Thursday, 28 April 2016

आसिफ

[27/04 9:02 PM] asif shaikh: [प्र.१] वेव्हेल योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका तरतुदीचा समावेश नव्हता?
१] गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीमध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधित्व राहणार होते.
२] गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीच्या परिषदेला हंगामी सरकारचे स्थान राहणार होते.
३] गव्हर्नर जनरलला नकाराधिकार नसेल.
४] युध्द संपल्यानंतर भारतीय स्वतः आपले संविधान बनवतील.
[27/04 9:02 PM] vinod sir: 3
[27/04 9:02 PM] rasul shaikh: 3
[27/04 9:02 PM] संदुलवार सर: 3
[27/04 9:02 PM] sunil pote sir: 3
[27/04 9:02 PM] प्रवीण नवलेसर: 3
[27/04 9:02 PM] प्रवीण लवटेसर: 3
[27/04 9:02 PM] नांगरे सर: 3
[27/04 9:03 PM] asif shaikh: ३🌹🌹🌹🌹
[27/04 9:03 PM] asif shaikh: [प्र.२] कॉंग्रेस सरकारच्या १९३७च्या निवडणुकीनंतरच्या कार्याबाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
अ] या सरकारांनी कम्युनिस्ट पक्षावरील बंदी उठवली.
ब] या सरकारांनी राजकीय कैद्यांची मुक्तता केली.
क] काकोरी कटातील क्रांतीकारकांची कैदेतून मुक्तता केली.
ड] पब्लिक सेफ्टी कायद्यामधील प्रांतांचे आणीबाणीचे अधिकार रद्द केले.

१] फक्त अ, ब आणि ड
२] फक्त ब, क आणि ड
३] फक्त अ आणि ड
४] फक्त अ, क आणि ड
[27/04 9:03 PM] rasul shaikh: 2
[27/04 9:03 PM] मिलिंद सर: 2
[27/04 9:04 PM] asif shaikh: २✅✅✅रसूल सर
[27/04 9:04 PM] asif shaikh: [प्र.३] भारतातील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, हे दर्शविणारी वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा.
१] जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहेत.
२] भारतात निर्वाचन आयोग खूप शक्तिशाली आहे.
३] भारतात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती मतदाता आहे.
४] भारतात निवडणुकीत पराभूत झालेली पार्टी जनादेश स्वीकार करते.
[27/04 9:04 PM] vinod sir: 1
[27/04 9:04 PM] ‪+91 89750 31287‬: 1
[27/04 9:04 PM] संदीप सर: 1
[27/04 9:04 PM] प्रवीण लवटेसर: 1
[27/04 9:05 PM] asif shaikh: विनोद सर1🌹🌹🌹🌹
[27/04 9:05 PM] asif shaikh: [प्र.४] UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसंबंधी सुधारणांसाठी डॉ. अरुण निगवेकर समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहे?
अ] उमेदवारांकडे गतिमान प्रशासनासाठीचे कौशल्य असावे. 
ब] समाज व सरकार यामधील दुवा बनवण्याची क्षमता उमेदवारांमध्ये असावी.
क] परीक्षांचा (प्रक्रिया) कालावधी ६ महिन्यांपर्यंत कमी करावा.
ड] विषय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे.

१] फक्त अ, क आणि ड
२] फक्त ब. क आणि ड
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व
[27/04 9:06 PM] ‪+91 92095 31608‬: I 3
[27/04 9:07 PM] asif shaikh: 3🌹🌹🌹🌹🌹10mahine kami karava
[27/04 9:07 PM] asif shaikh: [प्र.५] योग्य विधान ओळखा.
अ] कडधान्य उत्पादनात ‘महाराष्ट्र’ देशात अग्रेसर आहे.
ब] भुईमूग उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
क] महाराष्ट्रात लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते.
ड] भारतात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक महाराष्ट्रात आहे.

