Tuesday, 12 April 2016

बक्सारच्या युध्दाचे महत्व विशद करा.....

[12/04 6:59 PM] asif shaikh: 🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

🔘बक्सारच्या युध्दाचे महत्व विशद करा.....

🔅का झाल?

🔅कोठे झाल?

🔅परिणाम?
[12/04 7:01 PM] asif shaikh: इंग्रजानी खूप पैसा उकळला.
[12/04 7:04 PM] asif shaikh: मीर कासीमने विरोध करत होता.
[12/04 7:05 PM] dnyaneshwar sir: प्लासी च्या युध्दानंतर मीर जाफर च्या ठिकाणी मीर कासीम ची नियुक्ती झाली

22/10/1764ला बिहार मधील बक्सार येथे युध्द झाले

कासीम ने राजधानी बदल केली

युध्दात इंग्रजाचा विजय
[12/04 7:07 PM] asif shaikh: नेतृत्व मेजर मेन्रो कडे व सैनिक ७०२७
[12/04 7:08 PM] प्रवीण नवलेसर: शहाआलम, मीर कासीम, शुजाउद्दोला विरुद्ध ब्रिटिश
[12/04 7:09 PM] asif shaikh: प्लासीची लढाई विश्वासघाताने जिंकली तर बक्सारची लढाई कौशल्याने जिंकली.
[12/04 7:10 PM] rasul shaikh: पाया घातला गेला...
[12/04 7:12 PM] dnyaneshwar sir: सुजा उदौल्ला सोबत अलाहाबाद चा 1ला तह (1765)
अवध च्या पश्चिमेकडील प्रदेश शहा आलम ला

अलाहाबाद 2रा तह -शहा आलम सोबत (1765)
[12/04 7:13 PM] dnyaneshwar sir: क्लाहीव ला बंगाल प्रांताचा gg म्हणून मान्यता
[12/04 7:14 PM] asif shaikh: नामधारी शासक तर प्रत्यक्ष इंग्रज शासक
[12/04 7:14 PM] dnyaneshwar sir: दुहेरी राज्य सुरू
[12/04 7:16 PM] asif shaikh: युरोपियन सेना उत्कृष्ट असल्याचे इंग्रजानी सिध्द केले. में १७६५ मध्ये क्लाईव्ह दुसर्‍यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून आला.
[12/04 7:18 PM] asif shaikh: बक्सारच्या युध्दातील विजयामुळे पूर्व भारतात इंग्रजांची सत्ता कायम झाली. प्लासीने अर्धवट केलेले काम बक्सारने पूर्ण केले.
[12/04 7:20 PM] rasul shaikh: यामुळे...बंगाल , बिहार , उडिसा , बांग्लादेश इ इंग्रज शासक बनले...
[12/04 7:20 PM] asif shaikh: इंग्रजांना बंगाल, बिहार व ओरिसा प्रांताची दिवाणी दिली, प्लासीच्या युध्दानंतर बंगालच्या नबाबाकडून इंग्रजांना बंगालची लष्करी हक्क मिळाली.  आता दिवाणी अधिकार ही मिळाले.
[12/04 7:22 PM] asif shaikh: दिल्लीला जाण्यासाठी अहमदाबाद हा मार्ग त्याना मिळाला.
[12/04 7:23 PM] rasul shaikh: मुळ उद्देश काय होता..युद्धाचा...
[12/04 7:26 PM] बाळराजे राठोड सर: कासीमने इंग्रजांना मुक्त व्यापार धोरण रद्द केले व स्थानिक व्यापारांना चालना दिली...त्यामुळे इंग्रज नाराज
[12/04 7:27 PM] asif shaikh: व्यापार केंद्र व विस्तार करणे हा उद्देश
[12/04 7:30 PM] बाळराजे राठोड सर: .काटवा येथील लढाईत कासिमचा सेनापती मुहमंद तकी मारला गेला..
त्यामुळे माघार...दिवस १९ जुलै १७६३
[12/04 7:33 PM] बाळराजे राठोड सर: इंग्रजांनो हे युध्द मेजर हेक्टर मन्रो यांच्या नेतृत्वाखाली लढले
[12/04 7:38 PM] बाळराजे राठोड सर: कासीमचा सेनापती राईनहार्ट यांने ऐनवेळी युध्दातून माघार घेतला....परिणामी इंग्रजांचो एकहाती वर्चस्व
[12/04 7:40 PM] rasul shaikh: अवधच्या नवाबातील अनेक सरदार फितुरीमुळे इंग्रजाना जावुन मिळाले होते..त्यापैकी असद खाँ, जैनुल अबादिन ..ई..
[12/04 7:41 PM] rasul shaikh: शहा आलम प्रथम का द्वितीय..कोणता..
[12/04 8:01 PM] बाळराजे राठोड सर: माझ पण डोक काम करेना झालाय...
[12/04 8:01 PM] sambhaji sir: फुटकळ म्हणजे काय राव
[12/04 8:27 PM] प्रवीण नवलेसर: शहाआलम दुसरा✅
[12/04 8:29 PM] प्रवीण नवलेसर: मुळ नाव अली गौहर
[12/04 8:35 PM] bhadane sir: सलग  दोन  दिवस  चांगली  चर्चा झाली. 🙏🙏🙏🙏🙏सहभागी  सदस्याचे  अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment