[12/04 2:43 PM] thakare sir: सार्क संघतनेत सभासद एकूण देस किती आहेत?
अ 6
ब 7
क 9
ड 8
[12/04 2:54 PM] thakare sir: ड ✅✅✅✅
[12/04 2:54 PM] thakare sir: योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
[12/04 2:58 PM] thakare sir: A✅✅✅
[12/04 2:59 PM] thakare sir: खाली काही नद्या व त्यांची उगमस्थाने दिलेली आहेत , त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे हे सांगा ?
O १) सिन - आगरराव डोंगर ( अहमदनगर )
O २) भामा - शिंगी डोंगर ( पुणे )
O ३) मुळा - मांडवी डोंगर ( पौड - पुणे )
O ४) नीरा - कुरवंडे ( पुणे )
[12/04 3:03 PM] thakare sir: 4✅✅✅
[12/04 3:05 PM] thakare sir: अहमदनगर पठार ........... या डोंगरावर वसलेले आहे ; किंबहुना , ते या डोंगराचाच एक भाग आहे ?
O १) सातमाळा
O २) अजिंठा
O ३) हरिश्चंद्र - बालाघाट
O ४) महादेव
[12/04 3:06 PM] आतीश सर: 3
[12/04 3:07 PM] thakare sir: शीरसाळा व बुलढाणा हि ठिकाणे खालीलपैकी कोणत्या डोंगररांगांमध्ये आहेत ?
O १) अजिंठ्याच्या डोंगररांगां
O २) हरिश्चंद्र - बालाघाट डोंगररांगां
O ३) सातमाळा डोंगररांगां
O ४) महादेवचे डोंगर
[12/04 3:08 PM] thakare sir: 1✅✅✅🌹
[12/04 3:08 PM] thakare sir: तौला , सप्तशृंगी , अंकाई - टंकाई , सुरपालनाथ हि उंच ठिकाणे खालीलपैकी कोणत्या डोंगररांगांमध्ये आहेत ?
O १) मेळघाट डोंगररांग
O २) सातमाळा डोंगररांग
O ३) अजिंठा डोंगररांग
O ४) बालाघाट डोंगररांग
[12/04 3:10 PM] thakare sir: आतिश सर 2✅✅
[12/04 3:10 PM] thakare sir: मुंबई - नाशिक लोहमार्ग कोणत्या घाटातून गेलेला आहे ?
O १) थळ
O २) कुंभार्ली
O ३) माळशेज
O ४) आंबा
[12/04 3:12 PM] thakare sir: again आतिश सर1✅✅
[12/04 3:12 PM] thakare sir: चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
O १) वारणा
O २) कृष्णा
O ३) कोयना
O ४) वेण्णा
[12/04 3:13 PM] thakare sir: इस बार प्रवीण सर 1✅✅✅
[12/04 3:13 PM] thakare sir: इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
O १) धुळे व रत्नागिरी
O २) चंद्रपूर , गोंदिया व गडचिरोली
O ३) रायगड , रत्नागिरी सिंधुदुर्ग
O ४) बुलढाणा व यवतमाळ
[12/04 3:14 PM] आतीश सर: 2
[12/04 3:15 PM] thakare sir: तालुक्याचा विचार करता .................. हा राज्यातील सर्वाधिक लोक्सनखेचा , तर गडचिरोली या जिल्ह्यातील .............हा राज्यातील सर्वात कमी लोकसंखेचा तालुका ठरतो ?
O १) पुणे शहर - भामरागड
O २) भामरागड -- पुणे शहर
O ३) ठाणे -- हिंगोली
O ४) हवेली -- करवीर
[12/04 3:16 PM] thakare sir: आतिश सर 1✅✅✅
[12/04 3:16 PM] thakare sir: खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेल्या दोन्ही ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत ?
O १) राधानगरी ( कोल्हापूर ) , टिपेश्वर ( यवतमाळ - नांदेड )
O २) फणसाड ( रायगड ) , किनवट ( नांदेड - यवतमाळ )
O ३) बोर ( वर्धा ) , नागझिरा ( गोंदिया )
O ४) ताडोबा ( चन्द्रपूर ) , मेळघाट ( अमरावती )
[12/04 3:18 PM] thakare sir: धोबे सर4✅
[12/04 3:18 PM] thakare sir: लास्ट🌹
यवतमाळ व चंद्रपूर जील्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचे नाव काय ?
O १) पैनगंगा
O २) वर्धा
O ३) वैनगंगा
O ४) प्राणहिता
[12/04 3:19 PM] thakare sir: लास्ट बार आतिश सर🌹🌹🌹2✅✅

MQL👏
ReplyDelete