५] फक्त अ, ब आणि क
६] फक्त ब आणि ड
७] फक्त ड
८] फक्त अ आणि क
[27/04 9:08 PM] atul sir: 7
[27/04 9:08 PM] प्रवीण लवटेसर: 7
[27/04 9:08 PM] प्रवीण नवलेसर: 7
[27/04 9:09 PM] asif shaikh: 🌹🌹🌹🌹7✅✅✅
[27/04 9:10 PM] asif shaikh: [प्र.६] ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते?
१] कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनोऑक्साइड
२] कार्बन डायऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड
३] कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन
४] कार्बन डायऑक्साइड व पाणी
[27/04 9:10 PM] प्रवीण नवलेसर: 4
[27/04 9:10 PM] rasul shaikh: ४
[27/04 9:10 PM] संदीप सर: 4
[27/04 9:10 PM] भोईर सर: 4
[27/04 9:10 PM] मिलिंद सर: 4
[27/04 9:10 PM] नांगरे सर: 4
[27/04 9:10 PM] संदुलवार सर: 4
[27/04 9:10 PM] आतीश सर: 4
[27/04 9:10 PM] दोड सर: 4
[27/04 9:11 PM] bharat wankhede sir: 4
[27/04 9:11 PM] asif shaikh: pravin sir🌹🌹🌹🌹4✅✅✅
[27/04 9:12 PM] asif shaikh: प्र.७] खालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या बाबतीत विद्युतधारा व विभवांतर यांचा आलेख काढला असता तो सरळरेषीय येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर रहात नाही?
१] थर्मिस्टर
२] तांबे
३] चांदी
४] लोखंड
[27/04 9:12 PM] पांडे सर: 1
[27/04 9:12 PM] rasul shaikh: १
[27/04 9:12 PM] sambhaji sir: 1
[27/04 9:12 PM] संदीप सर: 1
[27/04 9:12 PM] प्रवीण नवलेसर: 1
[27/04 9:12 PM] atul sir: 1
[27/04 9:12 PM] sunil pote sir: 1
[27/04 9:12 PM] भोईर सर: 1
[27/04 9:12 PM] दोड सर: 1
[27/04 9:12 PM] मिलिंद सर: 1
[27/04 9:12 PM] आतीश सर: 1
[27/04 9:13 PM] asif shaikh: पांडे सर १✅✅✅🌹🌹🌹🌹
[27/04 9:14 PM] asif shaikh: [प्र.८] पुढीलपैकी कोणत्या शब्दात प्रत्यय नाही?
१] इमानदार
२] घरदार
३] जोरदार
४] खासदार
[27/04 9:14 PM] vinod sir: 2
[27/04 9:16 PM] asif shaikh: विनोद सर 2✅✅✅✅🌹🌹🌹
[27/04 9:16 PM] asif shaikh: [प्र.९] नारळ पीक विमा योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे?
अ] नंदुरबार
ब] ठाणे
क] सिंधुदुर्ग
ड] कोल्हापूर

१] ब, क व ड बरोबर
२] अ, ब व क बरोबर
३] ब व क बरोबर
४] सर्व बरोबर
[27/04 9:16 PM] sambhaji sir: 3
[27/04 9:16 PM] प्रवीण लवटेसर: 3
[27/04 9:16 PM] संदीप सर: 3
[27/04 9:16 PM] दोड सर: 3
[27/04 9:17 PM] faruk sir: 3
[27/04 9:17 PM] sunil pote sir: 3
[27/04 9:17 PM] प्रवीण नवलेसर: 3
[27/04 9:17 PM] ‪+91 89750 31287‬: ३
[27/04 9:18 PM] asif shaikh: संभाजी सर ३✅✅✅✅🌹🌹🌹
[27/04 9:20 PM] asif shaikh: 10. आयात-निर्यात पास-बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली?
 1.पाचवी
 2.तिसरी
 3.सातवी
 4.यापैकी नाही
[27/04 9:20 PM] संदुलवार सर: 3
[27/04 9:20 PM] मुलानी सर: 3
[27/04 9:20 PM] संदीप सर: 3
[27/04 9:20 PM] प्रवीण नवलेसर: 3
[27/04 9:20 PM] पांडे सर: 3
[27/04 9:20 PM] bharat wankhede sir: 3
[27/04 9:20 PM] आतीश सर: 3
[27/04 9:20 PM] rasul shaikh: ३
[27/04 9:20 PM] sambhaji sir: 3
[27/04 9:20 PM] ‪+91 89750 31287‬: ३
[27/04 9:20 PM] भोईर सर: 3
[27/04 9:20 PM] नांगरे सर: 3
[27/04 9:20 PM] प्रवीण लवटेसर: 3
[27/04 9:21 PM] बाळराजे राठोड सर: 3
[27/04 9:22 PM] asif shaikh: सांदुलवार सर✅✅✅३🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment