Sunday, 24 April 2016

भोईर सर

[24/04 9:03 PM] भोईर सर: 3/30, 9:23 PM] Prakash Holambe: Q1)सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात असलेल्या खालील घटना कालक्रमानुसार लावा.
अ. त्यांचे जर्मनीस पलायन
ब. जपान येथे आगमन
क. फाॅरवर्ड ब्लाॅकची स्थापना
ड. सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगचे अध्यक्ष
A. क, ब, ड, अ      
B. क, अ,  ड, ब
C. क, अ, ब, ड
D. क, ब, अ, ड
[24/04 9:05 PM] भोईर सर: दौडसरिया सर लय फास्ट अभ्यास C✔✔
[24/04 9:06 PM] भोईर सर: Q2)खालीलपैकी 'न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय' कोणता?
A)किंतु
B)अथवा
c)अन्
D)म्हणून
[24/04 9:07 PM] भोईर सर: कराड सर सुपरफास्ट A✔✔
[24/04 9:07 PM] भोईर सर: Q3)नेहरूंच्या कोटावर फूल असे.या वाक्यातील 'फूल' शब्दाचे समान्यरूप कोणते?
A)फुल
B)फुलाला
C)फूला
D)फुल्या
[24/04 9:08 PM] भोईर सर: एक हि शेर हर्षे सर ✔✔👍🏻🍧 Ans  0 फुला
[24/04 9:09 PM] भोईर सर: Q4)'हुदहूद' हे चक्री वादळ कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर येऊन धडकले होते ?
A)आंध्रप्रदेश
B)कर्नाटक
C)केरळ
D)गुजरात
[24/04 9:11 PM] भोईर सर: Dv सर फास्ट A✔✔
[24/04 9:11 PM] भोईर सर: Q5)जपानमध्ये ' मिनमाता आपत्ती'कशाच्या प्रदूषणामुळे निर्माण झाली?
A)शिशे    
B)पारा
c)कॅड्मिअम
D)जस्त
[24/04 9:12 PM] भोईर सर: इस बार अतिष सर b✔✔👍🏻👍🏻
[24/04 9:12 PM] भोईर सर: Q6) S आणि P लहरी या खालील पैकी कशाशी संबंधित आहेत?
A)पूर
B)पवन ऊर्जा
C)भूकंप
D)भरती ओहटीची उर्जा
[24/04 9:13 PM] भोईर सर: संदीप सर लय फास्ट C✔✔🍧
[24/04 9:13 PM] भोईर सर: Q7)पुढील विधाने वाचा
अ)महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळाची स्थापना 27 जानेवारी 1967रोजी करण्यात आली.
ब)पाठयपुस्तक नियामक मंडळाचे अध्यक्ष शालेय शिक्षण मंत्री तर उपाध्यक्ष शिक्षण संचालक असतात.
A)अ  व ब दोन्ही बरोबर
B)अ  व ब दोन्ही चूक
C)अ  बरोबर
D)अ   बरोबर ब चूक
[24/04 9:14 PM] भोईर सर: Dv सर शिक्षणाधिकारी होणार A✔✔👍🏻👍🏻
[24/04 9:14 PM] भोईर सर: Q8)'किशोर'हे मासिक कोणत्या वयोगटासाठी सुरु करण्यात आले आहे?
A)5 ते 14 वर्षे
B)6 ते 14 वयोगट
C)7 ते 14 वर्षे
D)8 ते 14 वर्षे
[24/04 9:16 PM] भोईर सर: सब फेल Ans  0            9 ते 14 वर्षे
[24/04 9:16 PM] भोईर सर: Q9)योग्य जोड्या लावा
1)जागतिक आरोग्य दिन- (य)16सप्टेंबर
2)जागतिक लोकसंख्या दिन -(र) 1डिसेंबर
3)जागतिक ओझोन दिन -(ल)11 जुलै
4)जागतिक एड्स दिन - (व)7 एप्रिल
A)1-य,2-र,3-ल,4-व
B)1-व,2-ल,3-य,4-र
c)1-र,2-ल,3-व,4-य
D)1-ल,2-व,3-र,4-य
[24/04 9:18 PM] भोईर सर: जब्बार सर तुम्ही डाएट प्राचार्य होणार B✔✔🍧🍧 बहुमत
[24/04 9:18 PM] भोईर सर: Q10)भारतीय राज्यघटनेचे कलम 356 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
अ)राज्यपाल नियुक्ती
ब)घटकराज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे
क)संघराज्याचे स्वरूप एककेंद्री होणेबाबत
ड)नवीन राज्य निर्मितीबाबत
A)फक्त अ, ब
B)फक्त ब,क
C)फक्त ब
D)अ, ब, क,ड
[24/04 9:20 PM] भोईर सर: संदीप सर तुम्ही क्लास वन  b✔✔🍧
[24/04 9:20 PM] भोईर सर: Q11)लोकसभेला खालील कोणता विशेष अधिकार आहे?
अ)धन विधयेक मांडणे
ब)मंत्रिमंडळा विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे
क)राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालवणे
ड)आणीबाणी घोषणेस मान्यता देणे
A)फक्त अ
B)अ आणि क
C)अ आणि ब
D)अ आणि ड
[24/04 9:21 PM] भोईर सर: जब्बार सर फास्ट C✔✔🍧🍧
[24/04 9:22 PM] भोईर सर: Q12)खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदगृहाची जोडी चुकीची दिली आहे?

A)जपान-डायट
b)नेपाळ-राष्ट्रीय पंचायत
c)भारत-संसद
d)चीन-पार्लमेंट
[24/04 9:23 PM] भोईर सर: इस बार dv सर जोरात D✔✔
[24/04 9:24 PM] भोईर सर: Q13)4,5,8,13,14,17,22.....ही शृंखला अशाच प्रकारे पुढे चालू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या या शृंखलेत येणार नाही?

A)23
B)31
C)32
D)33
[24/04 9:25 PM] भोईर सर: सुधीर... फास्ट D✔✔
[24/04 9:26 PM] भोईर सर: Q14)एका टपाल कार्यालयात 7 रु,8रु  व 10 रु किमतीची तिकिटे उपलब्ध आहेत.खालीलपैकी कोणत्या किमतीत तिकिटे खरेदी करता येणार नाही?
A)19
B)20
C)23
D)29
[24/04 9:27 PM] भोईर सर: विनोद सर लय भारी अभ्यास A 19✔✔🍧🍧
[24/04 9:28 PM] भोईर सर: Q15)खाली दिलेल्या मालिकेत दोन संख्यांचे असे किती गट आहेत की ज्यांच्या अंकामध्ये 2 चा फरक आहे?

6,4,1,2,2,8,7,4,2,1,5,3,8,6,2,2,7,1,4,1,3,5,8,6

A)चार
B)पाच
C)सात
D)आठ
[24/04 9:29 PM] भोईर सर: मुसा सर गणितात पण सुपर C✔✔ उत्तर: c👍,6,4  4,2  5,3    8,6  1,3  3,5   8,6
[24/04 9:30 PM] भोईर सर: Jp  माहितीचा अधिकार

  कोणत्या देशामध्ये माहितीच्या अधिकार कायद्याला 'फ्रिडम ऑफ प्रेस ऍक्ट'असे म्हणतात?
[24/04 9:30 PM] मुलानी सर: स्वीडन

No comments:

Post a Comment