/04 9:22 PM] संदुलवार सर: जब्बार सर फास्ट उत्तर2⃣✔✔
[17/04 9:22 PM] संदुलवार सर: प्रश्न 12 वा,भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते? 8)इंदिरा गांधी 6)पी. व्ही. नरसिंहराव 2)एच.डी.देवेगौडा 1)ए. बी. वाजपेयी
[17/04 9:24 PM] संदुलवार सर: फारुख सर मस्त उत्तर6⃣✔✔🌷🌷
[17/04 9:24 PM] संदुलवार सर: प्रश्न 13वा,लोकसभेवर व राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे किती प्रतिनिधी (दोन्हीअचूक ओळखा) निवडले जाते? 4)48 व 23 7)49 व 19 5)48 व 21 9)49 व 21
[17/04 9:26 PM] संदुलवार सर: जब्बार सर 0⃣✔✔48,19🌷🌷🌷
[17/04 9:27 PM] संदुलवार सर: प्रश्न 14 वा,पर्याय 1)नगरपरिषद 25000 पेक्षा अधिक लोकसंख्याच्या ठिकाणी असते.पर्याय 2)कटक मंडळ लष्करी छावणी असलेल्या ठिकाणी असते. 8)फक्त पर्याय 1 बरोबर 9)फक्त पर्याय 2 बरोबर 3)पर्याय 1 व पर्याय 2 चूक 5)पर्याय 1 व 2 बरोबर
[17/04 9:28 PM] संदुलवार सर: सहाला सर 5⃣✔✔ 6वीचा नागरिक
[17/04 9:29 PM] संदुलवार सर: प्रश्न 15 वा,जास्त पर्जन्याचा प्रदेश म्हणजे वार्षिक सरासरी पर्जन्य _____________होय. 5)500 मिमी पेक्षा कमी 3)500 ते 1000 मिमी 7)1000 मिमी पेक्षा जास्त 9)100 मिमी पेक्षा जास्त
[17/04 9:31 PM] संदुलवार सर: सहाला सर आणि बहुमत💐💐💐7⃣✔✔
[17/04 9:33 PM] संदुलवार सर: जेपी नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 'विधवांसाठी', डॉ.बाबासाहेब आंबेडकर आवास निवास योजना लागू केली?
[17/04 9:36 PM] संदुलवार सर: लavte सर ✔✔✔✔जharkhand

No comments:
Post a Comment